BSNL Recharge Plans: जिओ च्या जिओच्या वाढत्या रिचार्ज मुळे आता बीएसएनएल कंपनी कमी किमतीत अनलिमिटेड कॉल आणि भरपूर डेटा वापरायला देत आहेत.
आपल्याला तर माहिती आपल्या देशात एअरटेल आणि जिओनी आपल्या ग्राहकांना खूप मोठा झटका दिला आहे अचानक या दोन कंपन्यांनी आपल्या सिम कार्ड प्लॅनच्या किमतीत खूप वाढ केले आहेत त्यामुळे आता बरेच सामान्य माणसाच्या खिशाला महागाईचा खूप मोठा फटका बसताना दिसत आहे.
पण अशातच मार्केटमध्ये या टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ने बाजारात उडी घेतली बीएसएनएल या कंपनीने आपल्या ग्राहकांना कमी किमतीत अनलिमिटेड कॉल आणि भरपूर डेटा देत आहेत त्यामुळे आता मार्केटमध्ये बीएसएनएल कंपनीच्या सिमची विक्री खूप जास्त वाढली आहे.
बीएसएनएल कंपनीच्या अनलिमिटेड कॉल चा पॅकेज ?
मार्केटमध्ये सध्या बीएसएनएल कंपनीने (BSNL Recharge Plans) आपल्या ग्राहकांसाठी अगदी स्वस्त दरात सेवा उपलब्ध केले आहे ती सेवा पुढीलप्रमाणे आहे यामध्ये ग्राहकांना सुपरफास्ट इंटरनेट देखील देण्यात आले फायबर ब्रॉड ब्रांड असे प्लॅनचा नाव आहे.
या प्लॅनमध्ये 329 रुपयांना बीएसएनएल चा फायबर ब्रॉड ब्रँड ब्रँडमध्ये अनलिमिटेड कॉल आणि 25 एमबीपीएस वेगात 1000 जीबी डेटा वापरता येणार आहे त्यासोबतच 399 च्या प्लॅनमध्ये 30 एमबीपीएस स्पीड सह १४०० जीबी डेटा देण्यात येत आहे आणि या प्लॅनची व्हॅलिडीटी फक्त एक महिना इतकीच आहे हे मात्र लक्षात ठेवा.
सर्वात स्वस्तात २५० रुपये पेक्षा कमी किमतीचा प्लॅन?
बीएसएनएल कंपनीने (BSNL Recharge Plans) सामान्य नागरिकांसाठी देखील काही प्लॅन्स आणले आहेत ते प्लॅन्स पुढील प्रमाणे आहेत ज्यामध्ये 250 रुपये कमी पैसे खर्च करून तुम्हाला सेवा घेता येणार आहे ओके २४९ रुपयात बीएसएनएल कंपनीने बेसिक ब्रॉडबँड प्लान आणला आहे.
यामध्ये तुम्हाला 25 एमबीपीएस स्पीड मध्ये फक्त १० जीबी डेटा मिळेल आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे प्लान मधील डेटा संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला २ एमबीपीएस स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे त्यामुळे हा प्लॅन लगेच करून घ्या.
यामध्येच आणखी एक बेसिक प्लॅन कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे तो प्लॅन 299 चा आहे यामध्ये तुम्हाला 25 Mbps स्पीडमध्ये २० जीबी डेटा मिळणार आहे या सर्व प्लॅनमध्ये आपल्या भारत देशया मध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉल देखील करू शकता.
आपल्याला माहितीच आहे की एकीकडे जिओ आणि एअरटेलच्या दारात खूप मोठी वाढ तर दुसरीकडे बीएसएनएल खिशाला परवडतील असे दर ठेवल्याने अनेक ग्राहकांना यांच्याकडे खेचून घे घेतले आहेत.
त्याचबरोबर बाजार मध्ये सगळेजण बीएसएनएल युज करायला सुरुवात केले आहेत जर तुम्ही पण बीएसएनएल युजर असेल तर लगेच हे प्लॅन्स रिचार्ज करून घ्या आणि ही पोस्ट आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana
हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024
हे पण वाचा : Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण