kusum solar pump yojana 2023 in Marathi | कुसुंम सोलार पंप योजना पात्र पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

मित्रांनो आज आपण बघणार आहोत की Kusum solar pump yojana 2023 in Marathi नक्की बघा आणि शेर करा .

kusum solar pump yojana 2023 in Marathi

नमस्कार मित्रांनो तुम्ही कुसुम सौर पंपासाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची आहे कुसुम सौर पंप अर्जाची पात्र अपात्र यादी MEDA कळून अर्थात माहाऊर्जा च्या ऑफिसकडून प्रकाशित करण्यात आली आहे. नक्की बघा आणि शेर करा .

तर शेतकरी बांधवांना आज आपण 36 जिल्ह्यातील पात्र किंवा अपात्र ठरलेल्या शेतकर्‍यांची सविस्तर जिल्हा नुसार यादी पाहणार आहोत.खलील प्रमाणे

अनेक शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करते वेळी चुकीची माहिती भरल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत अशा शेतकरी बांधवांना मेळाच्या जिल्हा नुसार ऑफिसला भेट देऊन.

त्यांची जी माहिती चुकली आहे ती माहिती लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून चौथ्या येणाऱ्या यादीमध्ये तुमचे नाव नक्की पात्र यादीमध्ये येईल.

36 जिल्ह्यातील पात्र शेतकर्‍यांच्या याद्या आम्ही येथे उपलब्ध करून दिले आहेत या याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ज्या शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते परंतु त्यांचे नाव जर यादीत नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी MEDA च्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या ऑफिसला जाऊन भेट द्या.kusum solar pump yojana 2023 in Marathi

आपले अर्ज प्रलंबित असल्याचे किंवा यादीत न आल्याचे कारण जाणून घेऊन योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी म्हणजे जडणेवरून पुढील येणार्‍या यादीत तुमचे नाव येईल आणि कुसुम सौर ऊर्जा पंप तुम्हाला भेटेल.

कुसुंम सोलार पंप योजना पात्र पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर पुढील प्रमाणे

मित्रांनो अश्या करतो की माहिती तुम्हाला समजली असेल नक्की जर समजली असेल तर नक्की शेर करा .


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment