hdfc bank personal loan 2024 : ज्यांना कर्जाची गरज आहे, त्यांच्या साठी एच डी एफ सी बँक कडून १० लाख रुपयांचं कर्ज मिळत आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती.
hdfc bank personal loan 2024
मित्रांनो एच डी एफ सी बँक देत आहे, दहा मिनिटांमध्ये 10 लाख रुपयांचा कर्ज . ते पण कमी व्याजदरात. त्यांना कर्जाची गरज आहे, त्यांच्यासाठी हे एच डी एफ सी ची योजना एक वरदान पेक्षा कमी नाहीये.
hdfc bank personal loan 2024 एच डी एफ सी कर्ज योजने बद्दल सविस्तर माहिती, आज आपण या पोस्ट मध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबतच एचडीएफसी कर्जासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात आणि अर्ज कोठे करायचा याची पण माहिती, आपण पुढे पाहणार आहोत.
hdfc bank personal loan 2024 Information
मित्रानो एच डी एफ सी बँक हे सरकार च्या सहकार्याने एच डी एफ सी किशोर मुद्रा, कर्ज योजना सुरु केले आहे, त्याच बरोबर या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की, गोर गरीब लोकांसाठी, या योजने मार्फत आर्थिक मदत करने.
hdfc bank personal loan 2024 जेणेकरून ते लोक या कर्जापासून त्यांचे स्वतःच एक छोटासा व्यवसाय सुरू करु शकतात किंवा त्यांच्या कोणत्याही कामासाठी सहजपणे एचडीएफसी बँकेकडून कर्जमार्फत पैसे मिळू शकतात.
hdfc bank personal loan detail
प्रत्येकालाचं पैशाची गरज असते. पण प्रत्येकाकडे पैसे नसतात त्यामुळे बरेच लोक कर्ज घेण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी जात असतात. पण तुमच्या साठी खासकरून एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्ज एक उत्तम पर्याय आहे.
hdfc bank personal loan 2024 कारण एच डी एफ सी बँक 10.75% ते 24% पर्यंतचे व्याजदर देते . ही बँक बाकी बँका पेक्षा खूप ग्राहकांचा विचार करून व्याजदर ठेवते.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बाकी बँका सारखं इकडे जा तिकडे जा किंवा ऑफलाईन अर्ज करावा लागतो पण एचडीएफसी बँकेमध्ये तुम्ही घर बसल्या ऑनलाइन अर्ज करून सुद्धा, कर्ज घेऊ शकता.
Hdfc बँक कर्ज पात्रता, काय आहे
मित्रांनो, तुम्हाला जर hdfc bank personal loan 2024 एचडीएफसी बँके कडून कर्ज पाहीजे असेल तर तुम्हाला सर्वात आधी पात्रता काय आहे हे माहिती असणे खूप गरजेचे आहे.
- सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं वय हे कर्ज घेण्यासाठी कमीत कमी 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे लागते.
- आणि तुमची कमाई ही 15000 रुपये प्रति महिना मध्ये असावी लागते.
- त्याच बरोबर तुमच्याकडे मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट असणे आवश्यक आहे.
- आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वर कोणतेही बँकेचे थकबाकी कर्ज नसावे.
Hdfc बँक कर्ज साठी लागणारे कागदपत्रे
Hdfc बँक कर्जा साठी पुढील प्रमाणे कागद पत्र हे लागतात.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट फोटो
- मोबाइल नंबर
- ई-मेल आयडी
- या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला त्वरित कर्ज दिले जातं.
Hdfc बँक कर्ज साठी अर्ज कसा करायचा ?
- सर्वात पहिले तुम्हाला एचडीएफसी च्या ऑफिसिअल वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर बरेच ऑप्शन त्यापैकी वैयक्तिक कर्ज या पर्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला एक फॉर्म दिसेल ज्या मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि जन्मतारीख टाकून नोंदणी करावं लागेल.
- त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओ टी पी येईल. ते ओटीपी, त्या फॉम मध्ये टाका .
- त्यानंतर आता तुम्हाला किती कर्जावे ते निवडण्याची संधी मिळेल. तुम्हाला किती पाहिजे ते तुम्ही निवडा.
- त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्र अपलोड करावे लागतील. महत्त्वाचे गोष्ट कागदपत्रे अपलोड करता वेळेस खूप काळजी घ्या.
- आता सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
- बस एवढेच करायचं यानंतर एचडीएफसी बँक तुमच्या अर्जाची तपासणी करेल आणि लवकरात लवकर त्यांचा निर्णय कळवेल.
- म्हणजे तुमचे सगळे डॉक्यूमेंट्स व्यवस्थित असतील तर बँके कडून तुम्हाला तो त्वरित कर्ज मिळवून जाईल.
अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या hdfc बँके कडून कर्ज घेऊ शकता.
मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याजवळील मित्रांना नक्की शेअर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.
1 thought on “एच डी एफ सी बँक देत आहे १० मिनिटांमध्ये १० लाख रुपयांचं कर्ज जाणून घ्या,अर्जाची प्रक्रिया : hdfc bank personal loan 2024 ”