Indian Bank Recruitment 2024 : घरात जर कोणी पदवीधर असेल तर त्याच्या साठी नोकरी करण्याची सुवर्ण संधी लगेच अर्ज करा.
Indian Bank Recruitment 2024
मित्रांनो जर आपल्या घरात कोणी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरूवात पण झाली असून अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.
त्यामुळे वेळ न वाया घालता लगेच अर्ज करावेत. आणि महत्वाची माहिती आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेर करा .
आणि सर्वात महत्वाची गोस्ट म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. हे मात्र लक्षात ठेवा.
त्या सोबतच ही भरती प्रक्रिया स्थानिक बँक अधिकारी पदासाठी होत आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया इंडियन बँकेकडून राबवली जातंय. ही एकप्रकारची बंपर भरती किंवा मेगा भरतीच म्हणावी लागेल. त्यामुळे लगेच अर्ज करा आणि नोकरी चांगली मिळवा.
मित्रांनो थेट इंडियन बँकेमध्ये (Indian Bank Recruitment 2024) नोकरी करण्याची सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे लगेच अर्ज भरा. आणि या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 सप्टेंबर 2024 आहे.
इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया एकून 300 पदांसाठी सुरू आहे. हे मात्र लक्षात ठेवा .
तुम्ही या भरती साठी तुम्ही indianbank.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत आणि याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची इतर माहिती देखील आरामात मिळेल. त्यामुळे सर्वात पहिले जॉब बदल सगळी माहिती वाचून च अर्ज भरा.
इंडियन बँके भारती मध्ये वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 20 ते 30 वयोगटातील उमेदवार हे आरामात भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर तुमचं वय 20 ते 30 वयोगटातील असाल तर लगेच अर्ज करा .
पण या भरती साठी तुम्हाला एक लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्याबरोबर तुमची मुलाखत पण होईल आणि मगच उमेदवाराची निवड ही केली जाईल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 1000 रुपये फीस ही द्यावी लागेल. आरक्षित श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना 175 रुपये फीस लागेल. हे मात्र लक्षात ठेवा आणि लगेच अर्ज करा.
इंडियन बँके मध्ये भरती झालेल्या उमेदवारांना तब्बल 48 हजार ते 85 हजार रुपये पगार मिळेल.
सर्वात महत्वाची गोस्ट म्हणजे या भरतीची जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.
मित्रांनो ही माहिती आपल्या जवळचा मित्राला नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : gds result 2024 1st merit list | महाराष्ट्रातील ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर पाहा लिस्ट
हे पण वाचा : ISRO Recruitment 2024 : दहावी पास असाल तर इस्रोमध्ये नोकरी करण्याची थेट संधी लगेच अर्ज करा.
1 thought on “Indian Bank Recruitment 2024 : थेट इंडियन बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी तब्बल 48 हजार ते 85 हजार रुपये पगार मिळेल”