HDFC Scholarship 2024 apply : जर घरात कोणी, 1 ते 12 वीचे विद्यार्थी असतील तर त्यांना आता एचडीएफसी बँकेकडून 75 हजार रुपयाचे स्कॉलरशिप भेटत आहे . कोणते विद्यार्थी पात्र आहेत वाचा सविस्तर.
HDFC Bank Parivartan Scholarship 2024
मित्रांनो खास करून आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एच डी एफ सी बँकेकडून ही स्कॉलरशिप सुरू करण्यात येत आहे. हे खूप आनंदाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी. कारण या स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयापर्यंत स्कॉलरशिप भेटणार आहे.
एच डी एफ सी bank परिवर्तन स्कॉलरशिप अस या स्कॉलरशिप चा नाव आहे . या एच डी एफ सी बँक चा एक उपक्रम आहे, त्याचा उद्देश समाजातील वंचित घटकातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देणे.
त्याच बरोबर या शिष्यवर्ती कार्यक्रम या शिष्यवृत्ती कार्यक्रमा मध्ये इयत्ता पहिली ते 12 वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यासाठी आहे आणि त्याचबरोबर डिप्लोमा, आयटीआय, पॉलिटेक्निक ,यु जी आणि pg या विद्यार्थ्यासाठी हे स्कॉलरशिप आहे.
ए सी एस एस कार्यक्रमांतर्गत जे विद्यार्थी वैयक्तिक आणि कौटुंबिक संकटामुळे किंवा इतर कोणत्याही आर्थिक समस्यामुळे शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि शिक्षण सोडण्याचा धोका आहे. HDFC Scholarship 2024 apply
अशा विद्यार्थ्यांनाच त्यांच्या अभ्यासासाठी एचडीएफसी बँकेकडून 75 हजार रुपयाचे आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या त्यामुळे विद्यार्थ्यांच शिक्षण थांबू नये आणि ते शिकत रहावं हाच हेतूने हे स्कॉलरशिप सुरुवात केले आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती पूर्णपणे नीट वाचा मगच तुम्ही आज स्कॉलरशिप साठी अप्लाय करा.
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 information
स्कॉलरशिपचे नाव काय | HDFC Bank Parivartan Scholarship 2024 |
सुरुवात | HDFC Bank |
उद्देश काय आहे | गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी कोण आहेत | 1 ली ते पदवीचे शिक्षण चालू असलेले विद्यार्थी |
अर्ज प्रक्रिया कशी आहे | ऑनलाईन |
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Benefits list
मित्रांनो या एच डी एफ सी बँकेचे स्कॉलरशिप मधे कोणते बेनिफिट्स आहेत त्याच बरोबर कोणत्या विद्यार्थ्यांना किती पैसे भेटणार आहेत त्याची संपूर्ण माहिती पुढे दिले आहे.
आणि जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती पूर्ण वाचूनच अर्ज आपलाय करा.
१. सर्वात पहिले १ ते ६ वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी एचडीएफसी बँकेकडून 15000 रुपयांचे स्कॉलरशिप मिळते.
२. आणि ७ ते १२, डिप्लोमा, ITI, Polytechnic विद्यार्थ्यांसाठी साठी एचडीएफसी बँकेकडून 18,000 रुपयांचे स्कॉलरशिप मिळते.
३. त्याच बरोबर जनरल अंडर ग्रॅज्युएट कोर्स साठी एच डी एफ सी बँक कडून 30000 रुपये पर्यंत स्कॉलरशिप मिळते.
४. आणि जर विद्यार्थी प्रोफेशनल अंडरग्रॅज्युएट असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी एच डी एफ सी बँक कडून 50 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळते.
५. जर विद्यार्थी जनरल पोस्टग्रॅज्युएट असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी एच डी एफ सी बँक कडून ३५ हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळते.
