credit card best use : तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

credit card best use : आपल्या देशातील बरेच लोक क्रेडिट कार्ड चा वारंवार वापर करत असतात. मात्र त्यांना क्रेडीट कार्ड बदल बऱ्याच गोष्टी माहिती नसतात.

credit card best use in Marathi

मित्रांनो आपल्या देशातील बहुतांश लोकांकडे क्रेडिट कार्ड आहे. मात्र क्रेडिट कार्ड चा वापर करण्यात आले काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. नाहीतर तुम्हाला फटकामात्र नक्की  बसेल.

बर्‍याच लोकांना सवय आहे की एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड काढून ठेवण्याचे. पण एका पेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असतील तर तुम्हाला वापरायला मिळणार्‍या पैशाची मर्यादा पण अधिक असत. credit card best use

मात्र क्रेडिट कार्ड चुकीचा वापर केल्यास तुमच्या सिबिल स्कोर कमी होऊ शकतो.आणि त्याच्या परिणाम तुम्हाला खूप जास्त दिसतील. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर पुढील पाच गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. 

हे पण वाचा : जिओ ने परत एकदा सुरू केले, स्वस्तात प्लॅन २३९ रुपयातच सर्वकाही भेटणार: Jio Re-launches Plan 2024 

credit card tips and trick

आपल्यातले बरेच लोक क्रेडिट कार्डचा चांगला उपयोग करून घेता तर काही लोकांना क्रेडिट कार्डचा उपयोग कसा करून घ्यायचा हेच माहिती नसत त्यामुळे त्यांचे क्रेडिट कार्ड्स बंद पडतात आणि त्यांच्या सिबिल स्कोरवर परिणाम दिसत असतात.

क्रेडिट कार्ड वर बरेच लोक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात कारण क्रेडिट कार्ड वरती तुम्हाला चांगले ऑफर्स आणि सूट देखील मिळते.  तसे तर क्रेडिट कार्डचे काही चांगले फायदे पण आहेत आणि काही नुकसान पण आहेत.

तुम्ही फक्त तुमच्या क्रेडिट कार्डचे पुढील प्रमाणे, काळजी घ्या, त्यामुळे काहीच तुमचा नुकसान होणार नाही. credit card best use

  1. क्रेडिट कार्ड वरून काही खरेदी केले असाल तर पहिले ड्यू डेट कडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे.कारण तुम्ही ड्यु डेट च्या अगोदर पैसे न जमा केल्यास तुम्हाला एक्सट्रा चार्ज लागु शकतो.
    ज्यामुळे तुमच्या सिबिल स्कोर परिणाम दिसून येतात. त्यामुळे वेळोवेळी ड्यु डेट कडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.
  2. आपण क्रेडीट कार्ड चा वापर करत असताना क्रेडिट युटिलाइझेशन रेशोकडे खास करून लक्ष दिले पाहिजे.  आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डचा वापर लिमिट च्या 30% पेक्षा अधिक कधीच करू नये.
    कारण ह्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोर वर खूप धोकादायक ठरतात त्यामुळे ह्याची काळजी नक्कीच घ्य.
  3. समजा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल त्यासाठी तू मला वार्षिक फी द्यावी लागते हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि जर समजा तुमच्याकडे एका पेक्षा अधिक कार्ड असतील तर तुम्हाला वार्षिक फी देखिल खूप अधिक दयावा लागते.
    यामुळेच एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड तुम्ही वापरत असाल तर ते बंद करावेत. जेणेकरून तुमचं काही नुकसान होणार नाही .
  4. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रेडीट कार्ड चा वापर करत असताना मिनिमम ड्यूच्या भानगडीत पडू नये. कारण मिनिमम ड्यूच्या माध्यमातून तुम्ही आता कमी पैसे दिले तरी भविष्यात तुमच्या डोक्यावर चा आर्थिक भार नक्कीच वाढू शकत.
    त्यामुळे याची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. कारण तुमचा ड्युटी चुकली तर तुम्हाला खूप मोठा दंड हे भरावा लागू शकतो याचे परिणाम तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोरवर खूप जास्त बघायला भेटतील त्यामुळे याचे काळजी घेणं गरजेचं आहे. credit card best use
  5. आपल्याला तर माहितीच आहे की आपण जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करतो त्या बदल्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी रिवर्स पॉईंट्स मिळतात. जर समजा तुमच्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड असतील तर त्याचे रिवर्स पॉईंटचा हिशोब ठेवणे कठीण होऊन जाऊ शकते.
    कारण आपल्याला तर माहितीचा आहे की काही टाइम नंतर रिवॉर्ड्स पॉईंट्स बंदही होऊन जातात. यामुळेच तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर रिव्हर्स पॉईंट चा वापर करून घेणे अत्यंत महत्त्वाचा आहे नाही तर  ते तसेच एक्सपायर होऊन जात राहतील. 

हे पण वाचा : शेतकऱ्याच्या खात्यात ₹2000 जमा होणार या महिन्यात फक्त हे काम करुन घ्या : PM Kisan Yojana 18th Installment Date

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या क्रेडीट कार्ड ची काळजी घेऊ शकता आणि ही महत्वाची माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.आणि अशाच महत्त्वाच्या पोस्ट साठी आमच्या WhatsApp’s ग्रुपला नक्की जॉईन करा. 

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : शेतकऱ्याच्या खात्यात ₹2000 जमा होणार या महिन्यात फक्त हे काम करुन घ्या : PM Kisan Yojana 18th Installment Date

2 thoughts on “credit card best use : तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे ?”

Leave a Comment