10,000 रुपयांच्या SIP ने 1 कोटी कधी होतील? 10-15-18 चा सोप्पा नियम! Mutual Fund Sip tips

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mutual Fund Sip tips : तुम्ही फक्त 10,000 रुपये दरमहा गुंतवणूक केलीत तर 1 कोटी कधी मिळवू शकता? चला, समजून घेऊया

Mutual Fund SIP tips

मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की बचतीचा एक प्रमुख मार्ग म्हणून सध्या म्युच्युअल फंडाकडे Mutual Fund Sip tips बघितलं जातं,कारण आता बरेच लोक एस आय पी कडे वळत आहेत गेल्या काही दिवसांपासून म्युचल फंडमधील गुंतवणूक हे वाढले आहे. 

तर आता या काळात गुंतवणूकसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे. जसे की सुरवातीला बँकेमध्ये मुदत ठेवणे हा गुंतवणूकदारकांसाठी पहिला पसंती चा पर्याय मानला जायचा. 

आणखीन पण मुदत ठेवी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही खूप जास्त आहे मुदत ठेव ही विश्वासही गुंतवणूक मानले जाते. Mutual Fund Sip tips 

त्याच बरोबर एलआयसी च्या गुंतवणूकीच्या योजना आणि पोस्टामधील गुंतवणुकीच्या योजना देखील गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाच्या ठरत आहेत.

मात्र या पर्यायांच्या तुलनेत सध्या म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकवर गुंतवणुकदारांना खूप जास्त परतावा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

त्यामुळे ते बरेच गुंतवणूकदार हे एस आय पी कडे वळताना दिसत आहेत.निवृत्ती नंतर आपली चांगली रक्कम आपल्याकडे असली पाहिजे या विचारधारणा ने आणि नौकरी करणारे अनेक जण म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी द्वारे आपली छोटी-मोठे गुंतवणूक करत आहेत. 

आता बर्‍याच लोकांना प्रश्न पडला आहे की दहा हजार रुपयांची एस आय पी सुरू केल्यानंतर एक कोटी रुपयांचा निधी जमा होण्यासाठी किती वर्षे लागू शकतात चला तर मग ह्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया .

भारतातील आता बरेच लोक एसआयपीचा पर्याय वापरून म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत असे दिसून येत आहे. प्रत्येकाचं स्वप्न असते की आपण कोट्यावधी कधी होहल पण आता तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करत आहेत. 

कारण म्युचल फंडच्या एसआयपी मध्ये मार्केटचे स्थितीनुसार रिटर्न्स चांगले मिळतांना दिसत आहेत तिथे रिटर्न्स 10% ते 15% च्या दरम्यान असू शकतात किंवा त्यापेक्षा अधिक देखील असू शकतात.

आपण एक तयार संबंधित एक फॉर्मुला बघूयात नेमका तर फॉर्मुला कसा काम करतो आणि तुम्हाला 10000 च्या एसआयपी वरती एक कोटी कधी मिळतात हे जाणून घेऊया. 

10-15-18 फॉर्म्युला नेमका आहे तरी काय ? 

आपल्यापैकी बरेच लोक म्युचल फंडमध्ये गुंतवणूकदारे साधारण 1 कोटी रुपयांचे निधी उभारण्याचा खूप जास्त प्रयत्न करत आहेत. आणि प्रयत्न करायला पाहिजे पण तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवत गुंतवणूक करणं खूप आवश्यक आहे यामुळे तुमचा नक्कीच फायदा होईल. 

तो सूत्र आहे 10-15-18 च्या फॉर्म्युल्याच्या मदतीनं 1 कोटी रुपयांचा टप्पा गाठू शकता. 10 म्हणजेच 10000 हजार रुपये, 15 म्हणजे 15 टक्के सीएजीआर आणि 18 म्हणजे 18 वर्ष नियमित गुंतवणूक केल्यास 1 कोटी रुपयांचा टप्पा गाठता येऊ शकतो. 

जर तुम्ही या फॉर्मुल्याचा युज करून गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच एक कोटी रुपये गाठता  येईल . दहा हजार रुपयांचे एसआयपी सुरू केल्यानंतर पुढची 18 वर्ष तुम्ही नियमितपणे दरमहा, गुंतवणूक करावे लागेल.Mutual Fund Sip tips 

सीएजीआर 15 टक्के पकडल्यास 1 कोटी 10 लाख 42 हजार 553 रुपयांचा निधी जमा होऊ शकतो. यामध्ये तुमची गुंतवणूक 21 लाख 60 हजार रुपये असेल. तर, त्यावर परतावा 88 लाख 82 हजार 553 रुपये मिळेल. 

स्टेपअप एसआयपीचं सूत्र काय समजून घ्या ? 

मित्रांनो तुम्ही 10000 हजार रुपयांची एसआयपी केली. त्यानंतर प्रत्येक वर्षी 10 टक्क्यांनी स्टेपअप करत गेलात आणि 15 टक्के सीएजीआर पकडल्यास साधारण 15 वर्षात एक कोटींचा निधी जमा होऊ शकतो.Mutual Fund Sip tips 

त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला म्हणजेच गुंतवणूकदाराला 38 लाख 12 हजार 698 रुपयांची गुंतवणूक करता येईल.तर, परतावा 72 लाख 87 हजार 297 रुपये मिळतील. म्हणजेच 15 वर्ष पूर्ण होत असताना 1 कोटी 10 लाख 99 हजार 995 रुपयांचा निधी जमा झालेला असेल.

त्यामुळे जर तुम्ही एस आय पी मध्ये गुंतवणूक करणार असाल तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही करू शकता. आणि जर तुम्हाला खरंच गुंतवणूक करायचे असेल तर विचार पूर्वक आणि नीट वाचून किंवा कोणाच्या तरी सल्ल्याने, तुम्हाला योग्य वाटलं तरच करा.

कारण जर तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर अजिबात गुंतवणूक करू नका. त्या अगोदर त्यासंबंधीत माहिती घ्या मगच त्यानंतर तुम्ही तिथे गुंतवणुक करा . 

तर मित्रांनो, SIP म्हणजे फक्त गुंतवणूक नव्हे, तर एक संपत्ती निर्माण करणारा शक्तिशाली उपाय आहे. अस समजुन आणि  या 10-15-18 चा नियम लक्षात ठेवा आणि तुमच्या भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी योग्य निर्णय घ्या. 

हे पण वाचा : शेतकऱ्याला पी एम किसान योजनेचा 19 वा हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर या गोष्टी लगेच करा : PM Kisan Yojana 19th installment

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

Leave a Comment