६. आणि जर विद्यार्थी प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्यूएट असेल तर त्या विद्यार्थ्याला एचडीएफसी बँकेकडून 75 हजार पर्यंत स्कॉलरशिप मिळते. HDFC Scholarship 2024 apply
HDFC Bank Parivartan Scholarship 2024 Eligibility
मित्रांनो या एच डी एफ सी बँकेच्या स्कॉलरशिपसाठी काही क्रायटेरिया नेम ला गेला आहे. म्हणजे यास स्कॉलरशिप ला घेण्यासाठी विद्यार्थि सध्या, इयत्ता १ ते १२ किंवा डिप्लोमा , आय टी आय आणि पॉलीटेक्निक अभ्यासक्रमांमध्ये खाजगी किवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेला असावा लागतो. तरच अशा विद्यार्थ्यांना एचडीएफसी बँक कडून ही स्कॉलरशिप मिळते.
आणि त्याच बरोबर जे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करणार आहेत ते विद्यार्थी मागील पात्रता परीक्षा, किमान 55% गुणासह उत्तीर्ण असलेल्या असावे लागतात. हे मात्र लक्षात ठेवा.
आणि त्या विद्यार्थ्यांचा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख का पेक्षा कमी असावं लागतं तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळत. HDFC Scholarship 2024 apply
HDFC Bank Scholarship 2024 Documents
तर मित्रांनो या एच डी एफ सी बँकेचे स्कॉलरशिपसाठी काही डॉक्युमेंट लागतात ज्या डॉक्युमेंटवर तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे ते डॉक्युमेंट त्या डॉक्युमेंट ची लिस्ट पुढे हमी दिली आहे.
- विद्यार्थ्यांचा पासपोर्ट फोटो
- विद्यार्थ्यांचा मागील वर्षाच्या मार्कशीट.
- ओळखपत्र पुरावा (आधार कार्ड किंवा पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
- विद्यार्थ्यांचा चालू वर्षाच्या प्रवेश पुरवा म्हणजेच पी भरलेली पावती, त्याचबरोबर बोनाफाईड सर्टिफिकेट आणि प्रवेश पत्र
- अर्जदारकाचे बँकेचे पासबुक
हे एवढे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही लगेच अर्ज करा . HDFC Scholarship 2024 apply
HDFC Bank Scholarship 2024 Last Date
मित्रांनो या एचडीएफसी (HDFC Scholarship 2024 apply) च्या बँक स्कॉलरशिप ची अर्ज करण्याची लास्ट डेट काय आहे ती पुढीलप्रमाणे आहे.
- Cycle 1: September 4, 2024
- Cycle 2: October 30, 2024
- Cycle 3: December 31, 2024
HDFC Bank Scholarship 2024 Apply Online
मित्रांनो HDFC Scholarship 2024 apply यास स्कॉलरशिप साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करू शकता जे आम्ही पुढे स्टेप सांगितलं तसेच करा.
- मित्रांनो पुढे तुम्हाला ऑनलाईन अर्ज ची लिंक हे खाली दिले आहे .सगळ्यात पहिले त्या वेबसाईटवर जा.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या पेज वरती तिन Categories दिसतील, (School, undergraduate, PostGraduate) यापैकी तुम्ही ज्या कॅटेगरीत येत असाल तेथे Apply Now वरती क्लिक करून Login With Google वर क्लिक करा.
- त्याच बरोबर पुढे, जे विचारले Personal Detail आणि Education Detail भरुन Important Documents अपलोड करा. (हा त्याचबरोबर तुमचे डॉक्यूमेंट केबी मध्ये पहिले करून घ्या, मगच अपलोड करा. )
- या नंतर तुम्ही ते फॉर्म सबमिट करा .
- त्यांनतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुम्हाला याबद्दलच्या डिटेल वेळोवेळी तुमच्या मेल वर मिळत जातील.जीमेल तुम्ही येथे युज केला त्या मेल वरती.
- एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल वरून या स्कॉलरशिप प्रोग्राम साठी अर्ज करू शकता.
येथे क्लिक करून अर्ज भरू शकता
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
स्कॉलरशिप फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : gds result 2024 1st merit list | महाराष्ट्रातील ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर पाहा लिस्ट
हे पण वाचा : ISRO Recruitment 2024 : दहावी पास असाल तर इस्रोमध्ये नोकरी करण्याची थेट संधी लगेच अर्ज करा.
6 thoughts on “HDFC Scholarship 2024 apply : HDFC बँक देत आहे, विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयाचे स्कॉलरशिप ! कोणते विद्यार्थी पात्र आहेत वाचा सविस्तर.”