Ration Card E-KYC status : 30 सप्टेंबरपर्यंत जर तुम्ही रेशन कार्ड हे काम केल नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होईल जाणून घ्या .
Ration Card E-KYC status 2024
मित्रांनो रेशन कार्ड हे किती महत्त्वाचं आहे, आपल्याला सांगायची गरज नाही. आपल्या देशातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वतः धान्य दुकानाच्या माध्यमातुन गरीब लोकांपर्यंत अन्न पुरविले जाते.
याच राशन कार्डवर तुम्हाला हे अन्न भेटतं. त्यामुळे हे रेशन कार्ड किती महत्त्वाचं आहे हे तर आता आपल्याला समजलं असेल. कारण कुटुंबातील प्रत्येक प्रत्येकाकडे रेशनकार्ड असत रेशन कार्डचा उपयोग फक्त गव्हर्मेंटच्या कामामध्येच केला जातो जसे की रेशन कार्ड वर तुम्हाला धान्य मिळतं.
त्याच बरोबर आता आपल्याला रेशन कार्ड च केवायसी (Ration Card E-KYC status) करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही आणखीन पण रेशनकार्ड केवायसी केला नसेल तर तुम्हाला या नंतर फ्रीमध्ये धान्य भेटणार नाही त्यामुळे. त्वरित रेशन कार्ड केवायसी करून घ्यावा.
. तुमच्या घरातील कोणत्या सदस्याची केवायसी झाली आहे आणि कोणत्या कोणत्या सदस्यांची केवायसी बाकी आहे हे नक्कीच चेक करून घ्या आणि ज्या सदस्यांचे केवायसी राहिले. त्यांचे केवायसी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करू शकता.
राज्य सरकारने वारंवार लोकांसाठी सूचना जारी केले आहेत जे के रेशन कार्ड केवायसी करून घ्यावे. तरीसुद्धा बरेच लोक केवायसी करत नाहीयेत जर तुम्ही आता केवायसी नाही केलं तर रेशन कार्ड येथे एक ऑक्टोबर पासून बंद होणार आहेत.
आणि आता शेवटची केवायसी करण्याची तारीख हे 31 सप्टेंबर पर्यंतच आहे त्यामुळे लवकरात लवकर रेशन कार्ड केवायसी करून घ्यावे नाहीतर तुम्हाला एक ऑक्टोंबर पासून फ्री मध्ये धान्य भेटणार नाही.
सर्वात पहिले तुम्ही घरातील कोणत्या कोणत्या सदस्यांचं केवायसी केलं नाही हे चेक करून घ्या मग नंतरच केवायसी करायला जा. हे कसं चेक करायचं चला जाणून घेऊया.
जर तुम्हाला केवायसी आहे का नाही हे चेक करायचं असेल तर प्ले स्टोर वरून मेरा रेशन हे ॲप डाऊनलोड करावे लागेल त्यातून तुम्ही केवायसी स्टेटस चेक करू शकता ? जर तुम्हाला हे समजत नसेल तर तर तुम्ही युट्युब वरती सर्च करा की केवायसी स्टेटस कसं चेक करायचा तुम्हाला तिथे सविस्तर पद्धतीने समजून सांगतील त्या पद्धतीनं करा.
हे पण वाचा : 20 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं सोने-चांदी दरात तूफान वाढ : Gold Silver Price 16 September 2024
असं रेशन कार्ड केवायसी चेक करा : How tot check Ration Card e-KYC status in marathi
मित्रांनो रेशन कार्ड केवायसी (Ration Card E-KYC status) कसे चेक करायचं याची संपूर्ण माहिती हमी पुढे दिला आहोत त्यासाठी माहिती पूर्ण वाचूनच केवायसी करा.
- सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोर मधून मेरा रेशन हे ॲप डाऊनलोड करायचं.
- त्यानंतर तुम्ही इथे ॲप चालू करून तुमचा शिधापत्रिका क्रमांक किंवा तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी तुम्हाला तिथे ऑप्शन दिसतील.
- त्या नंतर तुम्ही तिथे आधार कार्ड किंवा शिधापत्रिका यापैकी कोणत्याही एक क्रमांका कोण सबमिट बटणावर क्लिक करावं.
- त्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की, आधार शेडिंग या ऑप्शन वर यावे.
- आता पुढे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार शेडिंग एस किंवा नो असा ऑप्शन दिसेल तुम्हाला.
- जर समजा तुमच्या सदस्याच्या नावापुढे yes हा ऑप्शन असेल तर त्या सदस्याला केवायसी करण्याची अजिबात गरज नाही. आणि जर ज्या सदस्याचे नावापुढे no असा ऑप्शन असेल तर त्या सदस्याला केवायसी करायचे खूप गरज आहे.
- जर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्ड केवायसी करायचा असेल तर राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल जी आम्ही खाली दिले आहे.
रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा.
हे पण वाचा : या महिलांना मिळेल मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ कसा मिळवायचा : silai machine yojana maharashtra 2024 apply
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
सूचना : आमच्या वेबसाइटवर प्रदान केलेली माहिती केवळ जागरुकतेसाठी आहे आणि ती इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. आम्ही कोणत्याही मताचे किंवा दाव्याचे समर्थन करत नाही. माहितीच्या अचूकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करा.
2 thoughts on “आता रेशन कार्ड होणार बंद? जाणून घ्या सविस्तर माहिती : Ration Card E-KYC status”