Gold Price Today : बापरे दिवाळीत सोने महागले, जाणून घ्या, सोन्याचा आजचा भाव काय आहे ? : एन दिवाळीत सोन्याच्या भावाने मजल मारली आहे जाणून घ्या, आजचा सोन्याचा भाव काय आहे?
Today Gold Price
Gold Price Today आज सोन्याचा भावाने घेतली गगन भरारी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सोने झाले महाग. चला जाणून घ्या किती महाग झाले ते.
दिवाळी म्हंटल की , खरेदी आलेच त्याचबरोबर बरेच लोक दिवाळीला सोनं खरेदी करतात पण आता, सोन्याचे भाव पण खूप जास्त वाढल्या आहेत. कालच्या तुलनेत दराने आज सोन्याच्या दारात 600 रुपयांनी वाढ झाले आहे.
आज 24 कॅरेट सोन्याचे किंमत सुमारे 80 हजार 600 रुपये एवढे आहे. तर त्याच बरोबर २२ कॅरेट सोन्याचा दर ७३८०० रुपये एवढा आहे.
आणि चांदीबद्दल बोलायचे झालं तर आज चांदी 99 हजार 100 रुपये प्रतिकिलो आहे. सोन्या आणि चांदीच्या भावात नेहमीच बदल होत असतो
कारण भारतातील हंगामी मागणी आणि पश्चिम आशियातील संघर्षाचे बोर राजकीय धोके यासारखा इथे एक अनेक घटकांचा प्रभाव सोन्याच्या किमतीवर स्पष्टपणे दिसून येतो.
Gold Price Today देशातील काही मुख्य शहरातील आजचा सोन्याचा भाव जाणून घेऊया.
Gold Rate Today 30 oct 2024 | आजचा सोन्याचा भाव
शहर | 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव | 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव |
दिल्ली | 73,910 | 80,610 |
मुंबई | 73,760 | 80,460 |
अहमदाबाद | 73,810 | 80,510 |
हैदराबाद | 73,760 | 80,460 |
चेन्नई | 73,760 | 80,460 |
पाटणा | 73,810 | 80,510 |
कोलकाता | 73,760 | 80,460 |
गुरुग्राम | 73,910 | 80,610 |
लखनौ | 73,910 | 80,610 |
बंगळुरू | 73,760 | 80,460 |
जयपूर | 73,910 | 80,610 |
पुणे | 73,760 | 80,450 |
कोल्हापूर | 72,923 | 79,611 |
सातारा | 73,090 | 79,792 |
सांगली | 72,563 | 79,217 |
सोलापूर | 72,317 | 78,949 |
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.