rbi recruitment 2024 apply online : त्यांना बँकेमध्ये नोकरी करायचे आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे बँकेत जॉब करण्यासाठी त्यासाठी अजिबात वेळ वाया न घालता अर्ज करावेत.
rbi recruitment 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरोखर खूपच मोठी ही संधी आहे (rbi recruitment 2024) या बँकेत नोकरीसाठी ही बंपर भरती आहे.
त्यासाठी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबात वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा विशेष म्हणजे ही एक मेगा भरती किंवा बंपर भरतेस म्हणावे लागेल. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे लागणार आहे.
विशेष म्हणजे तुम्हालाही सरकारी नोकरी करण्याची संधी आहे मित्रांनो या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया ती खाली दिली आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जाते. आरबीआय ने ग्रुप पी भरतीसाठी शॉर्ट नोटीस जारी केली आहे. त्यात ही बी श्रेणीचे असून त्यांच्या अंतर्गत एकूण 94 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा.
महत्त्वाचं म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाचे अटही लागू करण्यात आले आहे शिक्षण काय आणि वय काय याची सगळी माहिती खाली दिली आहे.
या बंपर भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख 25 जुलैपासून आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावी लागणार असून rbi.org.in या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावे लागणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला भरती प्रक्रियेचे सविस्तर माहिती सुद्धा भेटेल.
RBI Grade B Notification 2024 – Summary
Particulars | RBI Grade B Exam Details |
Exam Name | RBI Grade B 2024 |
Exam Conducting Body | Reserve Bank of India |
Exam Category | Regulatory Body Exam |
Exam Level | National |
Exam Mode | Online |
BI Grade B Vacancies | 94 |
Language of Exam | English and Hindi |
Selection Process | Prelims, Mains & Interview |
Maximum Number of Attempts | 6 for a General Category Candidate |
Age Limit | 21 to 30 Years |
Education | Graduation/ Post Graduation in any discipline |
RBI Grade B Vacancy 2024
Post Name/ RBI Grade B Vacancies | 2024 |
RBI Gr. B Officer (DR) – General | 66 |
RBI Gr. B Officer (DR) – DEPR | 21 |
RBI Gr. B Officer (DR) – DSIM | 7 |
Total | 94 |
RBI Grade B Recruitment 2024 Eligibility
सर्वात म्हवतच म्हणजे (rbi recruitment 2024) RBI ग्रेड B अधिसूचना तपशीलवार RBI ग्रेड B पात्रतेसह येते. उमेदवार भारतीय नागरिक किंवा नेपाळचा विषय असणे आवश्यक आहे.
RBI Grade B Application Fee 2024
या (rbi recruitment 2024) भरती मध्ये RBI ग्रेड बी परीक्षेसाठी अर्ज शुल्क हे पूढील प्रमाणे आहे . आणि RBI च्या कर्मचाऱ्यांना RBI ग्रेड B अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
Categories | RBI Grade B Application Fee |
SC/ST/PWD | Rs. 100 plus GST |
Gen/OBC/EWS | Rs. 850 plus GST |
Staff of RBI | Nil |
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana
हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024
हे पण वाचा : Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण