birth certificate apply online maharashtra ; जन्म प्रमाणपत्र ऑनलाइन काढा घरबसल्या येते करा अर्ज वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

birth certificate apply online Maharashtra ; आजकाल तर लेकरांचे जन्म प्रमाणपत्र बनवणं खूप आवश्यक झाले. कारण आपण जेव्हा शाळेत ऍडमिशन घेतो तेव्हा ते जन्म प्रमाणपत्र लागतो.

birth certificate apply online maharashtra

मित्रांनो बऱ्याच लोकांनी आज पर्यंत जन्म प्रमाणपत्र काढले (birth certificate apply online Maharashtra) नाहीयेत. पण आता जन्म प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचं कागदपत्र झाले. कारण जेव्हा आपल्या मुलाचा ॲडमिशन घ्यायला जातो आपण. तेव्हा तिथे कंपल्सरी दाखवावं लागतं. 

 तरच आपल्या मुलाचं ॲडमिशन होतं नाही तर ते लोक सांगतात की, तुम्ही बर्थ सर्टिफिकेट काढून घ्या.

 आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बर्थ सर्टिफिकेट काढण्यासाठी कुठे जायचं किंवा कसं काढायचं? तर मित्रांनो अजिबात टेंशन नाही घ्यायचं. आता तुम्ही घरबसल्या सुद्धा बर्थ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने काढू शकता.

 ते कसं? चला सांगतो. आम्ही जे स्टेप सांगतोय ते फॉलो केला तरच तुम्हाला बस सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल त्यासाठी शेवटपर्यंत वाचा.

जन्म प्रमाणपत्र 2024

मित्रांनो जन्म प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचा कागदपत्र आहे कारण त्या कागद पत्रांमध्ये त्या व्यक्तीचे जन्म कधी झाला? हे सगळे डीटेल्स त्याप्रमाणे पत्रावर असतात. 

आता तुम्ही म्हणाल की जन्म प्रमाणपत्र (birth certificate apply online Maharashtra) एवढं काम महत्त्वाचा आहे चला थोडक्यात सांगतो.

शिक्षण आणि रोजगार ;

तसे तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाता तेव्हा तिथे हे प्रमाणपत्र अवश्य लागतं जर हे प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्या विद्यालयात ऍडमिशन घेता येत नाही.

आणि त्याच बरोबर तुम्ही जेव्हा सरकारी नोकरी करण्यासाठी जाता किंवा प्रायव्हेट नोकरी करण्यासाठी जाता, तिथे कंपलसरी जन्म प्रमाणपत्र हे दाखवावं लागतं.

बाहेर देशातील यात्रा ;

त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बाहेर देशात जाता फिरण्यासाठी किंवा कामासाठी  तेव्हा तुम्हाला तिथे visa लागतो . , तोच visa बनवण्यासाठी  हे जन्म प्रमाणपत्र लागतं , जर तुमच्या कडे जन्म प्रमाणपत्र नसेल तर visa सुद्धा बनत नाही त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे.

आधार कार्ड ;

मित्रांनो जेव्हा तुम्ही आधार कार्ड बनविण्यासाठी जाता. तेव्हा तिथे आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र हे द्यावं लागतं. . कारण त्या निकशावरच तुम्हाला आधार कार्ड बनवता येईल. 

जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी लागणारे कागदपत्र 

ज्यांना प्रमाणपत्र (birth certificate apply online Maharashtra) बनवण्यासाठी काही कागदपत्रे लागतात हे तुमच्याकडे असतील तरच  या प्रमाणपत्रासाठी तुम्ही अर्ज करा.

  1. आई वडिलांचा आधार कार्ड
  2.  मोबाईल नंबर
  3.  ईमेल आयडी
  4.  हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिप

हे सगळे जर तुमच्याकडे कागदपत्रे असतील तरच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जन्म प्रमाणपत्र काढू शकता.

जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन कसा काढायचा?

मित्रांनो जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन कसं काढायचं ह्या स्टेप आम्ही पुढे दिल्या आहात ते पूर्ण स्टेप नक्की वाचूनच अप्लाय करा.

  1. या प्रमाणपत्राला बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला ऑफिसियल वेबसाईटवर जावं लागेल. 
  2. त्यानंतर तिथे तुम्हाला जनरल पब्लिक साइन अप असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  3.  त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला काही माहिती विचारेल ते भरा.
  4.  सगळे माहिती बरोबर भरल्यानंतर तिथे तुम्हाला एक रजिस्टर चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  5.  त्यानंतर तिथे मेल आयडी टाका तुमची आणि पासवर्ड सुद्धा. त्यानंतर तिथे
  6. त्यानंतर तिथे एक फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये जे माहिती विचारले ते पूर्ण माहिती भरा.
  7.  त्यानंतर तिथे तुम्हाला एक सबमिट बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
  8.  त्यानंतर तिथे तुम्हाला सबमिट केल्यानंतर एक डॉक्युमेंट दिसेल एक त्याचा प्रिंट आऊट काढा.
  9. आता तुम्हाला या पावतीच्या स्वयंसाक्षांकित छाया प्रती सलग्न करावे लागते आणि तुमच्या जिल्ह्यातील संबंधीत विभागाकडे जमा करावी लागेल.
  10. डिपार्टमेंट मध्ये जमा केल्यानंतर तुम्हाला तेथून एक पावती मिळेल जे तुम्ही सुरक्षितपणे ठेवाल तुम्हाला तुमच्या मुलाचे जन्मपत्र मिळेल. 

मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जन्म प्रमाणपत्र काढू शकता. ही माहिती आपल्या मित्राला आणि आपल्या फॅमिली ग्रुप मध्ये नक्की शेअर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

हे पण वाचा : Ayushman Card Download 2024 ; घरी बसल्या बसल्या आयुष्यमान कार्ड डाउनलोड करा ,जाणून संपूर्ण माहिती

Leave a Comment