RRB JE Recruitment 2024 :भारतीय रेल्वेत 7951 पदासाठी भरती ,रेल्वेमध्ये नोकरी करण्याची हीच सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB JE Recruitment 2024: ज्याला रेल्वेमध्ये नोकरी करायचे आहे त्याच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे 791 पदासाठी ही भरती होणार आहे,त्यामुळे लगेच अर्ज करा.

RRB JE Recruitment 2024

 नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी ही (RRB JE Recruitment 2024) एक सुवर्णसंधी चालून आले आहे. विशेष म्हणजे या रेल्वेच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

 नोकरीच्या शोधत असणाऱ्यांनी वेळ न वाया घालवता लगेच अर्ज करावे. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याचे अशी संधी तुम्हाला परत भेटणार नाही.  अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच करावा लागेल हे मात्र लक्षात ठेवा.

रेल्वे भर्ती बोर्ड, मुंबई आणि कनिष्ठ अभियंता पदाचा ही भरती राबविण्यात आहे या भरती प्रक्रियातून 791 पदे भरली जातील.

 या भरती प्रक्रिया ची वयाची आणि शिक्षकाची वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे ती अट काय आहे हे जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

RRB JE Recruitment 2024-Overview

त्याचबरोबर मित्रांनोरेल्वे भर्ती बोर्ड (RRB) कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल पर्यवेक्षक आणि मेटलर्जिकल पर्यवेक्षक अशा विविध पदांसाठी RRB JE परीक्षा आयोजित करते.

Name of the ExaminationRRB Junior Engineer Exam
संचालन प्राधिकरणरेल्वे भर्ती बोर्ड
पदांची नावेकनिष्ठ अभियंता (जेई), कनिष्ठ अभियंता (आयटी), डेपो मटेरियल्स अधीक्षक (डीएमएस), केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट (सीएमए)
पद7951
परीक्षेचा प्रकार स्तरAll India Level
RRB JE ऑनलाइन अर्ज सुरू30 जुलै 2024
RRB JE ऑनलाइन अर्ज संपतो29 ऑगस्ट 2024
RRB JE 2024 निवड प्रक्रियाRRB JE CBT-IRRB JE CBT-IIDocument VerificationMedical Examination
RRB JE अधिकृत वेबसाइटindianrailways.gov.in.

RRB JE 2024-Eligibility Criteria

रेल्वे विभागात नोकरी (RRB JE Recruitment 2024) करण्याचे हे सुवर्णसंधी आहे त्याचबरोबर आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की अर्ज कोणी कोणी देऊ शकत तर याची माहिती आम्ही खाली दिलं आहोत ते नक्की वाचा.

या भरती प्रक्रियेसाठी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 18 ते 36 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 

1.संबंधित अभियांत्रिकी प्रवाहात तीन वर्षांचा डिप्लोमा. 

2.BE/B. संबंधित अभियांत्रिकी प्रवाहात टेक. 

3.पदवी/डिप्लोमाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी RRB JE 2024 भरती परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

RRB JE 2024 Registration Process

तर मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी रजिस्टर रजिस्ट्रेशन कसं करायचं याची माहिती पुढे दिली आहे माहिती काळजीपूर्वक वाचूनच रजिस्टर करायला सुरुवात करा.

1.सर्वात पहिले आर आर बी च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2. त्यानंतर तुमच्यासमोर भरतीसाठी तुम्ही ज्या राज्यात आहात किंवा जेथे तुम्हाला अर्ज करायचा आहे तो प्रदेश निवडा.

3. त्यानंतर तुमचं नाव, ई-मेल आयडी आणि वैयक्तिक मोबाईल नंबर देऊन नोंदणी करावा.

4. त्याचबरोबर नोंदणी दरम्यान तयार केलेले नाव नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून साइन इन करा.

5.  आणि अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक माहिती तेथे भरा.

6. तुम्ही ज्या विशिष्ट पदासाठी अर्ज करू इच्छिता ते निवडा.

7.  त्यासोबतच ती ते विजा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नेट बँकिंग इत्यादी पद्धती वापरुन fee मात्र भरून घ्या.

8. मग नंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटन वर क्लिक करा.

RRB JE 2024 Application Fee

मित्रांनो उमेदवारांना आर आर बी जे रिक्वायरमेंट 2024 या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईनच केले जातील त्याचं बरोबर या भरतीची फी किती असेल तर ते सामान्या श्रेणी साठी 500 रुपये आहे, आणि महिलांसाठी 250 रुपये आहे. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

हे पण वाचा : सामान्य माणसाला झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन साठी 100% अनुदान मिळणार : Xerox Machine Subsidy 2024

Leave a Comment