Post Office Recruitment 2023 | फक्त 10वी पास वर होतीय सरकारी नोकरीची मेगाभरती 2508 जागांसाठी

मित्रांनो आज आपण बघणार आहोत की Post Office Recruitment 2023 सरकारी नोकरीची मेगाभरती 2508 जागांसाठी त्या साथी नक्की बघा आणि शेर करा .

Post Office Recruitment 2023: महाराष्ट्र टपाल विभाग (Post Office) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक (Assistant Branch Post Master / Dak Sevak) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

भरतीकोणत्या जागांसाठी | Recruitment for which posts

मित्रांनो भरती पुढील जागांसाठी होणार आहे नक्की बघा आणि शेर करा . Post Office Recruitment 2023

शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक (Assistant Branch Post Master / Dak Sevak)

एकूण जागा – 2508


🌐 अधिकृत संकेतस्थळ : https://indiapostgdsonline.gov.in

📑 भरतीची PDF/जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


शैक्षणिक पात्रता आणि अनुभव| Educational Qualification and Experience

भरती साथी पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अशा लागणार आहे .

शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक (Assistant Branch Post Master / Dak Sevak) 

• या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
• तसंच उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
• तसंच उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
• उमेदवारांना सायकल चालवता येणं आवश्यक आहे.

पगार किती असणार | How much will the salary be?

शाखा पोस्ट मास्टर – 12,000/- ते 29,380/- रुपये प्रति महिना
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – 10,000/- ते 24,470/- रुपये प्रति महिना

ही कागदपत्रं आवश्यक आहेत | These documents are required

• Resume (बायोडेटा)
• दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
• शाळा सोडल्याचा दाखला
• जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
• ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
• पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indiapostgdsonline.gov.in/Reg_validation.aspx  या लिंकवर क्लिक करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला महिती समजली असेल आणि जर माहिती समजली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment