Ladki Bahin Yojana Diwali Bonus news : लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये मिळत होतेच पण आता दिवाळी बोनस पण त्यात ॲड करून मिळणार फक्त या बहिणींना .
Ladki Bahin Yojana Diwali Bonus news
आपल्याला तर माहिती आहे की, राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे योजना सुरू केली आहे, या योजनेचा माध्यमातून सरकार पात्र महिलांना, दर महिन्याला पंधराशे रुपये यांचे आर्थिक मदत दिली जात आहे.
Ladki Bahin Yojana Diwali Bonus news या योजनेच्या उद्दिष्टे एकच आहे की, आपल्या महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट सक्षम बनविण्यासाठी हे योजना राबवत आहेत.
या योजनांमध्ये आता पर्यंत महाराष्ट्रातील कित्येक कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे. आता राहिलेल्या महिलांसाठी पंधराशे रुपये तर मिळणारच आहेत पण त्याचबरोबर दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे..
महाराष्ट्र सरकार कडून सांगण्यात आले की या दिवाळीला लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 बोनस मिळणार आहे. त्या शिवाय काही निवडक महिलांना, अतिरिक्त 2500 हे दिले जाणार आहेत. त्यामुळे यावेळेस महाराष्ट्रातील महिलांची दीपावली मात्र खूप गोड होणार आहे असं दिसत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्र सरकार ने सुरू केलेले सगळ्यात महत्त्वाचे आणि लाभदायक योजनेत ठरत आहे. ज्या महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळत आहेत त्या पंधराशे रुपयांतून त्या महिलांचे बरेच प्रश्न सुटत आहेत असे दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महिला या योजनेसाठी, खुश आहेत.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्र असणाऱ्या महिलांना थेट त्यांच्या अकाउंट मध्ये हे पंधराशे रुपये जमा केले जातात. आणखी राहिलेले महाराष्ट्रातील महिला हे लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करत आहेत.
आता या योजनेची लास्ट तारीख ही 15 ऑक्टोंबर 2024 ही आहे म्हणजेच आज लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही त्वरित हे अर्ज भरून घ्यावे.Ladki Bahin Yojana Diwali Bonus news
कारण सरकाराचा दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना तीन हजार रुपये बोनस दिल्या जाईल अशी घोषणा केली आहे. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल. म्हणजे काही निवडक महिलांना 2500 रुपयांचे अतिरिक्त रक्कम हे दिली जाईल.
म्हणजे याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट हे लक्षात ठेवा की दिपवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. त्यासाठी काही अटी असतात ते पूर्ण कराव्या लागतील.जे पुढीलप्रमाणे आहेत.
- सर्वात पहिले तर महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायलाच पाहिजे.
- त्यानंतर ज्याने ज्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्याच्या लाभ घेतला पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तीन महिन्याचे पैसे हे तुमच्या अकाउंट ला जमा झाले असलेले पाहिजे.
- आणि आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणं खूप गरजेचं आहे. जर बँक काढला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या दिवाळीचा बोनस नाही मिळणार.
- त्याचबरोबर या योजनेच्या सर्व नियम आणि अटीचे पालन करणं गरजेचं आहे.
- या तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्या, तर तुम्हाला दीपावली बोनस म्हणून 3000 रुपये नक्की तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.
नोट :
मित्रांनो दीपावली बोनस बद्दल मराठी इंडिया टाइम्स वर प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या आधारे ही बातमी देण्यात आली आहे. तथापि यावर महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किंवा बालविकास मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत घोषणा ही झाली नाही.
त्याच बरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत दिपाली बोनसबाबत कोणतेही अपडेट या योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईटवर आणखी पण काही पोस्ट केलेले नाहीयेत.
त्यामुळे marathiforever.co.in या Ladki Bahin Yojana Diwali Bonus news माहितीच्या सत्त्याचा दावा आम्ही करत नाही, आणि वाचकांना पुष्टी करण्यासाठी अधिकृत स्त्रोतांचा संदर्भ घेण्याचा सल्ला हमी देतो.
हे पण वाचा : Ration Card Loan Yojana 2024 : रेशन कार्ड वरुण 10 लाखा पर्यन्त लोन घेऊ शकता ?
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.
1 thought on “Ladki Bahin Yojana Diwali Bonus news : लाडक्या बहिणीला मिळणार दिवाळी बोनस डायरेक्ट अकाउंट ला ५५०० रुपये जमा होणार. ”