QR पॅन कार्ड साठी घरबसल्या असा करा ऑनलाइन अर्ज ? | How to apply for PAN 2.0 card

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to apply for PAN 2.0 card : सरकारने Pan Card 2.0 लॉन्च केलं असून ते पॅन कार्ड घर बसल्या काढून घ्या एक क्लिक मध्ये ? 

QR Code Pan Card Apply Online Process

भारत सरकार ने आताच सुरू केलेल्या क्यूआर पॅन कार्ड तुम्ही घरी बसून ऑनलाइन काढू शकता. ते कस त्यासाठी शेवट पर्यन्त नक्की वाचा. How to apply for PAN 2.0 card

या नवीन पॅन कार्ड मध्ये QR कोड असलेलं New Pan Card तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला ५० रुपये शुल्क द्यावे लागेल . यामुळे पॅन कार्ड अधिक सुरक्षित आणि आधुनिक बनलं आहे. 

या पण कार्ड बादल तुम्हाला काही गोस्टी माहिती असण गरजेचं आहे . जसे की हे पॅन कार्ड अधिक सुरक्षित असलं तरी, हे पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि यामध्ये आपल्याला विविध सुधारणाही करता येतात. 

QR Code Pan Card 2.0 या साठी ऑनलाइन अर्ज कराव लागत जे पुढील प्रमाणे. 

सरकार ने या साठी दोन अधिकृत एजन्सी नियुक्त केल्या आहेत. प्रोटीन (पूर्वी NSDL) आणि UTIITSL.  या दोन अधिकृत एजन्सी थ्रो तुम्ही अर्ज करू शकता.

प्रोटीन (NSDL) वर अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे ? 

How to apply for PAN 2.0 card : या वेबसाइट वरुण अर्ज पुढील प्रमणे करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस फोल्लो करून अर्ज करा . 

  1. सर्वात पहिले पुढे दिलेल्या वेबसाइट वरती क्लिक करा ( प्रोटीन वेबसाइटवर ) . 
  2. जे पण आवश्यक माहिती आहे जसे पॅन नंबर, आधार आणि जन्मतारीख भरा हे सगळ भरा. 
  3. त्यांनातर ‘सबमिट’ करण्यापूर्वी, आयकर विभागाच्या अद्ययावत तपशीलांची एकदा नक्की पडताळणी करा.
  4. त्यांनतर OTP मिळवण्यासाठी आपला मोबाइल किंवा ईमेल निवडा . 
  5. OTP टाका त्यांनतर, 50 रुपये शुल्कच पेमेंट करा .
  6. पेमेंट झाल्यावर, 24 तासांमध्ये डिजिटल पॅन डाउनलोड करून घ्या .आणि फिजिकल पॅन कार्ड 15-20 दिवसांत आपल्याला मिळेल.

UTIITSL वर अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे ? 

How to apply for PAN 2.0 card : या वेबसाइट वरुण अर्ज पुढील प्रमणे करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस फोल्लो करून अर्ज करा . 

  1. सर्वात पहिले पुढे दिलेल्या वेबसाइट वरती जावा UTIITSL च्या वेबसाइटवर जा.
  2. त्यांनतर आवश्यक माहिती भरा आणि ‘रीप्रिंट पॅन कार्ड’ निवडा.
  3. त्यांनातर ‘सबमिट’ करण्यापूर्वी, आयकर विभागाच्या अद्ययावत तपशीलांची एकदा नक्की पडताळणी करा.
  4. त्यांनतर OTP मिळवण्यासाठी आपला मोबाइल किंवा ईमेल निवडा . 
  5. OTP टाका त्यांनतर, 50 रुपये शुल्कच पेमेंट करा .
  6. पेमेंट झाल्यावर, 24 तासांमध्ये डिजिटल पॅन डाउनलोड करून घ्या .आणि फिजिकल पॅन कार्ड 15-20 दिवसांत आपल्याला मिळेल.

अश्या प्रकारे तुम्ही घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने QR Code Pan Card काढू शकता. 

QR Code Pan Card नक्की फायदे काय आहेत ?

QR Code Pan Card हे खूप जास्त सुरक्षित असून, हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. आणि त्या बरोबर हे पॅन कार्ड धारक आता त्यांच पॅन कार्ड आपल्या स्मार्टफोनमध्ये देखील ठेवू शकतात आणि आवश्यक वेळेस स्कॅन करून माहिती तपासू शकतात. 

हे करण्यासाठी तुम्हाला कोणते ही शुल्क लागणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा आता घर बसल्या हे पण कार्ड कडून घ्या आणि डिजिटल व्हा. आणि ही माहिती आपल्या मित्राला आणि आपल्या फॅमिली मेंबर ला नक्की शेर करा. 

हे पण वाचा : शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा 19 वा हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर या गोष्टी लगेच करा : PM Kisan Yojana 19th installment

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

  

Leave a Comment