Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Washing Machine Yojana 2024 : केंद्र सरकार महिलांसाठी फ्री वॉशिंग मशीन योजना आणले आहे या योजनेचा लाभ फक्त याच महिलांना होतं, जाणून घ्या. अर्ज कुठे करायचा.

Free Washing Machine Yojana 2024 Maharashtra

मित्रांनो, केंद्र सरकार महिलांसाठी बऱ्याच असं योजना आणते ज्यांमध्ये त्या महिलांचा फायदा होतो. आणि त्यांना त्या योजनेतून खूप मदत मिळते.

जसे की आता सध्या चर्चेत असलेले लेक लाडकी योजना या योजने मधून सरकार महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये देत आहे. या लेक लाडकी योजनेचा फायदा, महाराष्ट्रातील कित्येक महिलांना झाला आहे.

 या 1500 रुपये तून कित्येक महीलांच्या घरी कोणी किराणा आणलाय तर कोणी आपल्या मुलांच्या शाळेची फी भरले आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकारचीही लेक लाडकीयोजना सक्सेसफुल झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही.

तसेच एक आता केंद्र सरकारने फ्री वॉशिंग मशीन योजना (Free Washing Machine Yojana 2024) आणले आहे. या योजनेतसुद्धा फक्त ह्याच महिलांना ही फ्री मशीन भेटणार आहे. या योजनेमध्ये काय पात्रता आहे आणि कोणत्या महिलांना ही फ्री मशीन भेटणार आहे. चला जाणून घेऊया. 

ही योजना प्रामुख्याने गरिबांनी असंघटित क्षेत्रातील महिलांना लक्षात घेऊनच राबविली जाते. म्हणजे ज्यांच्याकडे घरगुती उपकरणे नसतात. अशा महिलांना या योजनेतून  सरकार प्रत्येक राज्यात 50 हजार वॉशिंग मशीनचे वितरण करणार आहे.

फ्री वॉशिंग मशीन योजनेचा लाभ कोणाला होणार आहे

  • Free Washing Machine Yojana 2024 या फ्री वॉशिंग मशीन योजनेमध्ये देशातील सर्व वर्गातील लोकांना वॉशिंग मशीन सबसीडी दिले जाईल.
  • या योजनेचा फायदा, फक्त कष्टकरी, मजूर आणि गरीबांना होणार आहे.
  • फ्री वॉशिंग मशीन योजना 2024 अंतर्गत केंद्र सरकार भारतातील प्रत्येक राज्यात 50,000 फ्री मशीन योजना, वाटणार आहे. 
  • या योजनेमध्ये देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब लोकांनाच फायदा होणार आहे. 

फ्री वॉशिंग मशीन योजनेची पात्रता ?

  • Free Washing Machine Yojana 2024 फ्री वॉशिंग योजनेमध्ये तुम्हाला फक्त एकदाच लाभ घेता येतो. 
  • या योजनेचा लाभ फक्त अशा लोकांनाच दिला जाईल जे बी ओ सी डब्ल्यू बोर्डात नोंदणीकृत आहेत. 
  • ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे. 
  • या योजने मध्ये महिलांचे वय 20 ते 40 वर्षा दरम्यान असावे. 
  • तसेच देशातील विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्ती ही या योजना चा लाभ घेऊ शकतात.

 फ्री वॉशिंग मशीन योजने साठी लागणारे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर 
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जन्माचा दाखला
  • उत्पन्नाच्या दाखला 
  • वयाचा दाखला
  •  जात प्रमाणपत्र
  •  बँक खातं
  •  विधवा किंवा अपंग असल्यास त्याचं प्रमाणपत्र 
  • रेशन कार्ड चे फोटोकॉपी
  • मतदान कार्ड 

फ्री वॉशिंग मशीन योजनेसाठी येथे अर्ज करा 

  1. सर्वात पहिले तुम्हाला पुढे दिलेल्या वेबसाईट e-kutir.gujarat.gov.in वर जावे लागेल. 
  2. आता तुम्हाला तुमच्या समोर कॉटेज आणि रुलर इंडस्ट्रीज कमिशनरच्या पर्यावरण क्लिक करावे लागेल. 
  3. तुम्हाला त्या योजनेची नाव दिसतील जिथे तुम्हाला मानव कल्याण योजनेवर क्लिक करावे लागेल. 
  4. क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर अर्ज फार्म ओपन होईल ते फॉर्म पूर्णपणे नीट भरून घ्या. 
  5. त्याचबरोबर माहिती पूर्ण भरून झाल्यावर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील. 
  6. मग कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटना वर क्लिक करावे लागेल. 
  7. फॉर्म भरल्यानंतर अंतिम प्रिंट सेव्ह करा. जेणेकरून भविष्यात योजनेची स्थिती पाहता येईल.
  8. अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मोफत वॉशिंग मशीन योजने साठी अर्ज करू शकता. 

मित्रांनो Free Washing Machine Yojana 2024 ही माहिती खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्या जवळच्या मित्रांना लगेच शेअर करा आणि आपल्या फॅमिली व्हाट्सअप ग्रुप वरती नक्की शेअर करा. 

हे पण वाचा : बँकला आधार कार्ड लिंक केल्यावर एवढ्या दिवसांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात ? Majhi Ladki Bahin Yojana batmi

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

6 thoughts on “Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या”

Leave a Comment