2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024: बँकेत नोकरी शोधण्यासाठी सुवर्णसंधी 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी सुरू आहे.

जर आपल्यापैकी कोणी बँकेत नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची पोस्ट आहे पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांसाठी अर्ज निघाले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. 

बँकेत नोकरी शोधणाऱ्याने लगेच अर्ज करावा टाईम खूप कमी आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 30 जून 2024 पासून सुरू झालीये.

ही भरती पंजाब नॅशनल बँकेकडून भरवण्यात आली आहे तरी याचा फायदा स्टूडेंट ने नक्कीच घ्यायला पाहिजे ह्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या ऑफिसिअल वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल ती वेबसाईट आहे pnbindia.in .

या वेबसाईट वरती आज अर्ज करते वेळेस तेथे सगळे डिटेल्स माहिती दिली आहे ती सर्वात पहिले वाचूनच अर्ज भरावे.

पंजाब नॅशनल बँकेच्या भरतीची शेवटची तारीख ही 14 जुलै 2024 अशी आहे त्यासाठी भरतीदाराने आत्ताच्या आत्ताच अर्ज करावे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भरती या भरती प्रक्रियेसाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातूनच पदवी घेतलेले उमेदवारच अर्ज करू शकतात हे मात्र लक्षात ठेवा या भरती प्रक्रियेला बंपर भरतीच म्हणावी लागेल या भरती प्रक्रियेतून 2700 पदे भरली जाणार आहेत

तसे तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटी लागू करण्यात आले फक्त 20 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे अर्ज करते वेळेस तुमचं वय काय आहे हे लक्षात घेऊनच अर्ज करा आणि या भरतीमध्ये प्रवर्गातील उमेदवारांना नियमितप्रमाणेच वयाच्या अटी मध्ये थोडीफार सूट देण्यात येत आहे.

आणि लक्षात ठेवा की ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारासाठी सुरू आहे या भरती प्रक्रियेसाठी सर्वात अगोदर लेखी परीक्षा घेतली जाईल ही परीक्षा 28 जुलै 2024 रोजी असेल ही परीक्षा फक्त शंभर गुणाचे शंभर प्रश्न विचारले जातील आणि 60 मिनिटांमध्ये ही परीक्षा उमेदवारांना द्यावी लागेल.

आणि त्या आणि या आता भरती प्रक्रियेचे फी बदल बोलायचं असेल तर उमेदवारांना 944 रुपये फी भरावी लागेल महिला आणि प्रवर्गातील उमेदवारांना 708 रुपये फी भरावी लागेल जर खरच कोणी बँकेच्या नोकरीच्या शोधात असाल तर त्यांनी लगेच अर्ज करावेत अशी संधी परत मिळत नाही.

त्यातल्या त्यात पदवीधर उमेदवारांनी या संधीचं सोनं करावं परत एकदा लक्षात ठेवा  की या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जुलै 2024 आहे त्यापूर्वीच अर्ज करावे उशिरा आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही येत त्यामुळे लगेच अर्ज करा.

आणि ही माहिती आपल्या मित्राला लगेच शेअर करा .

PNB Apprentices Recruitment 2024- Overview

RecruitmentPNB Recruitment 2024
PostsApprentices
Vacancies2700
Registration Dates30th June to 14th July 2024.
Mode of ApplicationOnline
Educational QualificationGraduation
Age Limit20 to 28 years (as on 30/06/2024
Selection ProcessOnline Written Test, Test of local language and Medical Exam
Salary  Rural/ Semi-Urban- Rs.10,000 Urban – Rs.12,000 Metro – Rs.15,000
Official website www.pnbindia.in

PNB Apprentice Recruitment 2024 Application Fee

PNB Recruitment 2024 या भरती साठी लागणारी फी पुढील प्रमाणे आहे.

CategoryApplication Fee
PwBDRs.472/-
Female/ SC/ STRs.708/-
GEN/OBCRs.944/-
Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana

Leave a Comment