SSC MTS 2023 Notification, Exam Date | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 11,409 पदांसाठी भरती

मित्रांनो आज आपण ह्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत की SSC MTS 2023 Notification, Exam Date नक्की बघा आणि शेर करा.

मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत MTS & हवालदार पदांच्या 11,409 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे.

आजच्या या संपूर्ण आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार, त्यासाठी पात्र कसे व्हायचे, वयोमर्यादा किती असणार,किती पदांकरिता ही भरती असणार आहे,

कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार,अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत, त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

SSC MTS 2023 Notification, Exam Date

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मध्ये हवालदार आणि एमटीएस या पदांसाठी ही भरती निघालेली आहे. ही भरती 10 वी पास उमेदवारांसाठी असणार आहे.

ही भरती एकूण 11409 जागांसाठी होणार आहे. पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही अधिकृत वेबसाईट वरती सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 फेब्रुवारी 2023 ही असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा.

मित्रांनो परीक्षा ही अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची तारीख ही जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती | SSC MTS 2023 Notification, Exam Date

परीक्षेचे नाव मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN)
एकूण11409 जागा

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता |Post Name and Educational Qualification

मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ10880 जागा
हवालदार (CBIC & CBN)529 जागा

SSC MTS Recruitment Job Vacancy 2023

शैक्षणिक पात्रता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.118 ते 25 वर्षे
पद क्र.218 ते 27 वर्षे

मूळ जाहिरातीची PDF बघण्यासाठी इथे क्लिक करा.

अशाच नवनवीन नोकरी विषयक माहिती साठी इथे क्लिक करुन आताच आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा : Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा : ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment