silai machine yojana maharashtra 2024 apply : महाराष्ट्र सरकार देत या महिलांना मोफत शिलाई मशीन वाचा सविस्तर या योजना साठी अर्ज कुठे करायचा .
silai machine yojana Maharashtra 2024 apply
मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी, महाराष्ट्र सरकार देत आहे, मोफत शिलाई मशीन ही शिलाई मशीन कोणत्या महिलांना मिळणार आहे तसेच या योजने साठी तुम्ही अर्ज कसा कराल . त्या सर्वांची माहिती, आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा.
, महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकार गरीब आणि गरजू महिलांना स्वालंबी बनवणे आणि त्यांना मोफत शिलाई मशीन देऊन देऊन त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढविण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
त्याच बरोबर मोफत शिलाई मशीन योजने (silai machine yojana maharashtra 2024 apply) ऑनलाईन अर्ज कुठे करायचा या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आणि या योजनातून मिळणाऱ्या लाभ या योजनेचे वैशिष्ट्ये आणि या योजनेचे अर्जप्रक्रिया कशी असेल आणि अर्ज करण्यासाठी वेबसाइट कोणते असेल चला जाणून घेऊया.
silai machine yojana maharashtra 2024 Eligibility : मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 पात्रता काय आहे
मित्रांनो, महाराष्ट्र सरकार च्या या मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय कमीत कमी 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे हे मात्र लक्षात ठेवा.
. आणि त्याच बरोबर सरकार ह्या योजनेचा फायदा पुरुष सुद्धा घेऊ शकता . फक्त आठ एकच आहे की ज्या पुरुषांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्याकडं शिंपी असल्याचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तरच त्यांना ह्या योजनेचा फायदा होईल.
आणि ज्या महिला या मोफत शिलाई मशीन योजनेसाठी, (silai machine yojana maharashtra 2024 apply) अर्ज करणार आहेत त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा कमी असणं गरजेचं आहे तरच त्यांना या योजनेचा फायदा होतो.
आणि त्याच बरोबर ज्या महिला अर्ज करणार आहे त्या योजनेसाठी त्या महिलेंचा घरातील कोणत्याही सरकारी ाजकीय पद भुसवणाऱ्या महिला या योजनाचा लाभ घेऊ शकत नाहीत.
मोफत शिलाई मशीन योजना ही एका कुटुंबातील फक्त एकच सदस्यांना या योजनांचा लाभ भेटू शकतो हे मात्र लक्षात ठेवा.
त्याच बरोबर मोफत शिलाई मशीन योजना साठी लागणारे कागद पत्र आणि अर्ज कुठे करायचा आणि अर्ज ऑनलाईन कसा करायचा. ते संपूर्ण माहिती पुढे दिली आहे त्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा. मगच अर्ज करा.
silai machine yojana maharashtra 2024 Documents : मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 आवश्यक कागदपत्रे
मित्रांनो, मोफत शिलाई मशीन योजना, महाराष्ट्र 2024 (silai machine yojana maharashtra 2024 apply) या योजना साठी काही आवश्यक डॉक्यूमेंट्स लागतात ते कागदपत्र कोणते आहेत हे जाणून घेऊयात जर तुमच्याकडं पुढील कागद पत्र असतील तर तुम्ही नक्कीच मोफत शिलाई मशीन योजना साठी अर्ज करावा.
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- लाभार्थीच्या उत्पन्नाचा पुरावा
- जन्म प्रमाणपत्र
- शाळेचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर
- रहिवासी प्रमाणपत्र
- जर कोणती महिला अपंग असल्यास त्यांच्याकडं अपंगत्व प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
- जर कोणती महिला, विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- जातीचा दाखला
- शिधापत्रिका
- , या सर्व कागदपत्रे, तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की या शिलाई मशीन योजने साठी अर्ज करावा.
हे पण वाचा : 20 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं सोने-चांदी दरात तूफान वाढ : Gold Silver Price 16 September 2024
मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 ची वैशिष्ट्ये काय आहेत ?
मित्रांनो महाराष्ट्र सरकार आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी, मोफत शिलाई मशीन योजना ही देण्यात येत आहे. या योजनेची वैशिष्ट्ये हे महाराष्ट्रातील गरिब आणि गरजू महिलांना त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि ते स्वतः च्या पायावर स्वालंबित बनण्यास मदत करण्यासाठी, त्यांना महाराष्ट्र सरकार मोफत शिलाई मशीन पुरवत असते.
त्याच बरोबर महाराष्ट्रातील महिलांसाठी, शिलाई मशीन सोबतचं त्या महिलांना भरतकाम, विणकाम, टेलरींग आणि डिझाइनिंग या सारखे उत्कृष्ट कौशल्य शिकण्यासाठी मोफत व्यावसायिक शिक्षण दिले जाते , जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील महिला त्यांच्या पायावर ती उभे राहतील.
आणि सरकार फ्री सिलाई मशीन योजनेत (silai machine yojana maharashtra 2024 apply) महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज सुद्धा दिले जाते.
हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?
silai machine yojana maharashtra 2024 benefits : शिलाई मशीन योजनेतून मिळणारा लाभ पुढील प्रमाणे
मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजनेत (silai machine yojana maharashtra 2024 apply) कसा? आणि किती लाभ महिलांना मिळणार आहे जाणून घ्या.
महाराष्ट्र सरकार कडून या योजने अंतर्गत मोफत शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकार कडून १५ हजार रुपये दिले जातात. हे १५००० मिळवण्यासाठी सरकार ने पी एम विश्वकर्मा योजना सुरू केले आहे ज्या मधून तुम्ही अर्ज करून मोफत शिलाई मशीन योजनेतून शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपये मिळू शकता, अर्ज कुठे करायचा त्याची संपूर्ण माहिती पुढे दिले आहे त्यामुळे संपूर्ण माहिती वाचुनच अर्ज करा.
शिलाई मशीन योजने मार्फत महाराष्ट्रातिल महिलांना मोफत शिलाई मशीन घेण्यासाठी सरकार 15000 रुपये देत आहे. त्या सोबतच महिलांना 2 लाख पर्यंत व्याज मुक्त कर्ज देखील मिळू शकते , सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ महिलांनी आणि पुरुष सुद्धा घेऊ शकतात.
silai machine yojana maharashtra 2024 Online Apply : मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 अर्ज प्रक्रिया
मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजना, महाराष्ट्र या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे पुढे आम्ही सांगितलो आहोत तसेच तुम्ही स्टेप फॉलो करून अर्ज आपलाय करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अर्ज करत असताना लक्ष पूर्वक अर्ज करा. silai machine yojana Maharashtra 2024 apply
- सर्वात पहिले तुम्हाला पी एम विश्वकर्मा योजनेचा वेबसाईट वर जावं लागेल जे पुढे दिले आहे.
- त्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की, नोंदणी फॉर्म मग तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर अर्जामध्ये तुमचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आणि ज्या गोष्टी तिथे विचारल्या ते अवश्य माहिती भरा.
- त्याच बरोबर जे तिथे आवश्यक कागदपत्र मागतायेत ते तिथे अपलोड करा.
- त्यानंतर तुम्ही परत एकदा जे फॉर्म भरलाय ते एकदाच चेक करून घ्या मगच त्यानंतर तुम्ही ते फॉर्म सबमिट करू शकता.
- मित्रानो तुम्ही अश्या प्रकारे मोफत शिलाई मशीन योजने साठी घरबसल्या, ऑनलाईन अर्ज करू शकता.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://pmvishwakarma.gov.in/
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
1 thought on “या महिलांना मिळेल मोफत शिलाई मशीन या योजनेचा लाभ कसा मिळवायचा : silai machine yojana maharashtra 2024 apply”