google pay loan 2023 in Marathi | एका मिनिटात गुगल पे वरून घ्या १ लाख रुपये कर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की google pay loan 2023 in Marathi म्हणजे गूगल पे वरुण लोन कस घेयच .संपूर्ण माहिती.

google pay loan 2023 in Marathi:मित्रांनो आपण प्रत्येक जण मोबाईल तर वापरतो आणि यामध्ये व्यवहार करण्यासाठी गुगल पे app तर प्रत्येकाकडे असतेच. तर मित्रांनो या app वरून आज आपण १ लाख रूपयांपर्यंत लोन कसे मिळवायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, तर चाला सुरुवात करूया google pay loan online 2023 .

मित्रांनो तुम्हाला आता कळलं असेल की आपल्याला आता लोण घेयच आहे ते कस घेयच. संपूर्ण माहिती पुढे दिली आहे नक्की पूर्ण वाचा .

मित्रांनो हे लोन घेण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा हे लोन घेण्यासाठी तुमचा सिबल स्कोर चांगला पाहिजे. तुमचे जेवढ्या बँकेत अकाऊंट आहे त्या बँकेमधील तुमचा व्यवहार क्लेयर पाहिजे.

सिबल स्कोर म्हणजे काय?

तसेच तुमच्या नावावर कोणत्याही बँकेचे लोन थकीत असल्यास तुम्हाला यामधून लोन मिळणार नाही. तर चला पाहूया लोन घ्यायची पूर्ण प्रोसेस google pay loan 2023 in Marathi.

मित्रांनो काही स्टेप आम्ही तुम्हाला संगीतलो आहे नक्की बघा पुढे तसच करा .

1. मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल मध्ये गुगल पे अॅप इन्स्टॉल करून घ्यावे लागेल व यानंतर पूर्ण प्रोसेस करून तुमचे बँक अकाउंट ऍक्टिव्हेट करावे लागेल.

2. हे केल्यानंतर यामध्ये तुम्हाला बिझनेस असा पर्याय दिसेल, बिजनेस पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या कंपन्या ऑनलाईन लोन देतात त्या सर्व कंपन्यांची लिस्ट तुमच्या समोर येईल.

3. ज्या कंपनीकडून तुम्हाला लोन घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज येईल. google pay loan 2023 in Marathi

4. हा अर्ज संपूर्णपणे तुम्हाला भरावा लागेल, यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती तसेच तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती तसेच याबाबत तुम्हाला इतर आवश्यक कागदपत्रे देखील येथे अपलोड करावे लागतील.

5. हा अर्ज संपूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला किती लोन पाहिजे तेथे टाकावे लागेल व अर्ज सबमिट करावा लागेल.

6. त्यानंतर काही काळानंतर तुम्ही लोन साठी पात्र की अपात्र आहात याचा तुम्हाला मेसेज येईल.

7. जर तुम्ही लोन साठी पात्र असाल तर फक्त ३० मिनिटांच्या आता लोणचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.

लोन घेत असताना लागणारे document

  • आधार कार्ड
  • पँन कार्ड
  • बँक स्टेटमेंट ज्यात आपल्या मागील तीन महिन्याचा व्यवहार दिलेला असतो.
  • इन्कम स्टेटमेंट
  • आपला मोबाइल नंबर
  • ईमेल
  • एक सेल्फी फोटो

टीप : मित्रांनो हे लोन घेण्याआधी एकदा गुगल पे च्या सर्व अटी आणि शर्ती वाचून घ्या तसेच लोन ज्या कंपनीकडून घ्यायचे आहे तिची पूर्ण माहिती बघूनच हे लोन घ्या google pay loan online 2023 .


हे पण वाचा :

(हे पण वाचा : Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment