ladki bahin yojana form kasa bharaycha : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत अर्ज भरण्यासाठी खूप समस्या येत होत्या. तर आता सरकारने त्यासाठी नवीन वेबसाईट सुरू केली आहे.
ladki bahin yojana form kasa bharaycha
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये भेटणार आहे. या योजने साठी अर्ज सुद्धा सुरू झाले आहेत त्यातील बरेच लोकांने या योजनेसाठी अर्ज केलेत तर बरेच लोकांना या योजनेत अर्ज करता येत नाहीये.
त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने एक नवीन वेबसाइट सुरू केले आहे. तुम्ही आता त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. . तुमच्या मोबाईलवरनं एकदम सोप्या पद्धतीत घरी बसल्या अर्ज करू शकता.
या पहिले सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत हे ॲपवर करण्यात येत होते. मात्र आता तुम्ही ॲप व्यतिरिक सरकारच्या या वेबसाईट वर न पण करू शकता. या वेबसाईटमुळे अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरता येणार आहे.
तुम्हाला फक्त या वेबसाईटवर गाव, वार्ड, तालुका निवडता येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने करिता यापूर्वी नारी शक्ती दूध यापूर्वी अर्ज केले असतील. त्या लोकांनी परत या वेबसाईटवरून अर्ज करू नये. नाहीतर अर्ज बाद करण्यात येतील.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्जदाराचे वय हे 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
त्याचबरोबर या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंतच अर्ज करावे असे आव्हान सरकारकडून करण्यात आले आहे.
ladki bahin yojana document
या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स पुढील प्रमाणे आहेत.
१.आधार कार्ड
२.रेशन कार्ड
३.उत्पन्नाचा दाखला
४.रहिवासी दाखला
५.पासबुक
६.अर्जदार महिलांचे फोटो
७.जन्म प्रमाणपत्र
८.आणि लग्न झाल्यास मॅरेज सर्टिफिकेट
अश्या ८ डॉक्युमेंट तुम्हाला लागतील हे सगळं डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. (ladki bahin yojana form kasa bharaycha)
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे
या योजने चे काही महत्त्वाचे मुद्दे
१. सर्वात पहिले महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
२. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. या योजनेसाठी किमान वयाचे 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. अर्जदाराचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे लागते.
५. त्याचबरोबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
हे पाच मुद्दे लक्षात ठेवूनच अर्ज करा.
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes
1 thought on “ladki bahin yojana form kasa bharaycha : मोबाईल वरण भरा 5 मिनिटांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म वाचा सविस्तर”