Mukhyamantri Annapurna Yojana 2024 : मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेत महिलांना वर्षाला 30 गॅस सिलेंडर मिळणार आहेत.
Mukhyamantri Annapurna Yojana 2024
मित्रांनो आपल्या राज्यातील महिलांना धर्मक्त वातावरण जगता याव यासाठी महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी ही योजना आणले आहे. आपल्या कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, गरीब महिलांच्या आरोग्य मानात सुधारणा करण्यासाठी त्याच बरोबर महिलांचं समीक्षीकरण करणे,
आणि पर्यावरणावर पर्यावरणाची हानी टाळणे या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्रा शासनाच्या सन 2024 आणि 25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थ संकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे मोफत उपलब्ध देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या सुमारे 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या कुटुंब ला वार्षिक तीन गॅस सिलेंडर देण्याचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येईल.
तसेच या योजनेचा एक जुलै 2024 पासून प्रत्यक्षात लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ज्यांना याचा लाभ भेटला नाही त्याने लगेच अर्ज करून या योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा.
Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Eligibility
आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात हा प्रश्न असेल की ह्या योजनेसाठी पात्रता कोण असेल तर मित्रांनो याची सगळी माहिती पुढे दिली आहे त्यामुळे सगळी माहिती नीट वाचूनच अर्ज करा.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असावे लागते. हे मात्र पहिले लक्षात घ्या त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करिता पात्र ठरणारे लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहेत.
त्याचबरोबर शिधापत्रिकेनुसार एका कुटुंबातील केवळ एकच लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा कारण आपल्या घरामध्ये दोन-तीन महिला असू शकतात याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाला ह्या योजनेचा लाभ भेटेल प्रत्येक कुटुंबातील एकालाच हा लाभ भेटणार आहे.
सदर चा लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरचे जोडणी असलेल्या गॅस धारकांना देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा एक जुलै 2024 पासून घेण्यात येणारा सून त्यानंतर विभक्त करण्यात आलेल्या शिधापत्रिकातील कुटुंबास लाभ मिळणार नाही हे मात्र लक्षात ठेवा.
Mukhyamantri Annapurna Yojana 2024 procedure
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 या योजनेचे कार्यपद्धत कशी असणार आहे वाचा सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
या योजनेअंतर्गत तीन मोफत सिलेंडरचे तेल कंपन्या मार्फत वितरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या धर्तीवर अंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरचे बाजारभावाचे संपूर्ण रक्कम सरासरी 830 रुपये असून ती ग्राहकाकडून घेतली जाते.
. त्यानंतर केंद्र शासनाकडून पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत येणारे तीनशे रुपये अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते हे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे जे या योजनेचा लाभ घेतात त्यांना.
त्याच बरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यावयाचे अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकास एका महिन्यापेक्षा अधिक सिलेंडर साठी अनुदान देण्यात येणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा.
या योजनेचे अंमलबजावणी करत असताना ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करणे त्याचबरोबर तेल कंपन्यांना करावयाच्या प्रतिकृती संदर्भातील तक्रारीचे निराकरण करणे तसेच योजनेच्या एकूण संचालन व समन्वयासाठी नियंत्रक, सीधावा टळपो संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या अध्यक्ष खाली राज्यस्तरीय समिती गठित करण्यात येणार आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या लाभार्थ्यामधून गॅस सिलेंडर साठी पात्र लाभार्थी निवडण्याची जिल्हा जिल्ह्याचे अधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्ष खाली समिती गठित करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्याचे अधिकारी सुहास दिवसे आणि माहिती दिली की जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेचे 1 लाख 54 हजार 560 लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाला 1 जुलै 2024 पासून एका वर्षात 3 तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Benefits
मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 या योजनेचे बेनिफिट्स काय आहेत .
- सर्वात पहिले तर आपल्या महाराष्ट्रातील कुटुंबांना आर्थिक मदत देणे हे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे .
- त्याचबरोबर या योजनेच्या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आर्थिक व सामाजिक मदत केली जाणार आहे.
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 ही राबवली आहे जेणेकरून गोरगरीब कुटुंबांना मदत करता येईल.
- महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे सादरीकरण केले होते.
- अजित पवार यांनी शुक्रवारी त्यांच्या आर्थिक संकल्पनात हे बदल जनतेसाठी जाहीर केले होते.
- मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 योजनेअंतर्गत पाच जणांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मिळणे अपेक्षित आहे.
Mukhyamantri Annapurna Yojana 2024 Required Documents
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 साठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ऍड्रेस प्रूफ
- जातीचा दाखला
- फॅमिली आयडी प्रोफ
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचा दाखला
असे हे एवढे डॉक्युमेंट्स मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणार आहेत अर्ज करण्याच्या पहिल्या तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडे असले तरच अर्ज करा.
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |