आता सरकार देत आहे,या लोकांना मोफत भांडी संच,लाभ कोणाला मिळणार जाणून घ्या सविस्तर Kamgar Bhandi Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kamgar Bhandi Yojana 2024 : नागरिकांना मिळणार आहे मोफत भांडी संच, फक्त याच लोकांना या योजनांचा लाभ होणार आहे, तुम्ही तर नाही न यात वाचा सविस्तर. 

How to apply Kamgar Bhandi Yojana 2024

मित्रांनो, सरकार नेहमी नागरिकांसाठी काहींना काही योजना आणत असतात ज्या योजनेतून नागरिकांना नक्कीच फायदा होत असतो. अशीच एक योजना आता सरकारने बांधकाम कामगारांसाठी आणली आहे चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

काय योजना च नाव आहे बांधकाम कामगार भांडी योजना , या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना भांडीवाटप केले जातात. ही योजना सरकार १३ फेब्रुवारी, 2024 पासून सुरु केली आहे. आणि या योजने साठी लाभ हा 13 मार्चपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झालो होत.

त्याचबरोबर या योजनेमध्ये जी भांडी देतात त्याचे किंमत सरासरी 15000 ते 20 हजार रुपयांपर्यंत असते. त्यामुळे तुम्हीसुद्धा या योजनेसाठी नोंदणी करू शकता. Kamgar Bhandi Yojana 2024 या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात आणि अर्ज कुठे करायचं चला जाणून घेऊया.

आता पर्यंत या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अनेक बांधकाम कामगाराने घेतला आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट की, या योजनेच्या लाभ घेण्‍यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे, अनिवार्य आहे. म्हणजे तुमच्याकडे जर बांधकाम कामगारांचं नोंदणी पत्र नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

बांधकाम कामगार भांडी योजनेमध्ये या वस्तू मिळतात 

गृहपयोगी संचातील वस्तूनग
ताट04
वाटया08
पाण्याचे ग्लास04
पातेले झाकणासह01
पातेले झाकणासह01
पातेले झाकणासह01
मोठा चमचा (भात वाटपाकरीता)01
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)01
पाण्याचा जग (2 लीटर)01
मसाला डब्बा (7 भाग)01
डब्बा झाकणासह (14 इंच)01
डब्बा झाकणासह (16 इंच)01
डब्बा झाकणासह (18 इंच)01
परात01
प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील)01
कढई (स्टील)01
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह01
एकूण30

Kamgar Bhandi Yojana 2024 या योजनेमध्ये असं एकूण 30 वस्तू मिळतात. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा .

बांधकाम कामगार भांडी योजनेमध्ये आवश्यक पात्रता 

या बांधकाम कामगार भांडे योजनेमध्ये काही आवश्यक पात्रता जाणून घ्या. Kamgar Bhandi Yojana 2024

  • सर्वात पहिले तर कामगाराचे वय हे 18 ते 60 वर्षा दरम्यान असणे गरजेचा आहे तरच या योजनेचा लाभ भेटतो.
  • आणि कामगारांच्या महाराष्ट्रातील वास्तव्य कमीत कमी 15 वर्षे असणं आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्जदाराने मागील १२ महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असणं गरजेच आहे. 
  • आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो नोंदणीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी तरच त्यांना या योजनेचा लाभ होतो. 

बांधकाम कामगार भांडी योजनेमध्ये लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे

बांधकाम कामगार भांडी योजना (Kamgar Bhandi Yojana 2024) मध्ये ज्या नागरीकांना या योजनेचा लाभ घ्यायचाय त्या नागरीकांकडे आवश्यक कागदपत्र असणे गरजेचे आहे तरच त्यांना लाभ घेता येतोय योजनेचा.

  1. पॅन कार्ड
  2. रहिवाशी दाखला
  3. आधार कार्ड
  4. पत्ता
  5. मोबाइल नंबर
  6. 90 दिवस काम केल्यांचे प्रमाणपत्र
  7. ईमेल आयडी
  8. नोंदणी अर्ज
  9. काम करत असलेला बांधकामाचा पत्ता
  10. पासपोर्ट साईज
  11. पासबुक झेरॉक्स 
  12. जन्माचा दाखला

असेही एवढं कागदपत्रे तुम्हाला या योजने साठी लागतात त्यामुळे जर तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर त्वरित हे कागदपत्र काढून घ्यावेत मगच या योजनेसाठी अर्ज करावेत. 

हे पण वाचा : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी रेल्वे खात्यात बम्पर भरती डायरेक्ट सरकारी नोकरी मिळणार : RRB NTPC Recruitment 2024

बांधकाम कामगार भांडी योजने साठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ? 

मित्रांनो बांधकाम कामगार भांडी योजनेच्या लाभ घ्यायचा असेल तर त्या पहिले तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागतो, त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटतो.

Kamgar Bhandi Yojana 2024 या योजने साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतो. 

जेव्हा तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर एक मॅसेज येतो. आणि जर तुम्ही या योजने साठी पात्र असेल तर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी योजनांचा लाभ मिळतो. 

आणि जर तुम्हाला या योजनेसाठी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर चला जाणून घेऊया ते कसं करायचं.

हे पण वाचा : गर्भवती महिलांच्या खात्यात या योजनेतून 5000 रुपये जमा होणार आहेत कोणती योजना,अर्ज कुठं करायचा? Pradhan Matru Vandana Yojana 

ऑनलाईन असं करा, बांधकाम योजनेसाठी अर्ज

मित्रांनो तुम्हाला जर घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने बांधकाम योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करावी लागतील जे आम्ही सांगतो ते. सर्वात पहिले माहिती नीट वाचून घ्या, मगच अर्ज करा. 

  • सर्वात पहिले तुम्हाला, बांधकाम कामगारांच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल जी पुढे आहे. https://mahabocw.in/
  • त्यानंतर तुम्ही ‘Construction Worker:Registration’ वर क्लिक करा.  
  • त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्म या बटनावर क्लिक करा . 
  • त्यानंतर तुम्हाला १ रुपयाचा पेमेंट करुन अर्ज सक्रिय करायच आहे. 
  • बस या नंतर तुमचा अर्ज सबमिट होईल. 
  • अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या, बांधकाम योजने साठी अर्ज करू शकता . 

मित्रांनो हे महत्वाची माहिती आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

हे पण वाचा : मराठवाड्यातील या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता , हवामान विभागाने दिला अंदाज Marathwada Rain update news

 

2 thoughts on “आता सरकार देत आहे,या लोकांना मोफत भांडी संच,लाभ कोणाला मिळणार जाणून घ्या सविस्तर Kamgar Bhandi Yojana 2024”

Leave a Comment