{2023} Shivaji Maharaj quotes in Marathi |110+ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार 

मित्रांनो आज आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की Shivaji Maharaj quotes in Marathi नक्की वाचा आणि शेर करा.

मित्रांनो आज ह्या आर्टिकल मध्ये Shivaji Maharaj status in Marathi 2023। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार । छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस । Chhatrapati Shivaji Maharaj Quotes/Status/Caption In Marathi । शिवजयंती शुभेच्छा मराठी । शिवरायांचे विचार । छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार । Best Shiv Jayanti status in Marathi । Shivaji Maharaj Quotes With Image In Marathi

मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जुलमी राजसत्तांविरुद्ध लढा देऊन रयतेचं राज्य निर्माण केलं.

तुम्ही आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर स्टेटस ठेवू शकता. तुमची छाती अभिमानानं भरून येईल.

{2023} Shivaji Maharaj quotes in Marathi |110+ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.⛳


एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,
ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की,
ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते.
तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.⛳


कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.

ज्याचे विचार मोठे असतात.
त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही
मातीचा गोळा वाटतो.⛳


असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे,
खरी वीरता विजयात आहे.⛳
Shivaji Maharaj quotes in Marathi


जर माणसाकडे आत्मशक्ती असेल
तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.⛳


सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक,
मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.⛳


शत्रूला दुर्बल समजू नका,
पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.⛳


लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल
पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.⛳


कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा
आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा.⛳


अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते….
एकदा जय शिवराय बोलून बघ.⛳


हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद
राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.⛳


‘छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु!

शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..
अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा⛳


मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती..
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’⛳


जिथे शिवभक्त उभे राहतात. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..
अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती⛳


शूरता हा माझा आत्मा आहे…
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे…
क्षत्रिय हा माझा धर्म आहे…
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे… जय शिवराय⛳


जाती धर्माच्या भिंती भेदून,
माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे
राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य⛳


मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.
मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी
ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.⛳


Shivaji Maharaj Jayanti quotes in Marathi 2023

लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र..
एकाकी लढला होता..
भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता.⛳


शिवबांचे रक्त आमचे,
जन्म आमुचा या जातीचा..
रगारगात आमच्या माणुसकी…
अभिमान आम्हाला मातीचा⛳


पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.⛳
Shivaji Maharaj quotes in Marathi


जातीपेक्षा मातीला. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.

जिथे महाराजांचा घाम पडला,
तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…
जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या..
तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.⛳


पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…
पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला..
माझा शिवबा जन्माला आला.⛳


माझ्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही
माझ्या राजाला रोज पुजाव लागत नाही
माझ्या राजाला दुध-तुपाचा अभिषेक करावा लागत नाही
माझ्या राजाला कधी नवस बोलावा लागत नाही
माझ्या राजाला सोने-चांदीचा साज ही चढवावा लागत नाही
एवढ असुनही जे जगातील अब्जवधी लोकांच्या हृदयावर
अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष
Raja Shiva Chhatrapati Shivaji Maharaj
Manacha Mujra⛳


देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे
आणि त्या फूलाची जागा
माझ्या राज्याच्या पायावर असू दे
जय जिजाऊ जय शिवराय
Jay Bhavani Jay Shivray⛳


आमचे महाराज माणसातले देव आहेत
हे सिध्द करायची गरज नाही
इतिहास आहे साक्षीला
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
शिवमुर्तीला आणि
प्रणाम त्यांच्या महान किर्तीला
जय जगदंब जय शिवराय⛳


जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा
तो माझा शिवबा होता
शिवराय हे फक्त नाव नव्हे
तर जगण्याची प्रेरणा
आणि यशाचा मंत्र आहे
Shivaji Maharaj Ki Jay⛳


इतिहास घडवुन गेलात तुम्ही
भविष्यात तुमची आठवण राहील
दुनीया जरी संपली तरी
राजे तुमची शान राहील
⛳॥ जय_शिवराय ॥⛳


सिंहाची चाल गरुडाची नजर
स्त्रीयांचा आदर शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
ही शिवाजी महाराजांची शिकवण
⛳जय भवानी जय शिवराय⛳


गाठ बांधून घे काळजाशी
अशी जी सुटणार नाही
ही आग आहे इतिहासाची
जी कधीही विझणार नाही
मी धगधगता प्राण स्वराज्याचा मरणार नाही
शिवछत्रपतींच्या किर्तीला शब्द माझे पुरणार नाही⛳


सांडलेल्या रक्तात सुद्धा
दिसणार नाही काळोख
शिवभक्त आहोत आम्ही
हिच आमुची ओळख
जय जिजाऊ जय शिवराय
⛳जय शंभूराजे⛳


शिवरायांच्या कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी
अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस
हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख
Jay Shivaji Maharaj⛳


shiv Jayanti wishes in Marathi 2023

छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
त्र-त्रस्त मोगलांना करणारे
प-परत न फिरणारे
ती-तिन्ही जगात जाणणारे
शि-शिस्त प्रिय
वा-वाणीज तेज
जी-जिजाऊंचे पुत्र
म-महाराष्ट्राची शान
हा-हार न मानणारे
रा-राज्याचे हितचिंतक
ज-जनतेचा राजा
कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे, तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिंकले
म्हणूनच स्वतः ला गर्वाने मराठी म्हणतो आम्ही
⛳जय हिंद जय शिवराय⛳


रायगडी मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
Shivaji Maharaj Ki Jai⛳


भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभीमानाची आहे
घाबरतोस कुणाला वेड्या तु तर शिवबांचा वाघ आहे
ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त
अशा शिवरायांचे आम्ही भक्त
Jay Jijau Jay Shivray⛳
Jay Shambhu Raje⛳


कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा
Jay Shivaji Maharaj⛳
Jay Maharashtra⛳


कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना छत्रपती म्हणतात
⛳जय जिजाऊ जय शिवराय⛳
Shivaji Maharaj quotes in Marathi


सागराचे पाणी कधी आटणार नाही
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही
हा जन्म काय हजार जन्म झाले तरी
नाद शिवरायांचा सुटणार नाही
⛳jay bhawani jay shivaji⛳


मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव
फक्त इच्छा एकच
पुढच्या 7 जन्मी सुध्दा
आपल दैवत
छत्रपती शिवाजी महाराज हेच असावं
जय शिवराय
चौक तुमचा पण धिंगाणा आमचा
अंदाज कोणी नाही लावला तर बरं होईल
कारण
अंदाज हा पाण्या पावसाचा लावतात भगव्या वादळाचा नाही
⛳jay jijau jay shivray⛳


गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे
की शिवरायांचा शिवभक्त म्हणुन
जगायचा सन्मान मिळतोय
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही
जय Jijau⛳
जय Shivrai ⛳


आईने सांगितले की
दररोज देवाच्या पाया पडायच
आणि देवा सारख राहयचं
म्हणून रोज शिवरायांच्या पाया पडतो
आणि तलवार घेऊन फिरतो
जय भवानी⛳
जय शिवाजी⛳


लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार
श्री राजा शिवछञपती
यांच्या चरणी मानाचा
ञिवार मुजरा⛳
jay shivray jay shambhu raje


फक्त मस्तकिच नव्हे
रक्तात देखिल भगवा दिसतो
कारण
ह्रदयात आमच्या
तो जाणता राजा शिवछत्रपती नांदतो
जय Shivajj ⛳
जय Shivray ⛳


आम्हाला गरज नाही
सांगण्याची कि आम्ही
किती कट्टर शिवभक्त आहोत
कारण आम्ही जिथ जातो
तिथे लोक आम्हाला आमच्या नावापेक्षा
कट्टर शिवभक्त
म्हणुनच जास्त ओळखतात
Kattar Shiv bhakt ⛳


किती आले किती गेले
फक्त एकच राजे शिवराय माझे
एक कट्टर शिव भक्त
Kattar Shiv Bhakt ⛳


वाघाच कातडं घालुन
कोणी वाघ होत नाही
आणि शिवभक्तांचा नाद केल्यावर
अंगावर कातड सुध्दा राहत नाही
चुकला तर वाट दावु पण
भुकला तर वाट लावु
सळसळतं रक्त
आम्ही फक्त आणि फक्त
कट्टर शिवभक्त⛳


ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा आदर आणि मान
त्यांनाच आमच्याकडून मिळेल सन्मान
कारण शिवछत्रपतींना मान
हाच आमचा खरा स्वाभीमान
Jai Shivaji Maharaj ⛳


हर तलवार पर
छत्रपती कि कहानी है
‎तभी तो पुरी ‎दुनिया
छत्रपती कि दिवानी है
फक्त शिवभक्त
jay jijau jay shivray ⛳
Shivaji Maharaj quotes in Marathi


हे पण वाचा :

(हे पण वाचा : Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment