Bank Holiday In August : तर पुढच्या महिन्यात तुमच्या बँकेत काही महत्त्वाचं काम असेल तर त्या अगोदर या सुट्ट्यांची यादी नक्की चेक करा.
Bank Holiday In August 2024
मित्रांनो आता ऑगस्ट महिन्यात सुरु व्हायला थोडे दिवस उरले आहेत. ऑगस्ट महिन्यात (Bank Holiday In August) जर तुमचे बँकेमध्ये काही काम असेल तर ते आता लगेच करून घ्या कारण ऑगस्ट महिन्यामध्ये खूप जास्त सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या कशाच्या आहेत त्या सुट्ट्यांची यादी ही आम्ही खाली दिले आहे ती नक्की वाचा.
ऑगस्ट महिन्यात जवळपास 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुमचं बँकेत काही काम असेल तर बँकेचे वेळापत्रक नक्की फॉलो करा.
रिझर्व बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट महिन्यातील बँकाच्या सुट्ट्याची यादी ही जाहीर केले आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात दोन मोठे विकेट्स आहेत. त्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहेत. त्याचबरोबर विविध राज्यातील सन समारंभ नुसार सुट्ट्यात जाहीर झाले आहेत. ते सुट्ट्या कधी आहेत आणि ऑगस्ट महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार आहेत याची सगळी माहिती खाली दिली आहे.
Bank Holiday In August list
- दिवस 4 ऑगस्ट : 4 ऑगस्ट रोजी, रविवार असणार आहे. त्यामुळे 4 ऑगस्टला देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
- दिवस १० ऑगस्ट : १० ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील.
- दिवस 11 ऑगस्ट : ११ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने देशभरातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.
- दिवस १५ ऑगस्ट: १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात स्वतंत्र दिन साजरा करण्यात येणार आहे त्यामुळे देशात राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात येते. या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
- दिवस18 ऑगस्ट : १८ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकला सुट्टी असणार आहे.
- दिवस 19 ऑगस्ट : 19 ऑगस्टला देशभरातील अनेक राज्यात रक्षाबंधन सन साजरा केला जातो त्यामुळे उत्तराखंड, दमण आणि द्वीप, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, चंदीगड आणि उत्तर प्रदेश मध्ये बँका बंद राहणार आहेत.
- दिवस 24 ऑगस्ट : 24 ऑगस्ट महिन्यातील चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
- दिवस 25 ऑगस्ट : 25 ऑगस्ट रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
- दिवस 26 ऑगस्ट : 26 ऑगस्ट ला जन्माष्टमी आहे. जन्माष्टमासाठी देशभरातील अनेक राज्यातील बँकांना सुट्ट्या असणार आहेत.
मित्रांनो अशा प्रकारे ऑगस्टमध्ये (Bank Holiday In August) सुट्ट्या असतील त्यामुळे ऑगस्टमध्ये जर तुमचं बँकेमध्ये काम असेल तर त्वरित आत्ताच्या आत्ताच करून घ्या कारण ऑगस्टमध्ये ह्या एवढ्या सुट्ट्या आहे त्यामुळे तुमचं काम मात्र होणार नाही.
हे महत्त्वाची माहिती आपल्या मित्राला आणि आपल्या फॅमिलीतील व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes
हे पण वाचा : सामान्य माणसाला झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी 100% अनुदान मिळणार : Xerox Machine Subsidy 2024