Maharashtra GDS Vacancy List 2024: पोस्ट ऑफिस मध्ये महाराष्ट्रासाठी 3083 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे लगेच अर्ज करा.
Maharashtra GDS Vacancy List 2024
मित्रांनो सगळ्यातच स्वप्न असतं की एखादा गव्हर्नमेंट जॉब असावा तेच स्वप्न आता तुमचं साक्षात पूर्ण होणार आहे कारण इंडियन पोस्ट ऑफिस (Maharashtra GDS Vacancy List 2024) ने 3083 जागेसाठी ही मेगा भरती घेत आहेत ही भरती महाराष्ट्रात मराठी आणि कोकणी अशा दोन भाषेसाठी 3000 रिक्त आहेत.
त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्मेंट चा हे जॉब मिळवण्यासाठी फक्त तुम्ही दहावी पास असणे गरजेचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 ही आहे त्यामुळे ह्या तारखेच्या अगोदरच अर्ज करावे.
त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सेंट्रल गव्हर्नमेंट चे ही नोकरी मिळवणे खूप सोपा आहे त्यामुळे लगेच अर्ज करून घ्या. त्याचबरोबर अर्ज करते वेळेस कोणते डॉक्युमेंट्स लागतात ही सगळी माहिती खाली दिली आहे.
महाराष्ट्रात मराठी आणि कोकणी अशा दोन भाषांसाठी 383 जागांसाठी ही भरती होणार आहे या भरतीला तुम्ही मेगा भरती सुद्धा म्हणू शकता.
Maharashtra Vacant seats for GDS
इंडियन पोस्ट ऑफिस (Maharashtra GDS Vacancy List 2024) च्या या भरतीसाठी मराठी भाषेतील एकूण 383 पदासाठी भरती सुरू झाली आहे. यातील 1318 पदे ही खुल्या वर्गासाठी आहेत आणि इतर 1765 पदे हे विविध वर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
त्याचबरोबर गोव्यात कोकणी आणि मराठी एकत्रित यासाठी एकूण 87 रिक्त पदे आहेत.
त्यातील 47 जागा खुल्या वर्गासाठी आहेत तर 40 जागा ह्या इतर वर्गासाठी राखीव आहेत हे मात्र लक्षात ठेवा कोणते जागा कोणासाठी आणि किती जागे आहेत ते फॉर्म भरते वेळेस सगळं वाचूनच फॉर्म भरावे.
State wise Seats for gds Vacancy 2024
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या या (Maharashtra GDS Vacancy List 2024) रिक्त जागा पैकी कोणत्या जिल्ह्यात नक्की किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती आम्ही खाली दिला आहोत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेअर करा.
जिल्हा | रिक्त पदे |
अहमदनगर | ६६ |
अकोला | ६५ |
अमरावती | ७३ |
औरंगाबाद | ३७ |
बारामती | ५४ |
बीड | २२ |
भुसावळ | ३६ |
बुलढाणा | ३८ |
चंद्रपूर | ४१७ |
धुळे | ११३ |
गोवा | ७६ |
जळगाव | ५२ |
कराड | ८२ |
कोल्हापूर | ७८ |
मालेगाव | ६५ |
मुंबई शहर उत्तर पश्चिम | १० |
मुंबई शहर | १ |
नागपूर शहर | ५ |
नागपूर | २८३ |
नांदेड | ५२ |
नाशिक | २१ |
नवी मुंबई | ५१ |
उस्मानाबाद | ९३ |
पालघर | ७७ |
पंढरपूर | ६६ |
परभणी | ५७ |
पुणे शहर पूर्व | २१ |
पुणे शहर पश्चिम | ६ |
पुणे | १२३ |
रायगड | १५२ |
रत्नागिरी | २१६ |
RMS BM DN मिरज | २ |
RMS L DN भुसावळ | २ |
सांगली | ११० |
सातारा | ७४ |
श्रीरामपूर | ६२ |
सिंधुदुर्ग | १०२ |
सोलापूर | ४९ |
ठाणे | ७७ |
वर्धा | ५९ |
यवतमाळ | १२० |
ह्या एवढे जागा आपल्या जिल्ह्यानुसार आहेत त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यात भरायचा आहे फॉर्म तुम्हाला त्या जिल्ह्यातून तुम्ही भरू शकता.
आणि फॉर्म भरण्यासाठी अजिबात उशीर करू नका कारण ऑलरेडी फॉर्म भरण्याची डेट हे चालू झाली आहे.
तसेच महाराष्ट्रात आणि गोवा राज्यात राहणाऱ्या, आपल्या मातृभाषेतून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना या भरती मागे सहभाग घेता येईल.
आणि नोकरीचे ठिकाण प्रत्येक जिल्ह्यातील पदानुसार त्या त्या ठिकाणी असेल हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार नोकरीचे ठिकाण टाकू शकाल.
मराठी आणि कोकणी माध्यमातून तुमचे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण झाले असेल तरच तुम्हाला या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल.
विशेष करून इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेतले गणित आणि इंग्रजी या दोन विषयांमध्ये गुण हे प्रधान्य लक्षात घेतले जाते. त्यानुसारच पुढील फेरीसाठी उमेदवाराची निवड करण्यात येईल.
Maharashtra GDS salary
भारतीय डाक विभागात महाराष्ट्रात मराठी आणि कोकणात अशा दोन भाषांसाठी अनेक रिक्त पदांची भरती सुरू आहे त्याच बरोबर या भरतीमध्ये उमेदवारांना दर महिन्या 10,000 ते 29,000 इतके वेतन दिले जाईल.
India Post Office Recruitment 2024 document
मित्रांनो भारतीय डाक विभागात (Maharashtra GDS Vacancy List 2024) या भरतीसाठी लागणारे डॉक्युमेंट हे पुढील प्रमाणे असणार आहेत त्यामुळे सर्वात पहिले हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- गुणपत्रिका
- आयडेंटिटी प्रूफ
- कास्ट सर्टिफिकेट
- अपंग किंवा दारिद्र्य रेषेखालील वर्गातून असल्यास त्या संदर्भातील दाखला
- जन्माचा दाखला
- सरकारी रुग्णालयातून दिलेले मेडिकल सर्टिफिकेट
मित्रांनो हाहा अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांना केवळ एकच संधी दिली जाईल. हे मात्र लक्षात ठेवा त्यामुळे दिलेल्या सर्व नियम अटी आणि सूचनांचा पालन करून अत्यंत लक्षपूर्वक पद्धतीने उमेदवारांनी हा अर्ज भरावा.
. त्याचबरोबर ही माहिती आपल्या जवळचा मित्राला नक्की शेअर करावे.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes