SBI Bharti 2023 in Mumbai | SBI बँकेत परीक्षा न देता 19023 पदांची पदांची भरती

मित्रांनो आपण आज ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की SBI Bharti 2023 in Mumbai नक्की बघा आणि शेर करा.आपल्या मित्राला जे ह्या परीक्षा साठी पात्र आहेत अश्या .

SBI Bharti 2023 in Mumbaiमित्रांनो विद्यार्थी भारतीय स्टेट बँकेमध्ये (SBI Bharti) विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात निघाली आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे को-ऑपरेटिव्ह सेंटर मुंबई येथे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे.

SBI Bharti 2023: इच्छुक असणार्‍या उमेदवारांसाठी सविस्तर जाहिरात खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू.

 • संपूर्ण जाहिरातीचा तपशील
 • अध्यक्ष उपाध्यक्ष सात जागा
 • प्रोग्राम व्यवस्थापक मध्ये चार जागा
 • व्यवस्थापक गुणवत्ता आणि प्रशिक्षक यांच्यासाठी एक जागा
 • नियंत्रण सेंटर व्यवस्थापक तीन जागा
 • व्यवस्थापक तीन जागा
 • एकूण जागा 19

आवश्यक कागदपत्रे | Necessary documents

 • बायोडाटा ओळखपत्र जन्मतारीख तारखेचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्र उमेदवारांनी ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडने आवश्यक. Name Posts Sbi Bharti 2023
 • वय मरदा पंचवीस ते पन्नास शैक्षणिक पात्रता
 • पगार 63 हजार 840 ते 78 हजार 230 रुपये
 • अर्ज करण्यासाठी 750 रुपये मागासवर्गीयांसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारली जाणार नाही
 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 20 जानेवारी 2023 ते 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात

Name Posts Sbi Bharti 2023 (पदाचे नाव)

 • Vice President & Head (Digital Marketing)
 • Deputy Vice President (Analytical Marketing & Campaign)
 • Deputy Vice President (Content Marketing)
 • Deputy Vice President (social media & Affiliate Marketing)
 • Deputy Vice President (Marketing – Own Digital Platforms)
 • Deputy Vice President (Marketing Tech Stack)
 • Deputy Vice President (Digital Acquisition)
 • Manager (Digi Marketing)
 • Vice President (Transformation)
 • Program Manager SBI Bharti 2023 in Mumbai
 • Manager Quality & Training
 • Command Centre Manager
Number of Posts (एकूण पदे)19 Vacancies
Official Website (अधिकृत वेबसाईट)https://www.sbi.co.in/
Application Mode (अर्जाची पद्धत)Online
Job Location (नोकरी ठिकाण)Mumbai, Navi Mumbai
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)9th February 2023

मित्रांनो लवकर करा अर्ज कारण तारीक खूप जवळ आलीय आहे .आणि आपल्या मित्राला पण शेर करा .

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

SBI Bharti 2023 PDF


हे पण वाचा :

(हे पण वाचा : Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment