बापरे आता गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०९ रुपयांची वाढ सर्वसामान्यांना मोठा झटका | LPG Cylinder Price Hike

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की LPG Cylinder Price Hike बापरे आता गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०९ रुपयांची वाढ सर्वसामान्यांना मोठा झटका.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

LPG Cylinder Price Hike

मित्रांनो आता तेल कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे हे मात्र नक्की.

आणि आता आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 204 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. LPG Cylinder Price Hike

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

परंतु या दरवाढीनंतर मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता 1,684 रुपयांना विकला जाणार आहे हे मात्र नक्की.

इतर महानगरांमध्ये किमती किती वाढल्या वाचा सविस्तर

  • मित्रांनो आता कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे. येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,636.00 रुपयांऐवजी 1,839.50 रुपयांना खरेदी करावा लागणार.
  • तसेच आता मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 204 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्याची किंमत 1,482 रुपयांवरून 1,684 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.
  • आणि आता चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 203 रुपयांनी वाढली असून येथे 1,695 रुपयांवरून 1898 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
  • आणि आपल्या दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जाणार आहे हे मात्र नक्की.

घरगुती गॅस सिलिंडरची नक्की किती किंमत?

मित्रांनो आता या महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी मोठी कपात केली होती. परंतु आता यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आणि तो जुन्याच दरावर कायम आहे. 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला LPG Cylinder Price Hike ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350  )

(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment