Home Names 2023 in Marathi | Update घरांची नावे मराठीमध्ये

मित्रांनो आपण आज ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की  Home Names in Marathi आवडले तर नक्की शेर करा .

मित्रांनो छोटेसे असावे पण स्वःताचे एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.आपले घर बांधल्यावर किंवा विकत घेतल्यावर घराचे नाव/बंगल्याचे नाव काय ठेवावे हा प्रश्न आपल्याला पडतो.

मग मित्रांनो ह्याच प्रसंच उत्तर आम्ही तुमांच्या साथी घेऊन आलोय विविध Building name in Marathi 2023 आणि Home names in Marathi 2023 आम्ही अर्थासहित घेऊन आलो आहोत.सोपी घरांची नावे.

चला तर मग बघू घ्या  घरांची नावे .

{2023} Home Names in Marathi | (Update) घरांची नावे मराठीमध्ये

Unique House Namesघराच्या नावाचा अर्थ
गिरिराजहिमालय पर्वत
विसावाआराम
श्रम-साफल्यकष्टाने बांधलेले घर
निकुंजिकावाटिका
अतुल्यअलौकिक
मातोश्रीआई
राजगडस्वराज्याची राजधानी
रायगडस्वराज्याची राजधानी
अजिंक्यतारासातारचा किल्ला
शिवनेरीछत्रपतींचे जन्मस्थान
श्रीगणेशाचे नाव
भागिरथीआई
यज्ञश्रीयज्ञाचे वैभव
भाग्यं निवासलाभदायक अशी वास्तू
स्वप्नपूर्तीस्वप्न पूर्ण करणारी वास्तू
अरिंदामभगवान शिव
देवलोकदेवाचे आवडीचे ठिकाण, देवाच्या राहण्याची जागा
हेमनसोने
आस्थाविश्वास
पद्मजाकमळावर बसलेली
वृद्धीवाढ
माझे घरआपल्या घराची भावना
गंगा दत्तगंगेची भेटवस्तू
आनंद सागरआनंद सागर बनून वाहतो तेव्हा
ह्रदेशह्रदयातील जागा
हिंमाशूचंद्र
हविशादान
अनमोलअनमोल
आश्रयआश्रित
आस्थाश्रद्धा
अंबरआकाश
अमृताअमृताने भरलेली
अलकापुरीहिमालयातील एक पौराणिक शहर
अलकानंदा
अक्षीअस्तित्व
ऐक्यसुसंवाद, एकता
द्वारकाश्रीकृष्णाचे ठिकाण
स्वप्नपूर्तीस्वप्न पूर्ण करणारी वास्तू
आनंदसागरभरपूर आनंद
पद्मजाकमळावर बसलेली
इंद्रनभगवान इंद्र
नक्षत्रआकाशातील तारा
इंद्रप्रस्थपांडवाचे राहण्याचे ठिकाण
श्रीतेजगणपतीचे तेज असलेलं घर
सूर्योदयसूर्याचा उगम होण्याची वेळ
गौरीनंदनगौरीचा पुत्र
कोकणकडाएक ठिकाण
तथास्तुइच्छा पूर्ण होणे
मातृछायाआईची सावली
सह्याद्रीपर्वत रांग
इंद्रनभगवान इंद्र
सगंधसुगंधीत
इन्दीवरनीळकमल
अंकुशहत्तीला काबूत आणणारे शस्त्र
ओढआस
निखिलसंपूर्ण
भीमजबरदस्त
भुवीस्वर्ग
भुवनपृथ्वी
भवनघर
बांसुरीबासरी
देवाश्रयदेवाचे घर
पितृछायावडिलांची सावली
आशीर्वादशुभ कामना
देवगिरीपर्वताचे नाव
सज्जनगडरामदास स्वामींचे स्थान
पावनखिंडमावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड
गोकुलधामकृष्णाचे गोकुळ
श्रमसाफल्यकष्ठाचे फळ
वृंदावनतुळस
अभिलाषाइच्छा
आईसाहेबमाता
स्नेहकुंजप्रेमळ
गुरुकृपागुरुची कृपा
वसुधापृथ्वी
मधुवनगोडवा
कर्तृत्वप्रभाव
मुक्ताईमुक्त
जीवनधारा
नक्षत्रआकाशातील तारा
भारद्वाजभाग्यशाली पक्षी
चिरायूचिरंतर आयुष्य, टिकणारे
देवकंठदेवाच्या आवडीचे
फाल्गुनअर्जुन
गगनआकाश
गिरि  उंच पर्वत
इंद्रप्रस्थपांडवाचे राहण्याचे ठिकाण
इंद्रधनुसप्तरंगी ठिकाण
ईशावास्यमइश्वराचा वास असतो अशी जागा
तमन्नाइच्छा
श्रीतेजगणपतीचे तेज असलेले ठिकाण
सूर्योदयसूर्याचा उगम होण्याची वेळ
ऐक्यएकी
फाल्गुनीएक मराठी महिना
सगंधालयआपल्या माणसांचा आसरा
स्नेहांचलस्नेहाचा सहवास असलेले ठिकाण
दिव्यज्योतिदिव्य प्रकाश
द्वारकापवित्र नगरी श्रीकृष्णाने वास्तव्य केले
दिव्यदिव्य

