application Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस संदर्भातील सर्वात मोठे अपडेट आले आहेत योजनेचे पैसे घेण्यासाठी एका गोष्टीचे आवश्यकता आहे.
application Ladki Bahin Yojana
मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की महाराष्ट्रात सध्या चर्चा फक्त मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचेच ( Ladki Bahin Yojana) होतात.
या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिने मिळणार आहे. त्यामुळेच ते कधी मिळणार अर्ज कसा करायचा अर्जात काय चुका आहेत किंवा अर्ज कुठे करायचा आणि सगळे अपडेट सरकार सरकारकडून येत असता.
अशाच एका अपडेट आता सरकार कडून आलं आहे हे अपडेट काय आहे त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत वाचावे लागेल.
तसेच आता महाराष्ट्राचे आगामी विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्यात राजकीय पलटवार घडामोडींना प्रत्येक घडामोडींना भांडवल आहे.
त्याच बरोबर आपल्या महाराष्ट्रातील दृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सोबत आणि आभार देण्याच्या हेतूने हे मुख्यमंत्री लाडके बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली असून. या योजना सहभागी असणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
त्या यादी बघितल्यानुसार समजते की आत्तापर्यंत योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून कोट्यावधी अर्जाची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर या सर्व अर्जामधून सर्वांनाच खुर्ची योजेनेत नमूद करण्यात आलेले रक्कम मिळेल का नाही? असा प्रश्न आता उभा राहतोय. कारण हे रक्कम मिळवण्यासाठी अर्जावर काही गोष्टीची खूप गरज आहे ती गोष्टी कोणत्या? तर त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हे आर्टिकल वाचावं लागे.
अर्ज पूर्ण आहे हे कस समजणार ?
मित्रांनो अर्ज पूर्ण आहे का नाही कस समजणार तर त्या साठी तिथे तुम्हाला तुमच्या अर्ज च समोर Pending Status, Reject Status, Review Status, Approval Status अस या पैकी एक नक्कीच दाखवत असेल .
आता प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळ्या असतात पुढील प्रमाणे.
- Pending Status : पेंडिंग स्टेटस म्हणजे अर्थात अर्थ प्रलंबित असल्याचं स्टेटस तुम्हाला दिसत असल्यास तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं स्पष्ट होतं.
- Reject Status : रिजेक्ट स्टेटस म्हणजे तुमच्या अर्जावर रिजेक्ट अर्थात बाद किंवा रद्द अस लिहल असल्यास तुमचा अर्ज नाकारला गेल आहे.
- Review Status – रिव्यू स्टेटस म्हणजे अर्जाच्या स्टेटसमध्ये Review म्हणून दिसत असल्यास तुमचा अर्ज पुनरावलोकन टप्प्यावर आहे असं याचा अर्थ होतो.
- Approval Status – अप्रोल स्टेटस म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, अर्ज तपासून त्याची पडताळणी प्रक्रियाही पूर्ण झाल्याची बाब स्वीकृती अर्थात Approval Status दाखवते.
जर समजा वरील 4 टप्प्यांमधून अर्ज पुढे जात असून, तुमच्या अर्जावर जर अप्रोल स्टेटस दिसत असेल तर त्या अर्जदार महिलेंना सरकार मान्य १५०० रुपये चे रक्कम मिळतंय.
जर समजा त्याव्यतिरिक्त पेंडिंग किंवा रिव्यू स्टेटस दिसत असल्यास निधी साठी प्रतिक्षा आणखी लांबले आहे हे दर्शवत. Ladki Bahin Yojana
आणि जर मित्रांनो तुमच्या अर्जावर रिजेक्ट असं दाखवत असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत त्यामुळे तुम्ही परत काय चुका केलात ते नीट बघा आणि परत अप्लाय करा.
आणि त्याच बरोबर जर तुमच्या अर्जा समोर पेंटिंग स्टेटस दाखवत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचा अर्ज तपासणी साठी प्रक्रिया सुरू आहे. मग ते थोड्या दिवसाने अर्ज स्वीकारती.
आता तुम्ही म्हणाल की हे सगळं कुठे चेक करायचा आम्ही तर मित्रांनो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही त्यासाठी आम्ही पुढे माहिती दिला आहोत ते फक्त स्टेप फॉलो करा आणि तुम्ही तुमचा अर्ज कोणत्या स्थितीत आहे सध्या हे चेक करू शकता.
अर्ज चेक करण्यासाठी काही स्टेप?
- सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नारीशक्ती दूध ॲप डाऊनलोड करावे लागेल.
- त्यानंतर ऍप सुरू करून त्यात लॉग इन करा तुमचं अकाउंट.
- त्यानंतर तेथे आधार क्रमांक किंवा अर्जदार महिलांचे नाव टाकून गेट्स स्टेटसवर क्लिक करा.
- हे सगळं केल्यानंतर तुमच्या समोर अर्जाचे स्टेटसचे तीन पर्याय दिसतात. तिथे तुम्ही नेमके स्टेटस पाहू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर न तुमच्या अर्ज कुठे अडकला हे पाहू शकता. मित्रांनो Ladki Bahin Yojana ही माहिती आवडल्यास आपल्या मित्राला किंवा आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर कर.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : BSNL tower installation apply online | घरावर BSNL चा टावर लावा आणि महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमवा ,वाचा सविस्तर
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes