yojana doot bharti 2024 in marathi | महिन्याला १० हजार रुपये सरकार देणार? काय आहे योजना आणि याच लाभ कोणाला होणार आहे?  वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

yojana doot bharti 2024 in marathi: महाराष्ट्रात सरकार नेहमी काहीना काही योजना आणत असतात आणि त्या योजनेचा लाभ भरपूर लोकांना होतो.  आता तसेच एक योजना आणली आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री दूत भरती . 

Mukhyamantri yojana doot bharti 2024 in Marathi

मित्रांनो महाराष्ट्र सरकार नेहमी नवनवीन योजना आणत असतात बऱ्याच असे योजना आहेत ज्याचा फायदा खूप जास्त लोकांना झाला आहे जसे की सध्या चर्चेत असलेले लेक लाडकी योजना या योजनेत प्रत्येक महिन्याला, महिलांना १५०० रुपये मिळत असतात. 

 तशीच एक आता नवीन योजना महाराष्ट्र सरकार आणला आहे चला तर मग जाणून घेऊया ती योजना कोणती आहे आणि कोणाला त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर त्या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय असतील आणि अर्ज कुठे करायचा या सगळ्यांची माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

तरी ही योजना आहे मुख्यमंत्री योजना दूत भरती या योजने मध्ये कल्याणकारी योजना आणि नागरीक यांना जोडणारा हा उपक्रम आहे. yojana doot bharti 2024 in marathi

या योजनेचा उद्दिष्ट काय आहे ?

तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार ने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत.  या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी शासनानं राबविला. 

या उपक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केल्या आहे. yojana doot Bharti 2024 in Marathi

त्याचबरोबर या योजनेदूत हा उपकरणाचा विस्तार आहे त्याचा उद्देश सामाजिक बदल घडविण्यासाठी आणि उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्न द्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आहे.

त्त्या अंतर्गत राज्यात 50 हजार योजना दुतांची निवड करून त्यांना सहा महिन्यासाठी दरमहा १०००० रुपये मानधन दिले जाणार आहे. मुख्यमंत्री योजना दूध शासनाच्या लोककल्याणकारी योजनेची माहिती नागरिकांना देतील. 

जर तुमच्या घरात कोणीही असे व्यक्ती असेल जे नोकरीच्या शोधात असेल तर त्यांना ही माहिती नक्की पोहोचवा.

या योजने साठी उमेदवार फक्त ऑनलाइन अर्ज करू शकतात . ऑनलाईन कसा अर्ज करायचे याची माहिती पुढे दिले आहे त्यामुळे संपूर्ण माहिती नीट वाचुनच अर्ज करावे. 

  • मुख्यमंत्री योजना दूत उपक्रमाची महाराष्ट्र शासनामार्फत ६ सप्टेंबर रोजी सुरुवात
  • योजनादूत पदासाठी नोंदणी खुली आहे. त्वरा करा आणि आजच तुमचा अर्ज सबमिट करा!
  • सरकार विविध सरकारी उपक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 50,000 योजनादूत नियुक्त करेल आणि तैनात करेल
  • निवड झालेल्या योजनादूतास ६ महिने प्रशिक्षण आणि विद्यावेतन शासनातर्फे मिळणार.

या योजनेत निवड प्रक्रिया कशी असेल ?

  • वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार असतील.
  • कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा लागतो.
  • उमेदवाराला संगणक ज्ञान असावा लागतो. 
  • उमेदवार कडे स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे. 
  • उमेदवार कडे आधार संलग्न बँक खाते आवश्यक आहे
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक

Yojana Doot Docuement List in Marathi

yojana doot bharti 2024 in Marathi या योजना साठी लागणारे डॉक्युमेंट हे पुढील प्रमाणे असतील. 

  1. पासपोर्ट साईज फोटो
  2. बँक पासबुक
  3. हमीपत्र
  4. अधिवास प्रमाणपत्र
  5. पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  6. आधार कार्ड

या सर्व डॉक्युमेंट्स जर तुमचं कढे असतील तर आताच अर्ज करा. 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. त्याची डाऊनलोड लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे.

Yojana Doot Online Apply Link in Marathi 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : HDFC Scholarship 2024 apply : HDFC बँक देत आहे, विद्यार्थ्यांना 75 हजार रुपयाचे स्कॉलरशिप ! कोणते विद्यार्थी पात्र आहेत वाचा सविस्तर.

हे पण वाचा : Lek Ladki Yojana Maharashtra : जर तुमच्या घरात मुलगी असेल तर लेक लाडकी योजनेतून तब्बल १ लाखांची मदत वाचा सविस्तर ?

Leave a Comment