सरकार ने महिलांसाठी 88 प्रकारचे उद्योगासाठी ३ लाखापर्यंत कर्ज देत आहे असा करा अर्ज ? udyogini scheme maharashtra 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

udyogini scheme maharashtra 2024 : महिलांसाठी, या योजने मध्ये उद्योगासाठी ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत आहे.यामध्ये कोणती महिला पात्र आहेत आणि अर्ज कुठे करायचं जाणून घ्या संपूर्ण माहिती.

udyogini scheme maharashtra 2024

मित्रानो ही  उद्योगिनींनी योजना आपल्या देशातील केंद्र सरकारने सुरु केले आहे. कारण आपल्या देशातील महिलांसाठी भरपूर योजना सरकार आणात असता.. आणि त्या योजनांचा फायदा पण देशातील बऱ्याच महिलांना होतो. 

असेच एक आता नवीन योजना सरकारने महिलांसाठी आणली आहे. ती म्हणजे उद्योगिनी योजना या योजने मध्ये महिलांना व्यवसाय साठी कर्ज मिळ दिला जातो , तसेच या योजनेअंतर्गत 88 प्रकारचे व्यवसाय तुम्ही या कर्जा मधून करू शकता. udyogini scheme maharashtra 2024

या योजनेचे दृष्टीकोन फक्त आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून ही योजना केंद्र सरकारने आणली आहे. तसेच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेत किती कर्ज उपलब्ध होतं आणि तसेच अर्ज कुठे करायचा आणि या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणते ही  संपूर्ण माहिती जाणून घेऊय. 

उद्योगिनी योजना नक्की आहे तरी काय ? 

तसे उद्योगिनी योजना ही महिलांसाठी लघु उद्योग करून त्या महिला आर्थिक स्वावलंबी व्हाव म्हणून आपल्या देशातील केंद्रांनी आणलेले ही एक योजना आहे. 

तसेच तुम्हाला या योजना मध्ये 88 प्रकारचे उद्योग या योजनेचा अंतर्गत येतात त्या सोबतच या योजने मध्ये महिलांना तीन लाखापर्यंत कर्ज मिळवता येतो. udyogini scheme maharashtra 2024

आणि या कर्जातूनच तुम्ही तुमचा उद्योग सुरू करू शकता आणि तुम्ही स्वालंबी होऊ शकतात यासाठी सरकारने खासकरून महिलांसाठी ही स्कीम आणली आहे. 

या योजनेमध्ये कर्ज मर्यादा किती आहे? 

तुम्हाला पण नक्कीच हा प्रश्न पडला असेल की उद्योगिनी योजना यामध्ये कर्जमर्यादा नक्की किती असेल तर चला जाणून घेऊया. udyogini scheme maharashtra 2024

  • उद्योगांनी योजनांमध्ये महिलांचे वय हे 18 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील असावा लागतं या वयोगटात असतील तरच त्यांना या योजनेचा लाभ भेटू शकतो. त्याच बरोबर या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचा क्रेडिट स्कोर व्यवस्थित आहे का? याची खात्री नक्की करून घ्यावी किंवा त्या महिला ने या आधी कोणता कर्ज घेतला असेल तर त्याची परतफेड केली नसेल तर या योजनाचा लाभ होणार नाही. 
    सर्वात पहिले तर उद्योगिनी योजना मध्ये महिलांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतात.
  • तसेच या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचा कौटुंबिक उत्पन्न दीड लाख रुपये पेक्षा कमी असणं गरजेचे आहे हे मात्र लक्षात ठेवा.
  • आणि दिव्यांग महिला, विधवा परित्यक्ता यांच्या साठी उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आली नाही. या महिलांना व्याज मुक्त कर्ज दिले जातात त्या महिलांनी नक्कीच या योजनेचा फायदा घ्यावा. 
  • त्या सोबतच या योजनेसाठी  दिव्यांग आणि विधवा महिला सोडून इतर प्रवर्गातील महिलांना 10 ते 12 टक्के व्याजदराने कर्ज दिले जातं. तसेच ज्या बँकेकडून कर्ज दिले जातात त्या बँकेच्या नियमानुसार तुम्हाला व्याजदर असतो. त्यामुळे अर्ज करण्याच्या पहिले माहिती संपूर्ण निट वाचूनच अर्ज कर.
  • उद्योगांनी योजनांमध्ये महिलांचे वय हे 18 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील असावा लागतं या वयोगटात असतील तरच त्यांना या योजनेचा लाभ भेटू शकतो. त्याच बरोबर या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचा क्रेडिट स्कोर व्यवस्थित आहे का? याची खात्री नक्की करून घ्यावी किंवा त्या महिला ने या आधी कोणता कर्ज घेतला असेल तर त्याची परतफेड केली नसेल तर या योजनाचा लाभ होणार नाही. 

हे पण वाचा : 3 दिवसात सोन्याचा दारात खूप मोठी वाढ, 10 ग्रॅम सोन्या साठी मोजावे लागतील तब्बल इतके हजार रुपये? : gold silver rate today

उद्योगिनी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे 

जर तुम्हाला उद्योगिनी योजनेचा udyogini scheme maharashtra 2024 लाभ घ्यायचा असेल तर पुढील हे तुमच्याकडे कागदपत्र असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होईल आणि जर हे कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर त त्वरित काढून घ्या.

  • रेशन कार्ड
  •  जन्माचा दाखला
  •  आधार कार्ड
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  उत्पन्नाचा दाखला
  •  जात पडताळणे
  •  रहिवासी दाखला

उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा ? 

जर तुम्हाला उद्योगिनी योजना साठी अर्ज करायचा असेल तर तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेचे संपर्क साधा. आणि त्यांना सांगा की मला उद्योगिनी योजनेसाठी अर्ज करायच, मग ते बँक तुम्हाला एक फॉर्म देईल ते फॉर्म नीट वाचवून ते पूर्ण भरा त्या सोबत लागणारे कागदपत्रे, जोडा आणि एकदाच चेक करून बँकेत जमा कर.

त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

हे पण वाचा : credit card best use : तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे ?

1 thought on “सरकार ने महिलांसाठी 88 प्रकारचे उद्योगासाठी ३ लाखापर्यंत कर्ज देत आहे असा करा अर्ज ? udyogini scheme maharashtra 2024”

Leave a Comment