Ayushman Card Download 2024 ; घरी बसल्या बसल्या आयुष्यमान कार्ड डाउनलोड करा ,जाणून संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ayushman Card Download 2024 ; बऱ्याच लोकांना आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करता येत नाहीये,  त्यांच्यासाठीच  घरी बसून आपल्या मोबाईलवर ना कसं डाऊनलोड करायचं याची माहिती दिली आहे.

Ayushman Card Download 2024

मित्रांना आयुष्यमान कार्ड हे केंद्र सरकार द्वारे 2018 मध्ये सुरू करण्यात आल्या होत या योजनेचे लाभ जे आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या परिवारासाठी हे आयुष्यमान कार्ड योजना सुरू करण्यात आली होती.

त्याचबरोबर या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुद्धा म्हटलं जातं. आयुष्यमान कार्ड योजनेत (Ayushman Card Download 2024) ज्या लोकांनी रजिस्टर केले त्या लोकांना सरकार कडून आयुष्यमान कार्ड प्रदान करण्यात आला आहे.  ज्या मध्ये नागरीकांना ५ लाख रुपये पर्यंत मोफत उपचार करण्यात येते.

आयुष्यमान कार्ड ही भारत- राष्ट्रीय सुरक्षा योजना 10 करोड गरीब लोकांना  मदत करण्यासाठी केंद्र सरकारने हे योजना सुरू केले आहे. आणि आतापर्यंत बऱ्याच गोरगरीब लोकांना या योजनेचा फायदा झाला आहे.

आता आपल्यापैकी बरेच लोकांनी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आपला केला असेल. पण त्यांना ते कार्ड आणखी पण भेटलं नसेल. तर मित्रांनो, तुम्ही आता टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही आता घरबसल्या आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करू शकता. 

ते कसं आयुष्यमान कार्ड ऑनलाइन कसं करायचं आणि डाउनलोड कसं करायचं? ही सगळी माहिती पुढे दिली आहे त्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

आयुष्यमान कार्ड योजना 2024

तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही योजना भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे देशातील लाखो लोक मुक्त मध्ये इलाज करत आहेत.

आपल्या देशामध्ये असे नागरिक सुद्धा आहेत त्यांचा आर्थिक दृष्ट्या खूप कमजोर आहेत. त्यासाठीच सरकारने ही (Ayushman Card Download 2024) योजना आणली आहे या योजनेमध्ये पाच लाख रुपये पर्यंत तुम्ही फ्री मध्ये इलाज करू शकता ते पण एक वर्षापर्यंत.

या योजनेचा उद्देश एकच आहे की देशातील गरीब लोकांना, फ्री मध्ये सेवा भेटली पाहिजे.  या योजनेमुळे भारतातील गरीब लोकांच्या कोणत्याही बीमारीवर इलाज करू शकता, या योजनेमुळे.  या योजनेमुळे भारतातील कोणत्याही  गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये  तुम्ही ईलाज करू शकता. 

या योजनेमध्ये बऱ्याच लोकांनी आयुष्यमान कार्ड योजनेसाठी आपल्या केले मात्र त्यांना ते कार्ड आणखी पण भेटलं नाहीये अशाच लोकांसाठी आम्ही आता सांगत आहोत की तुम्ही घरबसल्या हे कार्ड डाऊनलोड करू शकता आणि योजनेचा फायदा घेऊ शकता.

Ayushman Card Download कसं करायचं

तर मित्रांनो आयुष्यमान कार्ड डाऊनलोड (Ayushman Card Download 2024) करण्यासाठी सगळ्यात पहिले या योजनेच्या ऑफिशिअल वेबसाइटवर तुम्हाला जावं लागेल. ही वेबसाईट आम्ही तुम्हाला खाली दिले आहे.

  1. आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सगळ्यात पहिले या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करा.
  2. त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल तिथे तुम्हाला लॉगिन हा विकल्प दिसेल त्यावर क्लिक करा.
  3.  त्यानंतर तुम्ही एका नव्या पेजवर जाल, तिथे तुम्हाला जे तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर रजिस्टर आहे ते तिथे टाकायचा आहे.
  4.  मग तुम्हाला एक ओटीपी येईल तुमच्या नंबर वर, मग ते ओटीपी तिथे टाकून क्लिक करा.
  5.  मग नंतर एक पेज ओपन होईल मग तिथे तुमचा राज्य आणि जिल्हा कोणता आहे हे निवडा त्यानंतर तुम्हाला तिथे कोणती स्कीम निवडायचे आहे ते निवडा. आपल्याला तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, यावर क्लिक करा. 
  6. यानंतर आधार नंबर, नाव, लोकेशन, आणि पी एम जे ए वाय आय डी  याचबरोबर जे जे गोष्टी तिथे व्हेरिफाय करण्यासाठी सांगतात ते सगळ्या गोष्टी करून त्यानंतर सर्च बटन वर क्लिक करा.
  7.  आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर आल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा आधार आयडी आणि फॅमिली आयडी हे तुम्हाला आयुष्यमान कार्डावर दिसेल.
  8. आणि तिथे तुम्हाला कार्ड डाऊनलोड करण्यासाठी वरती एक डाऊनलोड कार्ड असं बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  9.  त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल ते ओटीपी तिथे टाका.
  10.  त्यानंतर जो आपल्याला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करायचा आहे ते सिलेक्ट करा,. आणि आपल्याला आयुष्यमान कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड होऊन जाईल. 

Ayushman Card Download दुसरी पद्धत

तर मित्रांनो वरती जे पद्धत सांगितले ते जर समजत नसेल तुम्हाला तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा आयुष्यमान कार्ड डाऊनलोड (Ayushman Card Download 2024) करू शकता. त्यासाठी आम्ही जे स्टेप सांगतो ते प्रॉपर फॉलो करा मगच तुम्हाला डाउनलोड करता येईल.

  1. सगळ्यात पहिले तुम्ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या ऑफिशिअल वेबसाइटवर https://bis.pmjay.gov.in/ जा . 
  2. आणि तिथे लॉगिन करण्यासाठी जे डिटेल्स लागतात ते टाका.
  3.  त्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल डाऊनलोड आयुष्यमान कार्ड मग त्यावर क्लिक करा.
  4.  त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमच्या योजनेचे नाव, राज्य आणि आधार नंबर टाकून व्हेरिफाय करायचा आहे.
  5.  हे सगळं झाल्यानंतर तुमच्यासमोर आयुष्यमान कार्ड डाऊनलोड करण्यासाठी एक बटन दिसेल त्या बटन वर क्लिक करा आणि ते डाऊनलोड होऊन जाईल.

मित्रांनो जे आम्ही सांगितलं त्या दोन पद्धतीने तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता ते पण तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरन एक रुपये सुद्धा तुम्हाला बाहेर द्यावे लागणार नाहीत.

तसेच ही माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रांना आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

Leave a Comment