बापरे ! चक्क तिरुपती बालाजीच्या, प्रसादात जनावरांची चरबी आणि माशांचं तेल हे आढळून आलं आहे : Tirupati Balaji laddu news

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tirupati Balaji laddu news : बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी आढळून आली आहे. तर नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. आता यावर काय कारवाई होईल ?

Tirupati Balaji laddu row News

मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, आपल्या देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान हे आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर आहे. बालाजीचे दर्शनसाठी देशाच्या कानाकोपरातून लोक तिरुपती बालाजी मंदिर ला येत असतात.

लाखो लोकांचे देवस्थान असणारे बालाजी मंदिर.आज अशी एक निंदनीय घटना घडली की चक्क तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात जनावराची चरबी आणि माशांचे तेल आढळून आला आहे. Tirupati Balaji laddu news

त्याच बरोबर तिरुपती मंदिरातील लाडू मध्ये चरबी मिळाण्याची माहिती नॅशनल डेअरी, डेव्हलपमेंट बोर्डाकडून करण्यात आली आहे . जनग मोहन रेड्डींच्या काळात आपले देवस्थान असलेले तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी चरबीचा वापर करण्यात आला असा आरोप आहे.

 यामुळे आता चंद्रबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे. देशभरातील भाविक या न्यूजमुळे संतापले आहेत.आता कुठेतरी भाविकांच्या मनात मंदिरातील प्रत्येक गोष्टीवर संशय निर्माण झाला आहे.

 म्हणजे मंदिरात दिला जाणारा प्रसाद असो या मंदिरात दिला जाणारा जेवण असो. यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. या गोष्टीवर सरकार आता काय पावलं उचलेल यावर सगळ्या नागरिकांचे लक्ष लागलं आहे.

 जे कोणी हे निंदनीय गोष्ट केले त्यांना मात्र शिक्षण नक्कीच व्हायला पाहिजे अशा देशातील सर्व नागरिकांचे इच्छा आहे.

त्यामुळे आंध्र प्रदेश मधील राजकारणात खळबळ उडाले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर खूप मोठा आरोप केला होता. की तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू मध्ये प्राण्यांची चरबी मिसळण्याचा हा धक्कादायक आरोप त्यांच्यावर केला होता.

त्याचबरोबर वायएसआर चे ज्येष्ठ नेते व्हाय वीस सुभारती म्हणाले की. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात लाडूचे लाडू मध्ये प्राण्यांचे चरबी वापरले जाते असं म्हणणे अकल्पनीय आहे. कारण तिरुपती बालाजी मंदिरावर माझी खूप मोठी श्रद्धा आहे मी त्यांचा खूप मोठा भक्त असल्याचा ते दावा करतात. आणि हे ते हे सुद्धा म्हटले आहेत की आपण देवासमोर शपथ घेऊया. 

या घटनेवर देशातील प्रत्येक नागरिकांचा लक्ष आता सरकारकडे आहे यावर काय निर्णय होईल दोशींना कारवाई केली जाईल का. Tirupati Balaji laddu news

हे पण वाचा : फ्रीमध्ये 5 लाखांपर्यंत उपचार करुन घ्या पण अर्ज कुठे करायचा ? वाचा सविस्तर माहिती : Ayushman Bharat Yojana

तिरुपती बालाजी मंदिरात दररोज किती लाडू बनवतात ?

तर मित्रांनो तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील प्रत्येक नागरिकांच देवस्थान आहे.त्यातील कित्येक नागरिक तिरुपती बालाजीसाठी नवस करत असतात आणि दरवर्षी तिरुपती बालाजी मंदिरला जाऊन दर्शन घेत असतात. 

त्याचबरोबर तिरुपती बालाजी मंदिरात दररोज 3 लाख लाडू प्रसाद तयार करतात आणि भाविकांमध्ये दिले जातात.Tirupati Balaji laddu news 

यात तयार केलेल्या लाडूंना तिरुपती बालाजी मंदिरात भगवानाला प्रसाद म्हणून अर्पण केले जाते. त्यानंतर भाविकांनाही दिले जाते. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : खुशखबर! मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढली आहे . नवीन तारीख किती आहे, वाचा सविस्तर : Aadhaar Free Update Deadline Extend

2 thoughts on “बापरे ! चक्क तिरुपती बालाजीच्या, प्रसादात जनावरांची चरबी आणि माशांचं तेल हे आढळून आलं आहे : Tirupati Balaji laddu news”

Leave a Comment