MPSC Bharti exam 2023 | 70, हजार जागांसाठी अर्ज पगार महिना 89 हजार रुपये

मित्रांनो आज आपण बघणार आहोत की mpsc Bharti exam 2023 किती जागा साठी एक्झॅम आहे व किती पगार आहे. नक्की बघा आणि शेर करा .

mpsc Bharti exam 2023: मित्रांनो सर्वांच स्वप्न असत की आपण एम पीएससी सारख्या मोठ्या एक्झॅम देऊन एक चांगला भेटाव.

चला तर बघू कुठे किती जागे निघाले आहेत.

आरोग्य विभागात भरतीपदाचे नाव: आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आणि लॅब टेक्निशियन आणि अधिक.

एकूण रिक्त पदे: 70000 पदे
अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: ०१ जानेवारी २०२३ – ०७ जानेवारी २०२३
अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
परीक्षेची तारीख: 25 मार्च २०२३ आणि 26 मार्च २०२३
निकाल जाहीर करण्याचा कालावधी: २७ मार्च ते २७ एप्रिल 2023

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो अश्या करतो की माहिती समजली असेल जर नसेल समजली तर नक्की comments करा . MPSC Bharti exam 2023


हे पण वाचा :

(हे पण वाचा : Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment