IBPS PO Recruitment 2024: सरकारी बँकेत नोकरी करण्याची  सुवर्ण संधी : 4455 पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS PO Recruitment 2024: बँकेत नोकरी करायची ही सुवर्णसंधी सोडू नका  कारण ४४५५ जागेसाठीही भरती होणार आहे. 

IBPS PO Recruitment 2024

मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की सरकारी बँक मध्ये जॉब करायचा त्याच मुलांसाठी आता अतिशय सुवर्ण संधी आली आहे बँकेत जॉब करण्यासाठी त्या संधीचं मात्र फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.

आयबीपीएस पीओ च्या अंतर्गत 4455 पदांसाठी ही मेगाभरती होणार आहे.अर्ज करण्याचे शेवटची तारीख त्याचबरोबर ह्या भरती साठी लागणारे डॉक्युमेंट अर्ज कुठे करायचा ही सगळी माहिती पुढे दिले आहे त्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अंतर्गत ही एक भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे. ही भरती प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी असेल .

 त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करू शकता तसेच या भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण आज जाणून घेऊयात.

IBPS PO Recruitment 2024 Importance dates

मित्रांनो या भरती मधले काही असे डेट्स आहे जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील त्यामध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात कोणत्या तारखेपासून आहे तर शेवट कोणत्या तारखेपर्यंत आहे आणि अर्जाची दुरुस्ती करण्याची ही तारीख कोणती आहे आणि त्याचबरोबर अर्ज प्रिंट करण्याची तारीख काय आहे आणि ऑनलाइन शुल्क भरण्याची तारीख काय आहे ही सगळी माहिती खाली दिली आहे.

1. या भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात – १ ऑगस्ट 2024

२. आणि अर्ज करण्याचे शेवटची तारीख –  21ऑगस्ट २०२४ असेल.

३. त्याच बरोबर अर्ज दुरूस्ती करण्याची शेवटची तारीख- 21 आगस्ट २०२४ असेल.

४.  आणि अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख – ५ सप्टेंबर २०२४ असेल.

IBPS PO Recruitment 2024 Vacancy 

त्याच बरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की एवढी मोठी मेगाभरती आहे तर यामध्ये कोणते जागा कशासाठी असतील तर मित्रांनो, त्याची माहिती पुढे दिली आहे.

आई बी पी एस पी ओ या भरती साठी तब्बल 4455 बँकामधील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत त्यातल्या त्यात कोणत्या बँकेत किती जागा आहेत हे पुढे दिले आहे. 

1. बँक ऑफ बरोडा मध्ये ८८५ जागांसाठी भरती आहे.

2.  सेंटर ऑफ इंडिया मध्ये 2000 जागांसाठी भरती आहे.

3.  कॅनरा बँक मध्ये 750 जागांसाठी भरती आहे.

4.  इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये 260 जागांसाठी भरती आहे. 

5.  पंजाब नॅशनल बँक मध्ये 200 जागा साठी भरती आहे.

6.  पंजाब आणि सिंध बॅंक मध्ये ३६० जागांसाठी  भरती आहे.

अशा या सहा बँकेमध्ये एकूण 4,455 जागा आहेत तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये जागे भरायचे आहेत ते तसं तुम्ही भरू शकता. 

IBPS PO Recruitment 2024 Eligibility

मित्रांनो या मेगा भरतीमध्ये विद्यार्थ्यांचे पात्रता काय असेल. या भरतीचा,अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारत सरकार मानस सरकारद्वारे मान्यताप्राप सक्षम पात्र असणे गरजेचा आहे आणि हा त्याच बरोबर विद्यार्थ्यांकडे पदवी प्रमाणपत्र असणे खूप गरजेचं आहे.

 जर तुमच्याकडे डिग्री असेल कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून तर तुम्ही नक्कीच अप्लाय करा.

IBPS PO Recruitment 2024 Application Fee

तसेच या भरती साठी फी ही पुढीलप्रमाणे असेल.

त्याचबरोबर मित्रांनो एकदा फी भरलेले रिटर्न भेटणार नाहीये त्यामुळे अर्ज करताना किंवा फी भरताना विचार करून बरा एकदा भरलेले फी परत भेटणार नाहीये.

१. एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी यासाठी फी असेल 175 रुपये.

 २.आणि जनरल आणि others या साठी असेल 850 रुपये . 

IBPS PO Recruitment 2024 Salary

तसेच या भरती मध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना पगार हा 52 हजार ते 55 हजार यादरम्यान असणार आहे. 

हे मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे.  त्यामुळेच आत्ताच वेळ न वाया घालवता लगेच अर्ज करा अर्ज करण्याची लिंक हे पुढे दिली आहे.

IBPS PO Recruitment Online apply

या मेघा भरतीमध्ये अर्ज कसा करायचा . 

१. सर्वात पहिले तुम्हाला अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल ती वेबसाइट आम्ही खाली दिली आहे, क्लिक करून जाऊ शकता तुम्ही. 

२. त्यानंतर मुख्य पेजवर तुम्हाला उजवीकडे नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा हा ऑप्शन दिसेल तो ऑप्शन तुम्ही निवडा.

३.  त्यानंतर तुमची सगळी माहिती तिथे व्यवस्थित भरा आणि पुढील या बटनावर क्लिक करून पुढे जा.

४.  त्यानंतर तिथे तुमचा फोटो आणि सही अपलोड करा.

५.  नंतर तिथे तुम्हाला फी भरावी लागेल फी भरून मग नंतर अर्ज सबमिट करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर : ladki bahin yojana changes

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

Leave a Comment