Sanskrit House Names 2023 in Marathi | (Update) संस्कृतमधून घरांची नावे मराठी

Sanskrit House Names  घराच्या नावाचा अर्थ
ऋद्धीवाढ होणे
पृथापृथ्वी
प्रज्ञाबुद्धी
स्पंदनहृदयाचे धडकणे
किर्ती
अक्षर
रिद्धी सिद्धीगणेशाच्या पत्नी
इंद्रधनुसप्तरंगी ठिकाण
प्रभातसकाळ
रत्नगर्भपृथ्वी
वृद्धीवाढ होणे
अपूर्वआधी कधी झाले नाही असे
आदर्शआदर्शवादी
स्वस्तिमबहित
अर्पितअर्पण करणे
ईशावास्यमदेवाचा वास्तव्य असणारी जागा
त्रिवेणीतीन नद्यांचा संगम
कौमुदीचंद्रप्रकाश
संगमएकत्र येणे
योगायोगवेळ जुळून येणे
बासुरीएक वाद्य
इशादेवाची कृपा
फुल्कीएक तेजोमय ठिकाण
धनापैश्याने भरलेले
गर्वअभिमान
हंसएक पांढरा पक्षी
ह्रजूसरळ
चिमणीपाखरंचित्रपटाचे नाव
जन्नतस्वर्ग
अमरदीपशाहिद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत
भूमिकापात्र
उदयजन्म
भाग्यंनिवास लाभदायक घर
अरिंदामभगवान शंकर
देवलोकदेवाच्या राहण्याची जागा
हेमनसोने
आस्थाविश्वास
मुक्तछंदकाव्यरचना
सरस्वराज
गिरीजामाता पार्वती
शिवारशेत
मोक्षमुक्ती
निवाराआसरा
मुस्कानहास्य
यशस्विनीयश मिळवणे
आनंदसागरभरपूर आनंद
माझेघर आपल्या घराची भावना
गंगादत्तगंगेची भेटवस्तू
ह्रदेशह्रदयातील जागा
हिंमाशूचंद्र
हविशादान
सगंधसुगंधीत
इन्दीवरनीळकमल
निलयहृयाचा भाग
आराधनाभक्ती
गणेशगणपती
संतुष्टिसमाधानी
अर्पणअर्पित करणे
योगशांती
उपासनाआराधना
अंकुशहत्तीला काबूत आणणारे शस्त्र
ओढआस
निवांतबिंदास्त
भाविकदेवाचे भक्त
सुकृतिचांगली कृती
निखिलसंपूर्ण
भारद्वाजभाग्यशाली पक्षी
चिरायूचिरंतर आयुष्य, टिकणारे
देवकंठदेवाच्या आवडीचे
फाल्गुनअर्जुनाचे नाव
गगनआकाश,आभाळ
गिरिउंच पर्वत
तमन्नाइच्छा,आकांशा
ऐक्यएकी
फाल्गुनीएक मराठी महिना
सगंधालयआपल्या लोकांचा आसरा
स्नेहांचलस्नेहाचा सहवास असलेले घर
प्रपंचसंसार
आश्रयराहण्याची जागा
आभातेज
स्वप्नगुंफास्वप्नांची गुंफण
रचनाआकार
स्वामीमालक
सावलीछाया
शुभंकरोतिशुभ होणे
कल्पनाअनुमान
अभिनवअनोखी
आनंदयात्रीआनंदतील जीवन
वाटिकाबाग बगीचा
खूबसूरतसुंदर
शान्तिस्थिरता
झुळूकवाऱ्याची झुळूक
नाथसागरजलाशयाचे नाव
प्रयागपवित्र ठिकाण
सौख्यसुख
सुरेखछान

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला हे नाव नक्की आवडले असतील . आणि जर आवडाले तर नक्की शेर करा .

या आजच्या पोस्ट मध्ये दिलेले Home Names in Marathi,Indian house name, Unique house names in India, House names Indian आपल्याला आवडल्या असतील .

तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेर करायला विसरू नका.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा : {2023} Cryptocurrency म्हणजे काय? | Cryptocurrency Information in Marathi 2023 )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा : IFSC Code म्हणजे काय मराठी मध्ये , कसा शोधायचा? )


Leave a Comment