Sambhaji Maharaj rajyabhishek 2023 quotes in Marathi | संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा स्टेटस

मित्रांनो आज आपण ह्या आर्टिकल मध्ये Sambhaji Maharaj rajyabhishek 2023 quotes बघणार आहोत नक्की वाचा नाही शेर करा .

जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता तो म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. 

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा हरवलेला आधार परत आणण्याचे काम संभाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून केले.

संभाजी महाराजांनी १६ जानेवारी १६८१ रोजी आपला राज्याभिषेक केला आणि खचलेल्या रयतेला आधार मिळाला.

sambhaji Maharaj rajyabhishek quotes in Marathi {2023} | संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा स्टेटस

 1. जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारा एकच होता तो म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. 
 2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा हरवलेला आधार परत आणण्याचे काम संभाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून केले.
 3. संभाजी महाराजांनी १६ जानेवारी १६८१ रोजी आपला राज्याभिषेक केला आणि खचलेल्या रयतेला आधार मिळाला.
 4. sambhaji Maharaj rajyabhishek quotes in Marathi {2023} | संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा स्टेटस
 5. पाहुनी शौर्य तुझपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला
 6. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, स्वराज्य रक्षक संभाजी झाला
 7.  शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी, स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा
 8. हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन!
 9. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती तो फक्त राजा शंभाजी महाराज
 10. सह्याद्रीच्या शुराचा जगती, गाजावाजा दरीदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा Sambhaji Maharaj rajyabhishek 2023 quotes
 11.  जगाच्या इतिहासात एक पराक्रमी योद्धा, राजकारणीस साहित्यिक व रसिक असं मिश्रण एकाच राजाच्या नशिबी आलं ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे
 12. जेव्हा कधी वाटलं ना, की आयुष्यात खूप दुःख आहे एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा, सारं दुःख हरून जाईल
 13. उजळता सूर्याने पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा, काळजात जेव्हा अंधार दाटतो, शिव शंभुच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो
 14. भाग्याच्या भरवशावर नाही तर, तलवारीच्या भरवशावर आम्ही भविष्य निर्माण करतो.
 15. सिंहाची चाल, गरूडाची नजर, स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
 16. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपती.
 17. संघर्षातल्या दुनियेतले कधीही न आटणारे महासागर छत्रपती शिवशंभू
 18. वाघाचा बछडा वाघासारखाच जगतो आणि वाघासारखाच मारतो…तो वाघ म्हणजे छत्रपती शंभाजी महाराज
 19. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनाचे सदा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म सईराणीच्या पोटी, हे संभाजी राजा प्रणाम तुजला जन्माोजन्मी कोटयान कोटी.
 20. पाठीवर शिवाजी आणि छाताडावर संभाजी कोरलाय, अन जीवाचं नाव भंडारा ठेवलंय, उधळला तरी येळकोट आणि नाय उधळला तरी बी येळकोटच…!
 21. सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी, लाखात एक असे लाख मोलाचे अमुल्य शिवरत्न म्हणजे… छत्रपती संभाजी महाराज
 22. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, जनतेकडे मायेने हात फिरवणारे ते आपले संभाजी राजे होते.

तुम्ही ऐकलं का भारतीय क्रिकेटर ची मराठी | when indian cricketer start speaking Marathi


संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा status | Sambhaji Maharaj rajyabhishek quotes

कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला…
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी
स्वराज्य रक्षक संभाजी झाला…
राज्याभिषेक दिनानिमित्त
श्रीशंभुराजेंना त्रिवार अभिवादन!

स्वराज्याच्या मातीसाठी अमर झालेले
छत्रपती संभाजी राजे यांना
राज्याभिषेक दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम!
छत्रपती संभाजी राजे यांना
राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार वंदन!

 Sambhaji Maharaj rajyabhishekh quotes 2023

 1. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी  पंचारती तो फक्त राजा शंभाजी महाराज !
 2. सह्याद्रीच्या शुराचा जगती, गाजावाजा दरीदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा !
 3. जगाच्या इतिहासात एक पराक्रमी योद्धा, राजकारणीस साहित्यिक व रसिक असं मिश्रण एकाच राजाच्या नशिबी आलं ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे !
 4. उजळता सूर्याने पुरंदराचा माथा, सह्याद्री सांगते  पराक्रमाची गाथा, काळजात जेव्हा अंधार दाटतो, शिव शंभुच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो ! Sambhaji Maharaj rajyabhishek 2023 quotes
 5. शुन्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच, पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं !
 6. ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं, त्यांना कुठंच मस्तक झुकवावे लागत नाही !
 7. सिंहाची चाल, गरूडाची नजर, स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण !
 8. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपती !
 9. मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हा दिला, शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणूनी अमर झाला !
 10. राजे शंभाजी हे असं नाव आहे जे ऐकल्यावर अंगात शंभर हत्तीची शक्ती येते !
 11. संघर्षातल्या दुनियेतले कधीही न आटणारे महासागर छत्रपती शिवशंभू !
 12. वाघाचा बछडा वाघासारखाच जगतो आणि वाघासारखाच मारतो…. तो वाघ म्हणजे छत्रपती शंभाजी महाराज !

Sambhaji Maharaj rajyabhishekh Quote And date

संभाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो संभाजी!
अरे! गर्वच नाही तर
माज आहे मला,
मराठी असल्याचा…

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा संभाजी महाराज”⛳

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला,
असा एक “मर्द मराठा संभाजी” होऊन गेला…⛳

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे⛳
Sambhaji Maharaj rajyabhishek 2023 quotes

राजाधीराज छत्रपती संभाजी दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती
श्री संभाजी महाराज कि जय..⛳

जागवल्याशिवाय जाग येत नाही……. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही…….. तसे, ”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही…!! संभाजीजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || जय संभाजी || Sambhaji Maharaj rajyabhishek 2023 quotes

राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला.. गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा संभाजी जाहला..

इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा संभाजी छत्रपती मानाचा मुजरा संभाजी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा⛳


हे पण वाचा :

(हे पण वाचा : {2023} मकरसंक्रांत बद्दल माहिती | Makar Sankranti information in Marathi 2023 )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा : IFSC Code म्हणजे काय मराठी मध्ये , कसा शोधायचा? )


FAQ

Q1.Shivaji maharaj rajyabhishek date
ANS : १६ जानेवारी १६८१

Q2. संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला
ANS : किल्ले पुरंदर

Q3. संभाजी महाराजांना किती पत्नी होत्या
ANS : 1

Q4.संभाजी महाराज इतिहास मृत्यु
ANS :

शारीरिक छळ व मृत्यूपण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजी महाराजांनी धर्मांतर आणि शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला.


Leave a Comment