e-shram card apply : असंघटित कामगारांसाठी सरकारचे ही मोठी योजना. दर महिन्याला 3000 रुपयांची आर्थिक मदत करणार सरकार .कसा घेता येईल लाभ लाभ ?
e-shram card apply
केंद्र सरकार असो व महाराष्ट्र सरकार सरकार नेहमीच नागरिकांचे हितासाठी वेगवेगळे योजना राबवत असतात. हे तर आपल्याला माहितीच आहे सध्या चर्चेत असलेले लाडके बहीण योजनेमुळे बऱ्याच महिलांचा फायदा होताना दिसत आहे.
. अशीच एक योजना सरकारने असंघटित कामगारांसाठी आणली आहे. अशा योजनेमध्ये सरकार द्वारे आर्थिक मदत केली जाते. ती योजना म्हणजे ई-श्रम कार्ड .
या योजनेत थ्रो असंघट कामगारांसाठी सरकारने इश्रम पोर्टल देखील सुरू केला आहे. अशा असंघटित शस्त्रातील कामगारांना रोज वेतन दिले जाते. त्यांना इतर कामगारासारखी एक ठराविक रक्कम महिन्याला मिळत नाह, त्यामुळे अशा लोकांना भविष्यात आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबवली गेली आहे.
त्याचबरोबर या योजनेचा लाभ कोणत्याही असंघटित क्षेत्रातील व्यक्ती घेऊ शकते. या योजनेअंतर्गत असंघटित शस्त्रातील कामगारांना 60 वर्षानंतर पेन्शन दिले जाते. हे मात्र लक्षात ठेव.
ई-श्रम कार्डद्वारे 30 व्यापक व्यवसायाने 400 व्यवसाय अंतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांना आर्थिक दृष्ट्या मदत केली जाते. त्याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना निवृत्तीनंतर दर महिन्याला 3000 रुपये ची पेन्शन मिळते.
हे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी त्याअगोदर तुम्हाला ई-श्रम कार्ड बनवून घ्यावे लागेल. तरच तुम्हाला ह्या योजनेचा फायदा होईल जर तुमच्याकडं कार्ड नसेल तर तुम्ही अर्ज करू नका, पहिले कार्ड काढा. मगच अर्ज करा.
त्याचबरोबर असंघटित शस्त्रातील कोणताही कामगार या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. यामध्ये साठ वर्षानंतर पेन्श, मृत्यू विमा आणि अपंगत्व आल्यास आर्थिक साहाय्य मिळते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 12 अंकी यूएएन नंबर दिला जात.
ई-श्रम कार्ड (e-shram card apply) ही योजना सरकारने 26 ऑगस्ट 2021 मध्ये ही योजना सुरू केली होती. त्यामध्ये आतापर्यंत 29.23 कोटी लोकांनी ह्या योजनेअंतर्गत अर्ज केला आहे.
आणि जर या योजनेत एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याला २ लाख रुपये चे मदत देखील मिळते.
त्याचबरोबर अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांची मदत मिळते.
यासाठी तुम्ही https://eshram.gov.in/ या साइटवर जाऊन अर्ज करु शकतात. त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आणि कुठे अर्ज करायचा ही माहिती पुढे दिली आहे माहिती पूर्ण वाचूनच अर्ज करा.
e-shram card Document required
मित्रांनो (e-shram card apply) या योजनेसाठी तुम्हाला पुढील प्रमाणे कागदपत्रे लागतात हे कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच अर्ज करा, नाहीतर पहिले कागदपत्र काढून घ्या, मग अर्ज करा.
१. आधार कार्ड
२. बँक अकाउंट डिटेल्स
३. वर्क्स डिटेल्स
४. पासपोर्ट फोटो
या 4 कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही ई-श्रम पोर्टलवर जाऊन अर्ज भरु शकतात.
How to apply for e-shram card online
या योजनेसाठी ऑनलाइन अप्लाय कसं करायचं हा मी पुढे डिटेल्स मध्ये माहिती दिला आहोत तसेच अप्लाय करा.
१. सर्वात पहिले तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं .त्यानंतर
२. तुम्हाला तिथे ई-श्रम कार्ड दिसेल त्यावर क्लिक करा.
३. त्यानंतर तिथेच सगळा फॉर्म भरा जे जे गोष्टी फॉर्म मध्ये लागतात ते.
४. नंतर तिथे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
५. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून सबमिट करा.
गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट साठी येते क्लिक करा
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes