Ppm institute pune bharti 2024 notification; जर आपल्या घरात कोण 10वी ,12वी किंवा पदवीधर विद्यार्थ्या असेल तर त्याच्या साठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. लगेच अर्ज करा.
Ppm institute pune bharti 2024 notification
मित्रांनो बऱ्याच दहावी बारावी किंवा पदवीधर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला एक नोकरी असावे. त्याच विद्यार्थ्यांसाठी आता पीपीटी इन्स्टिट्यूट पुणे यांनी एक मेगा भरती काढले असे म्हणायला काय हरकत नाहीये.
जर आपल्या घरात किंवा मित्राचं कोणी दहावीत किंवा बारावी पास असेल तर त्यांना ही माहिती लगेच शेअर करा आणि त्यांना सांगा की लगेच अर्ज करा.
आणि त्याच बरोबर जर कोणी पदवीधर स्टुडंट असेल नोकरीच्या शोधात तर त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा.
ही भरती फराटे पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (Ppm institute pune bharti 2024 notification) अंतर्गत विविध पदासाठी होणार आहे. या मेगाभरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. आणि या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर हे फक्त तुम्हाला ऑफलाइनच करावे लागणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा.
आणि या भरती साठी अधिकृत जाहिराती, नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. आणि या भरतीचे अर्ज करण्याचे मुदत ही सहा ऑगस्ट 2024 ही आहे.
त्यामुळे वेळ वाया न घालवता, लगेच अर्ज करावे. या भरतीमध्ये विविधश्रेणीतील पदाचे भरती करिता भरतीद्वारे पात्र उमेदवार उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर या भरतीमध्ये दहावी, बारावी डिप्लोमा, आणि पदवीदार पास उमेदवार अर्ज प्रक्रियास पात्र असणार आहेत. जे उमेदवार पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करायचे आहेत.
Ppm institute pune bharti 2024
तसेच मित्रांनो या भरतीमध्ये , संचालक, प्रोफेसर ,असिस्टंट प्रोफेसर, ऑफिस अध्यक्ष, हेड क्लार्क, ज्युनियर क्लार्क, लॅब असिस्टंट, शिपाई , लायब्रेरियन, लायब्रेरियन अटेंडंट अशा या पदाच्या भरती करीता भरतीचे अधिकृत जाहीरात प्रकाशित करण्यात आले आहे.
(Director, Professor, Assistant Professor , Librarian , Office Superintendent , Head Clerk , Senior Clerk, Junior Clerk , Librarian Attendant , Lab Attendant , Lab Assistant and Peon)
त्यामुळे मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही (Ppm institute pune bharti 2024 notification) जाहिरात नीट वाचून अर्ज करा.अर्ज हे फक्त तुम्हाला ऑफलाइन पद्धतीनेच करायचा आहे हे मात्र लक्षात ठेवा.
Ppm institute pune bharti 2024 Educational Qualification
मित्रांनो Ppm institute Pune Bharti 2024 notification या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे हे पुढे दिले आहे नीट वाचा.
- संचालक (Director) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून Ph. D. (Management) / Computer Application (15 वर्षे अनुभव SET / NET)
- प्रोफेसर (Professor) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA / MCA & दहा वर्षे अनुभव
- असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA / MCA / Ph. D. & 06 / 03 वर्षे अनुभव
- लायब्रेरियन (Librarian) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M. Lib / NET – SET
- ऑफिस अधीक्षक (Office Superintendent) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / M. Com. + MS-CIT (10 वर्षे अनुभव )
- हेड क्लर्क (Head Clerk) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / M. Com. + MS-CIT (05 वर्षे अनुभव )
- ज्युनियर क्लर्क (Junior Clerk) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / M. Com. + MS-CIT (03 वर्षे अनुभव )
- लायब्रेरियन अटेंडंट (Librarian Attendant) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B. Com / M. Com. + MS-CIT
- लॅब अटेंडंट (Lab Attendant) : या पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून SSC / HSC (10वी / 12वी)
- लॅब असिस्टंट (Lab Assistant) : या पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी (सायन्स)
- शिपाई (Peon) : या पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून SSC / HSC (10वी / 12वी)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
Ppm institute pune bharti 2024 apply
तर मित्रांनो, Ppm institute pune bharti 2024 notification या भरती साठी ऑनलाइन करायचा असेल तर तुम्हाला इमेलने करावे लागेल.आणि ऑफलाइन करायचा असेल तर श्री वाघेश्वर प्रतिष्ठाणची , फराटे पाटील व्यवस्थापन संस्था , ए. पी. मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे – 412211 या पत्त्यावर येऊन करू शकता किंवा या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता तुम्ही.
आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा असेल अर्ज तर त्यासाठी मी मेल आयडी आहे , ppminstitute24@gmail.com या मेल आयडी वर तुम्ही पाठवू शकता.
त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख 6ऑगस्ट 2024 आहे हे मात्र विसरू नका ह्या तारखेचा अगोदरच अर्ज सबमिट करा.
आणि त्याच बरोबर नोकरीचे ठिकाण हे, शिरूर (महाराष्ट्र) असेल.
आणि पगारा बाबत बोलायचं झालं तर पगार हे नियमानुसार असेल.
पीपीएम इन्स्टिट्यूट पुणे भरतीसाठी कोणतेही फॅशन नाहीये निशुल्क भरती आहे.
Ppm institute pune bharti 2024 document
तसेच Ppm institute pune bharti 2024 notification या भरती साठी लागणारे डॉक्युमेंट हे पुढील प्रमाणे आहेत.
- आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड
- अर्जदाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- अनुमानाचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- अनुभवाचा दाखला
- एम एस सी आय टी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
एवढ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही भरती साठी अर्ज करू शकता.
भरतीची अर्ज करायची लिंक पुढे दिले आहे, .
अधिकृत वेबसाइट – www.ppminstitute.org
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes
हे पण वाचा : Ayushman Card Download 2024 ; घरी बसल्या बसल्या आयुष्यमान कार्ड डाउनलोड करा ,जाणून संपूर्ण माहिती