atal pension yojana 2024 in Marathi : महिन्याला ५००० रुपये मिळवाचे असतील तर तुम्हाला अटल पेन्शन योजना माहिती पाहिजे वाचा सविस्तर .
atal pension yojana 2024 in Marathi
मित्रांनो सरकारने नागरिकांसाठी आता अटल पेन्शन योजना राबविली आहे. ज्या मध्ये नागरिकांना दर महिन्याला 5000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे. या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता अर्ज कुठे करायचंय या योजनेसाठी लागणारे कागदपत्र या सगळ्यांची माहिती खाली दिली आहे.
सरकार अटल पेन्शन योजना, अंतर्गत प्रत्येक व्यक्ती,आपल्या भविष्य आणि आर्थिक दृष्ट्या, सुरक्षित व्हावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात.कारण वयाच्या साठ वर्षानंतर त्या व्यक्तींना नेहमीच पैसे मिळावे म्हणून. या साठी बरेच लोक एफड बँकेच्या योजना मध्ये गुंतवणूक करतात तर काही लोक पोस्ट ऑफिस च्या योजना मध्ये गुंतवणूक करतात.
तर अशाच लोकांसाठी सरकारने ही योजना राबविली आहे. या अटल पेन्शन योजना मध्ये नागरिकांना वयाच्या साठ वर्षानंतर नियमित पेन्शन मिळते.आणि त्याच बरोबर या योजनेमध्ये तुम्हाला कर सूट देखील केली जाते.
तर याच अटल योजना atal pension yojana 2024 in Marathi नक्की काय आहे, या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात आणि योजनेसाठी कुठे अर्ज करायचा चला जाणून घेयुयात या पोस्ट मध्ये.
अटल पेन्शन योजना बदल थोड्यात माहिती ?
राज्यातील नागरिकांना अटल पेन्शन योजना अंतर्गत प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करावी लागते .आणि त्यांना गुंतवणुकीच्या बदल्यात दर महिन्याला परतावा मिळतो.
या अटल पेन्शन योजना मध्ये 18 ते 40 वयोगटातील नागरिक या योजनेत खाते उघडू शकतात आणि या योजनेचा फायदा घेऊ शकतात. जर तुम्हाला खाते उघडायचा असेल तर त्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे नक्की वाचा.
तसेच या योजनेत तुम्हाला महिन्याला १००० 2000 ते 5000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्याचा पर्याय दिला जातो तुमच्यासमोर. तुम्ही जेवढे गुंतवाल तेवढेच तुम्हाला मासिक पेन्शन मिळेल त्यासाठी तुम्ही किती रुपये गुंतू गुंतवाल त्यावर तुम्हाला मासिक पेन्शन मिळेल.
या योजनेत तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर जेवढे पेन्शन हावी त्यानुसार तुम्ही गुंतवणूक करावी. आणि जर समजा सेवा निवृत्ती नंतर एक हजार रुपयाची मासिक पेन्शन मिळवायचे असेल तर तुम्हाला आत्ता 42 रुपये महिन्याला गुंतवावे लागतात या योजनेमध्ये.
आणि जर २००० हजार रुपयाची पेन्शन मिळवायची असेल तर आता तुम्हाला 84 रुपये महिन्याला गुंतवावे लागतील.
त्याचबरोबर जर तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन मिळवायचे असेल तर तर आता या योजनेमध्ये 126 रुपये तुम्हाला गुंतवावे लागतील.
जर तुम्हाला 4000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर आता या योजनेमध्ये 168 रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवावी लागतील.
त्या सोबतच सेवा निवृत्तीनंतर 5000 रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर आत्ता तुम्हाला या योजनेमध्ये 210 रुपये गुंतवायला लागतील.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही कमीतकमी वयात गुंतवणुक केल्यावर तुम्हाला खूप चांगला आणि मोठा परतावा मिळतो त्यामुळे जर तुम्ही 18 वर्षांपासून गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल.
atal pension yojana 2024 in Marathi या योजने साठी अर्ज कुठे करायचा आणि कागदपत्रे काय काय लागतात याची संपूर्ण माहिती पुढे दिली आहे.
हे पण वाचा : इंडिया पोस्ट GDS ची 2री मेरिट लिस्ट लागली रे पाहा PDF : India Post GDS 2nd Merit List 2024
अटल पेन्शन योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत ?
१. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आजार,अपघात यासारख्या विविध समस्या पासून भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याचा या योजनेची ध्येय आहे. atal pension yojana 2024
२. अटल पेन्शन योजना ही प्रामुख्याने देशातील असंघटित क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते.
३. आणि सर्वात महत्वाची गोष्ट एपीवाय अंतर्गत तुमच्या जमा केलेल्या फंडमधून मासिक देयके प्राप्त होतील. लाभार्थी मृत्यू झाल्यास, त्यांच्या पती/पत्नीला पेन्शन पेमेंट प्राप्त होईल. लाभार्थी आणि त्यांच्या पती/पत्नी दोघेही उत्तीर्ण झाल्यास, नॉमिनीला एकरकमी पेमेंट केले जाईल.
हे पण वाचा : राज्यातील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर ! सप्टेंबर महिन्यात ४५०० रुपये होणार जमा : Ladki Bahin Yojana third installment
atal pension yojana chart : सूचक APY योगदान चार्ट (वय निहाय)
कॉर्पस रक्कम. नॉमिनीकडे परत | एमजीपी ₹ 3,000/पीएम ₹5.1 लाख | एमजीपी ₹ 2,000/पीएम ₹3.4 लाख | एमजीपी ₹ 1,000/पीएम ₹1.7 लाख | ||||
प्रवेशाचे वय | वेस्टिंग कालावधी | मासिक | अर्ध-वार्षिक | मासिक | अर्ध-वार्षिक | मासिक | अर्ध-वार्षिक |
18 | 42 | 126 | 744 | 84 | 496 | 42 | 248 |
19 | 41 | 138 | 814 | 92 | 543 | 46 | 271 |
20 | 40 | 150 | 885 | 100 | 590 | 50 | 295 |
21 | 39 | 162 | 956 | 108 | 637 | 54 | 319 |
22 | 38 | 177 | 1046 | 117 | 690 | 59 | 348 |
23 | 37 | 192 | 1133 | 127 | 749 | 64 | 378 |
24 | 36 | 208 | 1228 | 139 | 820 | 70 | 413 |
25 | 35 | 226 | 1334 | 151 | 891 | 76 | 449 |
26 | 34 | 246 | 1452 | 164 | 968 | 82 | 484 |
27 | 33 | 268 | 1582 | 178 | 1050 | 90 | 531 |
28 | 32 | 292 | 1723 | 194 | 1145 | 97 | 572 |
29 | 31 | 318 | 1877 | 212 | 1251 | 106 | 626 |
30 | 30 | 347 | 2048 | 231 | 1363 | 116 | 685 |
अटल पेन्शन योजने साठी लागणारे कागदपत्रे : atal pension yojana document list
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- बँक खाते
atal pension yojana 2024 in Marathi ह्या योजनेसाठी तुम्ही बँकेत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने खाते उघडू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, यात तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे गुंतवू शकत.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |