PM Kisan Yojana 18th Installment Date : शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्याच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार पीएम किसान योजना चे तारीख बघा.
PM Kisan Yojana 18th Installment Date Maharashtra
मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की आपल्या देशातील सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना त्यांच्यासाठी आणत असतात. आणि त्या योजनेचा फायदा आपल्यादेखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच होत असतो.
अशीच एक योजना आता केंद्रसरकार कडून शेतकऱ्यासाठी राबविले आहे. ती म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. जर तुम्ही शेतकरी असाल तर आणि या योजनेचा फायदा घेतला नसाल तर.
खाली माहिती दिली आहे नक्कीच अर्ज करा आणि या योजनेचा फायदा नक्की घ्या. कारण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे लागतात अर्ज कुठे करायचा आणि कसं करायचं या सर्वांची माहिती खाली दिली आहे त्यामुळे माहिती पूर्ण वाचूनच अर्ज करा.
आणि जे आधीपासूनच या योजनेचे लाभार्थ्या आहेत त्यांना पुढील म्हणजे 18 वा हफ्त्यांचा लाभ लवकर मिळू शकतो. अशी बातमी समोर येत आहे.PM Kisan Yojana 18th Installment Date
आणि जर तुम्हाला 18 वा हप्ता मिळवायचा असेल तर काही महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्ण करावे लागतील जर तुम्ही हे कामे वेळेत पूर्ण नाही केले तर अठराव्या हफ्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता चला सांगतो कोणते कामे करून घ्यायचे ते.
शेतकऱ्याने हे काम लगेच करून घ्यावे ?
सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्ही ऑलरेडी या योजनेचे लाभार्थ्या असेल तर तर तुम्हाला हे पहिले काही काम करून घ्यावे लागतील जे आम्ही पुढील प्रमाणे सांगितला आहोत.
त्या नंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे मात्र नक्की चेक करा. कारण जर बँक खाते जर तुमचं लिंक नसेल आधारशी तर तुमच्या बँक खात्यात पैसे कदाचित पडणार नाही त्यामुळे हे काम लवकरात लवकर करून घ्या आणि या योजनेचा नक्कीच फायदा करून घ्या. PM Kisan Yojana 18th Installment Date
सर्वात महत्वाचं म्हणजे पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्याने त्यांच्या जमिनीच्या नोंदणीचे पडताळणी करून घेणे खूप गरजेचे आहे. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदणीची पडताळणी केली नाही तर त्यांना हा 18 वा हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत त्यामुळे हे काम त्वरित करून घ्या आणि अठरावा हप्ता तुमच्या अकाउंट ला जमा होऊन जाईल.
आणि अठरावा हप्ता जर तुमच्या अकाउंटला यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जर ही केवायसी केली नसेल तर तेही केवायसी लवकरात लवकर करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन देखील e केवायसी करू शकता.
शेतकऱ्यांच्या खात्यात 18 वा हप्ता कधी येऊ शकतो?
आता बऱ्याच शेतकरी वाट पाहत आहेत की त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 18 हप्ता कधी पडेल.
आतापर्यंत पीएम किसान योजनेचे लाभार्थ्यांना एकूण 17 हप्ते मिळाले आहेत शेवटचा 17वा हप्ता हा 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. PM Kisan Yojana 18th Installment Date
आपल्याला तर माहितीच आहे की पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता हा चार महिन्यांच्या अंतराने जारी केला जातो. यानुसार 18 वा हप्ता हे ऑक्टोबर मध्ये संपत आहे. म्हणजे ऑक्टोंबर मध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होईल अशी शक्यता आहे.
पण मित्रानो याबाबत असे कोणतीही घोषणा आणखी झाली नाहीये. पण लवकरच होईल असे अपेक्षा आहे. त्यामुळे ही पोस्ट तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करून ठेवा. सगळ्यात पहिले तुम्हाला न्यूज भेटून जाईल.
हे पण वाचा : महाराष्ट्रातील याच महिलांना मिळतील मोफत गॅस सिलेंडर असा करा अर्ज : free gas cylinder yojana 2024
पीएम किसान योजनेसाठी लागणारी कागदपत्र ?
- आधार कार्ड
- नागरिकत्वाचा पुरावा
- जमिनीची मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे
- बँक खात्याचा तपशील
- एवढे कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्कीच या योजनेसाठी अर्ज करा आणि या योजनेचा फायदा नक्की घ्या. PM Kisan Yojana 18th Installment Date
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
1 thought on “शेतकऱ्याच्या खात्यात ₹2000 जमा होणार या महिन्यात फक्त हे काम करुन घ्या : PM Kisan Yojana 18th Installment Date”