Lek Ladki Yojana Maharashtra : आपल्या महाराष्ट्र सरकार ने मुलींसाठी लेक लाडकी योजना आणली आहे ह्या योजने मध्ये मुलींना तब्बल एक लाख रुपये ची मदत मिळेल
Maharashtra Government Lek Ladki Yojana Scheme
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजना ची जोरदर चेरच्या आहे. शिंदे सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात.
आणि आता या योजनाचा पहिलं हफ्ता पण महिलांच्या अकाऊंट ला जमा सुद्धा झालाय. आता लवकरच दूसरा हफ्ता येणार आहे. त्या मुळे बरेच महिला त्या हफ्ता ची वाट पाहत आहेत?
त्याचा बरोबर आता सरकार मुलीनं साठी पण एक योजना आणली आहे त्या योजने च नाव आहे लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana Maharashtra ) या योजने मध्ये तब्बल 1 लाख रुपये ची मदत मिळेल.
या योजना च लाभ कोण घेयू शकतो , आणि या योजना साठी लागणारे डॉक्युमेंट आणि फॉर्म कुठे भरायच या संगळ्यांची माहिती खाली सविस्तर दिली आहे नक्की वाचा आणि आपल्या जवळील मित्राला ही माहिती नक्की शेर करा. आणि आपल्या whatsapp ग्रुप वरती लगेच शेर करा .
मित्रांनो लेक लाडकी या योजने मध्ये सरकार मुलींसाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवत आहे राज्य सरकारने एक एप्रिल 2023 रोजी माजी कन्या भाग्यश्री या योजनेनंतर आता लेक लाडकी योजना सुरू केली आहे.
आपल्या मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी हे योजना सुरू करण्यात आली आहे. त्याच बरोबर लेक लाडकी योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.
त्याचबरोबर मुलींचा मृत्यूदर कमी करणे आणि बाल विवाह रोखण्यासाठी उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आले आहे आणि आता या योजनेचा फायदा बर्याच मुलींना नक्की होईल.
या लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि या योजनेचा अटी काय आहेत आणि या योजनेत लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे कोणत्या आहेत ह्या सगळ्यांची माहिती पुढे दिली आहे त्यामुळे ही माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.
या लाभ कोणाला मिळणार ?
मित्रांनो लेक लाडकी (Lek Ladki Yojana Maharashtra) या योजने अंतर्गत या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत केली जाते ती मदत कशी केली जाते.
मुलींच्या जन्मनंतर ५ हजार रुपये दिले जातात. आणि त्यानंतर इयत्ता पहिलीत मुलगी गेल्यानंतर ६००० रुपये दिले जाता. आणि मुलगी सहावीत गेल्या नंतर ७००० रुपये दिले जातात आणि त्याचबरोबर अकरावीत गेल्यानंतर ८ हजार रुपये दिले जातात तसेच मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर ह्या योजनेसाठी लाभार्थी मुलीला एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतील.
लेक लाडकी योजनेच्या अटी काय आहेत ?
मित्रांनो लेक लाडकी योजनेच्या अटी जास्त काही नाहीयेत फक्त पिवळ्याने केशरी रेशन धारकाच्या कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे हे मात्र लक्षात ठेवा.
आणि त्याच बरोबर एका घरातील दोन मुलींसाठी ह्या योजनात अर्ज करता येतो. जर दोन मुलीपेक्षा जास्त मुली तुम्हाला असतील तर ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये तुम्हाला. या सर्व अटी ह्या योजनात आहेत.
त्याच बरोबर या योजनेत लाभार्थी मुलगी ही आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजे जर महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातील मुलगी असेल तर तिला ह्या योजनेचा लाभ होणार नाही.Lek Ladki Yojana Maharashtra
आणि ह्या योजनांमध्ये लाभार्थी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखा पेक्षा जास्त नसावे हे मात्र लक्षात ठेवा.
लेक लाडकी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
मित्रांनो लेक लाडकी (Lek Ladki Yojana Maharashtra) योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र हे पुढीलप्रमाणे आहेत हे जर कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर लगेच अर्ज करा, नसतील तर लवकरात लवकर हे कागदपत्रे काढून घेऊन अर्ज करा.
- लाभार्थीचा जन्मदाखला
- कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासबुक
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- शाळेचा दाखला
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्रे
ही सर्वे कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही लगेच अर्ज करू शकता.
लेक लाडकी योजनेचा फॉर्म कसा भरायचा ?
मित्रांनो आता तुम्हाला लेक लाडकी योजनेच्या (Lek Ladki Yojana Maharashtra) अर्जासोबत कागदपत्रे जोडावी लागतील. जे वरती आम्ही सांगितलं आहोत ते, आणि कागदपत्रे जोडल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील
अंगणवाडी केंद्र, किंवा सीएससी केंद्र, आपल सरकार सेतू सुविधा केंद्रात भरलेला अर्ज सबमिट करावा लागेल आणि पावती घ्यावी लागेल. आणि हा हि पावती खूप सांभाळून ठेवा ही खूप महत्त्वाची पावती असेल तुमच्यासाठी.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करू शकता. आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्राला लगेच शेअर करा आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती सुद्धा नक्की शेअर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : gds result 2024 1st merit list | महाराष्ट्रातील ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर पाहा लिस्ट
हे पण वाचा : ISRO Recruitment 2024 : दहावी पास असाल तर इस्रोमध्ये नोकरी करण्याची थेट संधी लगेच अर्ज करा.
1 thought on “Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?”