India Post GDS 2nd Merit List 2024: इंडियन पोस्ट जी डी एस साठी खूप मोठी भरती झाली होती या भरती चा रिझल्ट आता लागला आहे. या पहिले या भरतीची पहिली लिस्ट लागली होती आणि आता दुसरी लिस्ट जाहीर झाली आहे. पहा सविस्तर
India Post GDS 2nd Merit List 2024 pdf Download
मित्रांनो, भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकाच्या 44 हजार 228 पदांसाठी ही मेगा भरती घेतली होती. त्याच भरती चा आज रिझल्ट लागला आहे. भरतीसाठी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली होती. त्याचवेळी उमेदवारांना आता दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा खूप होते.
तेच प्रतीक्षा आता संपले आहे कारण इंडियन पोस्ट जी डी एस (India Post GDS 2nd Merit List 2024) ची दुसरी मेरिट लिस्ट ही लागली आहे. ते कुठे पाहायचं आणि ते कसे डाउनलोड करायचं ही संपूर्ण माहिती खाली दिली आहे त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
दरवर्षी इंडियन पोस्ट जीडीएस मध्ये लाखो विद्यार्थी अर्ज भरतात. कारण तिथे निवड प्रक्रिया खूप सोपी असते. आणि दहावीच्या मार्क वरती तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट चा जॉब भेटतो त्यामुळे महाराष्ट्रातील असो या देशातील दहावी झालेले विद्यार्थी जीडीएस पदासाठी अर्ज करतात.
या भरतीमध्ये निवड प्रक्रिया हे दहावीच्या मार्क वरती असते. त्यामुळे बरेच लोक या भरतीसाठी अर्ज करत असतात आता त्याच भरतीचा रिझल्ट आज लागला आहे. तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
किंवा आम्ही खाली पीडीएफ दिला आहोत ते डाऊनलोड करून तुम्ही pdf मध्ये तुमचं नाव आहे का नाही हे चेक करू शकता.
पहिल्या गुणवत्ता यादीत निवड होऊन शकलेल्या उमेदवारांना आता ही दुसरी संधी आहे. जीडीएस दुसरी गुणवत्ता यादी सप्टेंबर 2024च्या तिसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केले.
हे पण वाचा : आता रेशन कार्ड होणार बंद? जाणून घ्या सविस्तर माहिती : Ration Card E-KYC status
How to Check GDS Result 2nd Merit List 2024?
मित्रांनो जी डी एस 2nd मेरिट लिस्ट (India Post GDS 2nd Merit List 2024) तुम्ही कसे चेक करू शकता चला पाहूयात.
- त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला इंडिया पोस्टच्या वेबसाईट ला भेट द्यावा लागेल .
- त्या नंतर तिथे मेरिट लिस्ट लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- आवश्यक तपसील प्रविष्ट करा, त्यासोबतच तुमचे राज्य निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
- त्यानंतर ही माहिती सबमिट करा फक्त एकदा सर्व माहिती भरलेली चेक करा आणि सबमिट बटना वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या समोर गुणवत्ता यादी दिसेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता.
येथे क्लिक करून लिस्ट डाउनलोड करून घ्या : GDS LIST PDF DOWNLOAD
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
2 thoughts on “इंडिया पोस्ट GDS ची 2री मेरिट लिस्ट लागली रे पाहा PDF : India Post GDS 2nd Merit List 2024”