Post Office Scheme 2024 : पोस्ट ऑफिसमध्ये भरपूर सारे स्कीम चालविले जातात .त्या स्कीम मध्ये तुम्हाला सध्या 7.1% वार्षिक व्याज दिल्या जात आहे.
Post Office Scheme 2024
मित्रांनो, आपल्या भारतामध्ये, भारत सरकार नागरिकांच्या लाभां साठी भरपूर असे योजना आणत असतो त्या योजना चा फायदा बऱ्याच गोर गरीब लोकांना नक्कीच होत असतो.
आता भारत सरकार ने पोस्ट ऑफिसद्वारे अनेक बचत योजना चालवला जातात, यातीलच 1 पब्लिक प्रोव्हीडेंट फंड योजना. या योजने मध्ये तुम्हाला वार्षिक रिटर्न हा चांगला भेटतो. . या योजना बद्दल खाली संपूर्ण माहिती दिली आहे ते नीट वाचा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस द्वारे अनेक बचत योजनेत चालवले जातात, ज्या तुम्हाला सुरक्षित आणि फायदेशीर लाभ दिला जातो. त्याचबरोबर योजनेअंतर्गत तुम्हाला मोठे फायदे दिले जातात.
आज आम्ही तुम्हाला आमच्या या पोस्टमध्ये पोस्ट ऑफिसद्वारे चालवणाऱ्या पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजने बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. त्यासाठीच शेवट पर्यंत नक्की वाचा.
सध्या या योजने मध्ये तुम्हाला 7.1% पर्यंत वार्षिक व्याज दिला जात आहे, जर तुम्ही भविष्यासाठी योजना आखात असाल. तर तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक व्याज 7.1 करू शकतो.
हे कसं हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्हाला किती फायदा होतो आणि त्याचा त्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.
हे पण वाचा : ladki bahin yojana form kasa bharaycha : मोबाईल वरण भरा 5 मिनिटांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फॉर्म वाचा सविस्तर
सर्वप्रथम रकमेचा कालावधी आणि रक्कम जाणून घ्या
तसे तर मित्रांनो पोस्टाच्या (Post Office Scheme 2024) या योजनेत तुम्हाला किमान 5 वर्ष आणि जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. हे मात्र नक्की आहे. जर तुम्हाला 5 वर्षांपेक्षा कमी गुंतवणूक करायचे असेल तर तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार नाही.
आणि जर तुम्हाला ह्या योजना तुम्ही दर महिना किमान 500 रुपये दर वर्षी जास्त 1.5 लाख गुंतवणूक करू शकता.
त्याच बरोबर तुम्ही या योजनेत गुंतवणुक केल्यास, समजा तुम्ही या योजनेत दर महा 5000 तुम्हाला खूप.
आणि जर या योजनेत तुम्ही वार्षिक 60 हजार रुपये जमा केले, तर तुम्हाला पंधरा वर्षात तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 9 लाख होईल. आणि जर आपण व्याजाबद्दल बोललो तर तुम्हाला 6,77,819 रुपये व्याज म्हणून मिळतील.
आता तुम्ही म्हणाल ते कसे मिळतील तर मित्रांनो मॅच्युरिटी च्या वेळी एकूण अमाऊंट 15 लाख 77 हजार 820 रुपये रिटर्न म्हणून मिळतील.
त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कर सूट दिले जाते. आणि या पोस्टच्या योजने अंतर्गत अनेक फायदे सुद्धा दिले जातात.
मित्रांनो जर तुम्ही विचार करत असाल या पोस्टाच्या (Post Office Scheme 2024) योजनेत गुंतवणूक करण्याचा तर नक्कीच करावा . कारण जेवढे रिटर्न्स तुम्हाला पोस्टाच्या योजनेत मिळतात ते बाकी कुठेच मिळत नाहीत.
त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करणार असाल त्यावेळेस सगळी माहिती वाचूनच गुंतवणूक करा.
ही माहिती आपल्या जवळ मित्राला आणि फॅमिली ग्रुप वरती शेअर करा. निदान त्यांचातरी फायदा होईल.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes
1 thought on “Post Office Scheme 2024 : या योजना मध्ये 60 हजार रुपये जमा केल्यावर मिळतील 6,77,819 रिटर्न एवढ्या वर्षानंतर?”