ISRO Recruitment 2024 : दहावी पास असाल तर इस्रोमध्ये नोकरी करण्याची थेट संधी लगेच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ISRO Recruitment 2024 : सरकारी नोकरी करण्याची ही संधी सोडू नका , कारण ही भरती फक्त10 वी पास वरती आहे ?

ISRO Recruitment 2024 

मित्रांनो जर आपल्या मध्ये कोणी 10 वी पास असेल आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. आणि विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची अशी संधी तुमला परत नाही मिळणार आहे. 

10 वी पास असणार्‍या विद्यार्थ्यांनी वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. दहावी पास असलेले उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. त्या मुळे ही माहिती आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेर करा. 

सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज कुठे करायचं आणि कधी करायचं तारीक काय आहे ही सगळी माहिती खाली दिली आहे. नक्की वाचा शेवट पर्यन्त. 

isro recruitment 2024 notification

या भरती मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने LPSC युनिट्ससाठी तंत्रज्ञांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेस म्हणजे ही भरती फक्त 10 वी पास वरती आहे त्यामुळे लगेच अर्ज करा. 

आणि सर्वात महत्वाचा म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 ऑगस्टपासून सुरू होतंय. ISRO Recruitment 2024

या भरती प्रक्रियेतून एकून 30 पदे भरली जातील. आणि या भरती मध्ये वेल्डर, टर्नर, फिटर, मेकॅनिक अशी पदे भरली जातील. त्याचा बरोबर या भरती प्रक्रियेसाठी 35 वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. हे मात्र लक्षात ठेवा.

ISRO LPSC Vacancy 2024 Details

Post No.Post NameDisciplineTotal Post
773Technical AssistantMechanical10
774Technical AssistantElectrical01
775Technician – BWelder01
776Technician – BElectronic Mechanic02
777Technician – BTurner01
778Technician – BMechanic Auto Electrical and Electronics01
779Technician – BFitter05
780Technician – BMachinist01
781Heavy Vehicle Driver ‘A’Heavy Vehicle Driver ‘A’05
782Light Vehicle Driver ‘A’Light Vehicle Driver ‘A’02
783CookCook01
TOTAL30

ISRO LPSC Recruitment Summary 2024

Recruitment AgencyIndian Space Research Organisation
Department NameLiquid Propulsion Systems Centre
Post NameTechnical Assistant, Technician, Vehicle Driver and Cook
Advertisement No.LPSC/ 01/ 2024
Application Start Date27 August 2024
Application Last Date10 September 2024
Total Post30
ISRO LPSC SalaryRs.19900 – 142400/- (Level 2 to 7)
Download NotificationISRO LPSC Notification 2024
Apply Online Forhttps://www.isro.gov.in/LPSCRecruitment11.htmlISRO LPSC Recruitment 2024

ISRO LPSC Salary

मित्रांनो या LPSC युनिट्ससाठी तंत्रज्ञांच्या विविध पदांसाठी भरती आहे त्याबरोबर या नोवकरी साठी पगार असेल Rs.19900 – 142400/- (Level 2 to 7) हा एवढा असेल. 10 वी पास जर कोणी असेल तर लगेच अर्ज करा .

ही महिती आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेर करा. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : gds result 2024 1st merit list | महाराष्ट्रातील ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर पाहा लिस्ट

1 thought on “ISRO Recruitment 2024 : दहावी पास असाल तर इस्रोमध्ये नोकरी करण्याची थेट संधी लगेच अर्ज करा.”

Leave a Comment