panjabrao dakh today news : आपल्या महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पंजाबराव ढग म्हणतात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.
panjabrao dakh today news
मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने खूप मोठा जोर धरला होता बऱ्याच सिटीमध्ये भयानक पूरस्थिती सुद्धा झाली होती.
आता भारतीय हवामान खात्याने 31 जुलैपासून ते तीन ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचं वर्तवलं आहेत.
त्यात तुमचा जिल्हा तर नाही ना वाचा सविस्तर खाली (panjabrao dakh today news) पंजाबराव डगणे सांगितला आहे.
महाराष्ट्राच्या काही कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंजाने काही जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर आता जस्ट हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील ऑगस्ट च्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढणार असल्याचा सुद्धा म्हटले आहेत.
पंजाबराव डक साहेबांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामानानुसार, 31 जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता दर्शविली आहे.
त्यामुळेच शेतकऱ्यांनी आपले काही काम असतील तर पाच ऑगस्ट च्या अगोदरच करून घ्यावे नाहीतर पावसाचा खूप मोठा फटका हा मात्र शेतकऱ्याला नक्की बसेल.
सध्या महाराष्ट्राचा इतर राज्यात सुद्धा, रिमझिम पाऊस पडणार नाही तर जोराचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी क** ऊन पडणार आहे. आणि तिथे कडक ऊन पडणार त्याठिकाणी चांगला पाऊस हि पडणार आह.
पंजाबराव डक साहेबांच्या मते जुलै महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला आहे. त्याचबरोबर आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची खूप मोठी शक्यता आह.
पंजाबराव डक यांच्या मते कोणत्या भागात पडणार जोरदार पाऊस
महाराष्ट्रातील हवामान तज्ञ पंजाबराव डक (panjabrao dakh today news) यांनी सांगितल्या प्रमाणे 5 ऑगस्ट पर्यंत मोठा पाऊस पडण्याचे शक्यता आहे असे त्यांनी व्यक्त केला आहे.
त्याच बरोबर महाराष्ट्रातील पुण्यासारख्या सिटीमध्ये सध्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे ते थोड्याच दिवसांत बंद पडणार आहे आणि मुसळधार पाऊस कोसळणारा असण्याची शक्यता आहे.या पावसाच्या काळात नदी नाले भरून वातील असा पाऊस होणार आहे.
या कालावधीतील महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागात खूप चांगला पाऊस पडणार आहे असे पंजाबराव डक साहेब म्हणतात.
त्याच बरोबर नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वासिम, अकोला, बुलढाणा, जालना सिंदखेड राजा, सिल्लोड, वैजापूर, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे,, इगतपुरी आणि छत्रपती संभाजी नगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे असे पंजाबराव म्हणतात.
त्याचबरोबर पंजाबराव डक हे पण सांगितले की पाच ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पुन्हा क** ऊन पडणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचे काहीच गरज नाहीये.
5 ऑगस्ट नंतर दोन दिवस म्हणजे सहा ते सात ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात क** ऊन पडेल आणि त्यानंतर म्हणजेच आठ तारखे नंतर पुन्हा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
आणि त्याच बरोबर आठ ते नऊ ऑगस्टपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज पंजाबराव डक साहेबाने सांगितला आहे.
जर शेतकरी मित्रांनो एक ऑगस्ट ते 5 आगस्ट दरम्यान तुमचे कोणती काम असतील तर सर्वात पहिले ते काम करून घ्या कारण त्या काळामध्ये पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे.
ही माहिती आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेअर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes