HSC Hall Ticket 2023 download | 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की HSC Hall Ticket 2023 download कस करायचं कुठे करायच ?

आज च 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आलीय जे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 हॉल टिकिट आलाय .

HSC Hall Ticket 2023 download

मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षा 2023 (HSC Hall Ticket 2023) देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट बर्ड बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिट्स आजपासून उपलब्ध होणार आहेत अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

काही स्टेप मध्ये तुम्ही बसल्या बसल्या आपल्या मोबाइल वरुण डाऊनलोड करून गेऊन शकतो . त्या साथी हे पोस्ट पूर्ण बघणा नक्की आणि शेर करायला विसरू नका . HSC Hall Ticket 2023 download

    येथे क्लिक करून तुमचे हॉल तिकीट पहा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहेत. www.mahahssscboard.in या वेबसाईटवर ही प्रवेशपत्रं उपलब्ध असणार आहेत.

या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे. तुम्ही आम्ही वरती दिलेल्या वेबसाइट वर जाऊन बघू शकता .

फेब्रुवारी-मार्च 2023 (Feb-March) साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्य कक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.12 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेश पत्रे प्रिंस करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.

तसचं प्रवेश पत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी असंही बोर्डानं आपल्या नोटीसमध्ये म्हंटलं आहे.

HSC Hall Ticket मध्ये काही चूक असल्यास?

प्रवेश पत्रामध्ये विषय किंवा माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. HSC Hall Ticket 2023 download

प्रवेश पत्रावरील फोटो (Photo), स्वाक्षरी (Signature), विद्यार्थ्याचे नाव (Student Name) या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची Board Exam Hall ticket 2023 आहे असंही सांगण्यात आलं आहे.आणि तुम्हाला त्या वर लवकरच मेसेज किवा कॉल करतील. नक्की पण तुम्ही लवकर करा जर आस काही झाल तर .

HSC Hall Ticket हरवलं तर?

मित्रांनो Hall Ticket हरवलं तर विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा ‘प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना दुसरं प्रवेश पत्रं द्यावं असं सांगण्यात आलं आहे.

तसचं फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. HSC Hall Ticket 2023 download

How To Download Maharashtra Board Hall Ticket 2023?

  1. Check out the MSBSHSE official portal at matchboard.in
  2. Locate and choose the Maharashtra Admit Card link for the SSC and HSC examinations.
  3. The login page will appear on your screen.
  4. Click on the “Submit” button after providing the login details.
  5. The hall ticket will show up on your screen.
  6. Select “Download” and “Save.”
  7. Print out a copy of the hall ticket for future reference.

मित्रांनो नक्की शेर करा ही माहिती तुमच्या मित्राला जो 12 वी ला आहे . मी अश्या करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल नक्की .


हे पण वाचा :

(हे पण वाचा : Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment