PMC Recruitment 2023 apply online | पुणे महानगरपालिका 55,300 भरती सुरू

मित्रांनो आज आपण बघणार आहोत की PMC Recruitment 2023 apply online म्हणजे पुणे महानगरपालिका 55,300 भरती सुरू झालीय .

कस अप्लाय करायचं व कागदपत्रं आवश्यक कोणती लागतात सगळी माहिती आपण बघणार आहोत नक्की वाचा आणि शेर करा .

पुणे महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक/वरिष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखत 02 जानेवारी 2023 पासून पदे भरेपर्यंत सुरु असणार आहे.

PMC Recruitment 2023 पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1.   प्राध्यापक 05

2.   सहयोगी प्राध्यापक 09

3.   सहाय्यक प्राध्यापक 18

4.   ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर/सिनियर रेसिडेंट 13

      Total 45 (PMC Recruitment 2023 apply online)

Pune Mahanagarpalika Vacancy 2023

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: (i) MD/MS/DNB (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/MS/DNB (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MD/MS/DNB (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: MBBS

💰 परीक्षा फी : फी नाही PMC Recruitment 2023 apply online

✈️ नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

🙋🏻‍♂️ निवड प्रक्रिया – मुलाखती

✈️ मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

⏰️ मुलाखतीणीची तारीख – 02 जानेवारी 2023 पासून दररोज (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी ४ या वेळेत) पदे भरली जाईपर्यंत

🌐 अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in

📑 भरतीची PDF/जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ही कागदपत्रं आवश्यक

·       Resume (बायोडेटा)

·       दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

·       शाळा सोडल्याचा दाखला

·       जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

·       ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

·      पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

प्रशासकीय कार्यालय, भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे.

मुलाखतीची तारीख – 02 जानेवारी 2023 पासून पदे भरेपर्यंत सुरु

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://pmc.gov.in/landing/mar.html  या लिंकवर क्लिक करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment