Bank Of Maharashtra Bharti 2023 (Latest) | नोकरीची संधी ‘9035’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू

मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Bank Of Maharashtra Bharti 2023 (Latest) नवीन भारती आलीय नक्की बघा .

मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची खूप मोठी संधी नवीन भारती आहे लवकर बघा . 9035 जागा साथी आहे पटकन बघा आणि आपल्या करा . आणि हा आपल्या मित्राला अंकी शेर करा .

Bank Of Maharashtra Bharti 2023 (Latest)

मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत “अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी, आयटी विशेषज्ञ अधिकारी“ पदाच्या खूप सार्‍या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

 1. पदाचे नाव – अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी, व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी, आयटी विशेषज्ञ अधिकारी
 2. शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
 3. नोकरी ठिकाण – पुणे
 4. वयोमर्यादा – अर्थशास्त्रज्ञ, सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियंता, विधी अधिकारी – 25 ते 38 वर्षे
 5. व्यवसाय विकास अधिकारी, विद्युत अभियंता, राजभाषा अधिकारी, एचआर/ कर्मचारी अधिकारी, आयटी विशेषज्ञ
 6. अधिकारी – 25 ते 35 वर्षे
 7. आयटी विशेषज्ञ अधिकारी – 25 ते 38 वर्षे
 8. अर्ज शुल्क – UR/ EWS/ OBC उमेदवार – रु. 1180/-
 9. SC/ ST/ PwED उमेदवार – रु. 118/-
 10. अर्ज पद्धती – ऑनलाईन
 11. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 फेब्रुवारी 2023
 12. अधिकृत वेबसाईट – अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in

PDF जाहिरात download

Salary Details for Bank of Maharashtra Bharti 2023

वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.

विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही. अर्जदारांनी भरतीसाठी अर्जासोबत अर्ज फी जमा करावी. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला माहिती आवडली असेल नक्की आवडली तर नक्की आपल्या मित्रांना शेर करा .

आणि जर माहिती समजली नसेल तर कोममेंट्स मध्ये नक्की सांगा आम्ही नक्की रीप्लाय देऊ . Bank Of Maharashtra Bharti 2023


हे पण वाचा :

(हे पण वाचा : Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment