pm kisan ekyc in Marathi 2023 | 28 तारीख शेवटची 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार 

मित्रांनो आज आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की pm kisan ekyc in Marathi 2023 नक्की वाचा आणि शेर करा आपल्या मित्राला .

pm kisan ekyc in Marathi 2023 | 8 तारीख शेवटची येथे करा तुमची ई-के वायसी

pm kisan ekyc in Marathi 2023: मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान चा 13व्या हप्त्याची तारीख आलेली आहे. या तारखेला पीएम किसान चे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपये मिळतात.त्या नक्की पूर्ण आर्टिकल वाचा आणि शेर करा .  

मित्रांनो तर या योजनेचे पैसे शेतकर्‍यांना तीन टप्प्यांमध्ये मिळतात हप्ता हा दोन हजाराचा (2k) असतो अशा प्रकारे तीन टप्प्यांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतात म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

कोणते शेतकरी पात्र राहणार आहेत ?  | Which farmers will be eligible?

मित्रांनो आपण जर पाहिले तसे तर मित्रांनो या पुढील हप्त्यासाठी शासकीय अपडेटनुसार फिजिकल व्हेरिफिकेशन आणि केवायसी (ekyc) करणे हे बंधनकारक होते.आणि ज्यांचं हे फिजिकल व्हेरिफिकेशन आणि केवायसी पूर्ण झालेले आहे.

अशाच शेतकऱ्यांना पुढे या पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये आपल्या खात्यात जमा केले जाणार होते. आणि याचेच महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे केवायसी करण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत.

आणि शासकीय अपडेट नुसार पीएम किसान केवायसी करण्यासाठी २८-०१-२०२३ ही शेवटची तारीख दिलेली आहे. नक्की लवकर करून घ्या नाही तर तुम्हाला 2 हजार रुपये नाही मिळणार.

केवायसी कशी करावी मोबाईलवर 2023 | How to do KYC on mobile

मित्रांनो पीएम-किसान सन्मान निधी योजनेतील सर्व लाभार्थ्यांचे ई-केवायसी पडताळणीचे काम आगामी १३ व्या  pm kisan ekyc in Marathi 2023 हप्त्यापूर्वी अनिवार्यपणे करावे लागेल अशी माहिती देण्यात आली आहे.

बिहारमध्ये 16.74 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी प्रलंबित आहे. हे काम होण्यासाठी डीबीटी कृषी विभागाकडून संबंधित लाभार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात आला आहे.

सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी 28.01.2023 पर्यंत ई-केवायसी पडताळणीचे काम केल्याचे सुनिश्चित करावे, अन्यथा जे ई-केवायसी पडताळणीचे काम करणार नाहीत ते आगामी हप्त्यापासून वंचित राहतील. नक्की लवकर करून घ्या नाही तर तुम्हाला 2 हजार रुपये नाही मिळणार.

केवायसी कशी करावी काही स्टेप खालील प्रमाणे:

  • ई-केवायसी पडताळणी लाभार्थी स्वत: त्याच्या पीएम किसान पोर्टलवरून आधार लिंक केलेल्या मोबाइल नंबरवरून ओटीपीद्वारे किंवा त्याच्या जवळच्या CSC/वसुधा केंद्रावरून बायोमेट्रिक पद्धतीने करू शकतो.
  • बायोमेट्रिक पद्धतीने CSC/वसुधा केंद्रातून ई-केवायसी पडताळणीसाठी, भारत सरकारने निर्धारित केल्यानुसार रु. 15 ची फी भरावी लागेल.

येथे क्लिक करून लवकरात लवकरई- केवायसी करून घ्या

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला महिती आवडली असेल तर नक्की शेर करा आपल्या मित्राला . आणि जर काही प्रॉब्लेम आला असेल तर नक्की comments करा नक्की रीप्लाय देऊ.


हे पण वाचा :

(हे पण वाचा : Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment